Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

गणना 27

सलाफहादना पोरी

मंग योसेफना पोर्‍या मनश्शे याना वंशामाईन सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर यान्या पोरी समोर वन्यात; त्यासना नाव महला, नोआ, होग्ला, मिल्का अनी तिरसा हाई व्हतात. मोशे, एलाजार याजक, सरदार अनी बठी मंडळी यासनामोरे दर्शनमंडपना दारजोडे त्या उभ्या राहीसन बोलन्यात, आमना बाप जंगलमा मरना, ज्या मंडळीनी कोरहनी मंडळीमा मिळीसन परमेश्वरना विरोध करं त्यासमा तो नही व्हता तर त्यानाच पापमुये तो मरना; त्याले पोर्‍या नही व्हतात. पोरे नही व्हतात एवढाच आमना बापना नाव त्याना कुळमाईन कशे बुडाले पाहिजे? आमलेबी आपना बापना नातेवाईकसना बरोबर वतन देवानं; मोशेनी त्यासना हाई गोट परमेश्वरनीमोरे ठेई. परमेश्वर मोशेले बोलना, सलाफहादन्या पोरी बोलतसं ते बरोबर शे; त्यासना बापना भाऊबंदसनाबरोबर तु त्यासले वतन भाग देवाले पाहिजे; त्यासना बापना वतन त्यासना नाववर कर. तू इस्राएल लोकेसले आशे सांग, एखादा माणुस बिनपोर्‍यासना मरना तर त्यानं वतन त्यान्या पोरीसले देवानं. त्याले पोर नही व्हईत तर त्यानं वतन त्याना भाऊसले देवानं. जर त्याले भाऊ नही व्हई ते त्यानं वतन त्याना चुलत भाऊंसले देवानं. त्याले चुलतभाऊ नही व्हई तर त्यासना कुळमाईन जो जोडेना नातेवाईव व्हई त्याले ते वतन देवानं. म्हणजे ते तो भोगी. पमेश्वरनी मोशेले आज्ञा दिधं त्याप्रमानं इस्राएलनी बारामा हाऊच निर्णय समजानं.

मोशेना जागमा यहोशवानी निवड

(अनुवाद 31:1-8)

मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, तु या अबारीम पर्वतवर चढी जाय अनी तठेतीन जो देश मी इस्राएल लोकेसले देल शे तो दख. ते दखानंतर तुना भाऊ अहरोन यानाप्रमानं वाडवडीलसले जाई मिळशी; कारण सीन जंगलमा मंडळीनं भांनगड व्हयनी त्या येळले झरानाजोडे त्यासनामोरे मनं पावित्र्य दखाडानं आशी जी मनी आज्ञा त्यानाविरोधमा तुम्हीन गयात. हाई सीन जंगलमा कादेश आठे मरीबा नावनं झरा. मोशेनी परमेश्वरले सांगं, सर्वा प्राणीमात्रसना जो देव त्यानी हाई मंडळीवर एक माणुसनी नेमणूक करानी; तो त्यासनामोरे येजा करी अनी त्यासना येवाजावानी बारामा त्यासना नेता व्हई; यावरतीन परमेश्वरनी मंडळी मेंढक्या नही शे आशे शेरडामेंढरास प्रमानं व्हवाऊ नही. तवय परमेश्वर मोशेले बोलना, तू नुनाना पोर्‍या यहोशवा याले लईसन त्यानावर हात ठेव; त्यानामा मना आत्मा वास करी राहीना शे. एलाजार याजक अनी बठी मंडळी यासनामोरे त्याले उभा करीसनं त्यासनादेखत त्याले अधिकारारूढ कर. आपली काही मानमर्यादा त्याले दे; म्हणजे इस्राएलनी मंडळी त्याले मानी. तो एलाजार याजकनामोरे उभा राही अनी त्यानाकडतीन एलाजार उरीमकडतीन परमेश्वरले प्रश्न ईचारी. त्याना हुकमतीन तो बठी इस्राएल मंडळीनीसंगे येजा करी. परमेश्वरनी आज्ञाप्रमानं मोशेनी करं; त्यानी यहोशवाले आणीसनं एलाजार याजक अनी बठी मंडळी यासनामोरे उभं करं. अनी परमेश्वरनी मोशेनाद्वारे आज्ञा कराप्रमाणं सांग‍ं व्हतं त्याप्रमानं त्यानी त्यानावर हात ठेईसनं त्याले आधिकारारूढ करं.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.