Ahirani Bible
गणना 26
इस्त्राएल लोकसनी दुसरी गणना
मरी जावानंतर परमेश्वरनी मोशेले अनी अहरोन याजकना पोर्या एलाजार याले सांगं, इस्राएलना मंडळीमा जेवढा वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना शेतस त्या युध्द करानं लायकना व्हतीन, त्यासना वाडवडील प्रमानं त्या बठासनी गणना कर. त्याप्रमानं मोशे अनी एलाजार याजक यासनी यरीहोजोडे ईसन यार्देन नदीना काठले मवाबना मैदानमा त्यासले सांगं, मिसर देशमाईन मोशे अनी इस्राएल लोके ऊनात तवय त्यासले परमेश्वरनी आज्ञा करी त्या प्रमानं वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना माणसंसनी गणना करानी. इस्राएलना पहिला जन्म व्हयेल रऊबेन; त्याना पोर्या हनोख अनी त्याना हनोखी कुळ, पल्लू यानं पल्लूवी कूळ, इस्रोन याना हेस्रोनी कुळ; कर्मी याना कर्मी कुळ; हाई रऊबेन कुळ शेतस: त्यासनी गणना करी त्या त्रेचाळीस सातसे तीस व्हतात. पल्लूना पोर्या एलीयाब; एलीयाबना पोर्या नमुवेल, दाथान अनी अबीराम; हया दाथान अनी अबीराम मंडळीमासला मोजका माणसे व्हतात; कोहरना मंडळीनी परमेश्वरनीसंगे विरोध करं तवय यासनी त्या मंडळीमा सामील व्हईसन मोशे अनी अहरोन यासना विरोध करं; त्या आडीचशे माणससले आगघाई भस्म करं, त्या येळले भुमीनी आपला तोंड उघाडीसनं कोरहनासंगे त्यासले गिई टाकं, अनी चेतावणीनं चिन्ह प्रकट व्हयनं. पण कोरहना पोर्यानं नाश व्हयनं नही. ज्यासपाईन कुळ निर्माण व्हयनात त्या शिमोनना पोर्या हया शेतस; नमुवेलना कुळ नमुवेल, यामीनना कुळ यामीनी कुळ, याखानना याखीनी कुळ, जेरहानना जेरही कुळ, शौलनं शौली कुळ; हया शिमोनी कुळं यासना बावीस हजार दोनशे लोक भरनात. ज्यासमाईन कुळ निर्माण व्हयनात त्या गादना पोर्या हया शेतस सफोनानं सफोनी कुळ, हग्गीनं हग्गी कुळ, शूनीना शुनी कुळ, आजनीनं आजनी कुळ, एरीनं एरी कुळ, अरोदनं अरोदी कुळ, अरेलीनं अरेली कुळ; हया गादी कुळ शेतस: यासना चाळीस हजार पाचशे लोक भरनात. यहुदाना पोर्या एर अनी ओनान हया कनान देशमा मरनात. ज्यासपाईन कुळं निर्माण व्हयनात त्या यहूदाना पोर्या हया शेतस: शेलानं शेलानी कुळ; पेरेसानं पेरेसी कुळ; जेहरानं जेहरी कुळ; पेरेसनं वंश हया शेतस: हेस्रोननं हेस्रोनी कुळ, हामुलानं हामुली कुळ: हया यहूदीसनी गणना व्हयनी त्याप्रमानं त्याना कुळ शहात्तर हजार पाचशे लोक भरनात. ज्यासपाईन कुळे निर्माण व्हयनात त्या इस्साखारना पोर्या ह्या; तोलानं तोलाई कुळ, पुवा यानं पुवी कुळ, याशुबानं याशुबी कुळ, शिम्रोननं शिम्रोनी कुळ; इस्साखारनी कुळे ह्या व्हतात; यासनामा चौसष्ट हजार तीनशे लोक भरनात. ज्यासपाईन कुळ निर्माण व्हयनात त्या जबुलूनना पोर्या हया शेतस: सेरेदाना सेरेदी कुळ, एलोनान एलोसी कुळ, याहलेलानं याहलेली कुळ; हाई जबुलूननी गणना व्हयनी त्याप्रमानं त्या कुळसनं साठ हजार पाचशे लोक भरनात. ज्यासमाईन कुळे निर्माण व्हयनात त्या योसेफना पोर्या मनश्शे अनी एफ्राइम. मनश्शनं वंश हया शेतस: माखीरनं माखीरी कुळ, अनी मिखारले गिलादले व्हयना; गिलादनं गिलादी कुळ, गिलादना पोर्या हया शेतस: इयेजेरानं इयेजेरी कुळ, हेलेकनं हेलेकी कुळ, अस्रियेलनं अस्रियेली कुळ, शेखेमनं शेखेमी कुळ, शमीदानं शमीदाई कुळ अनी हेफेरानं हेफेरी कुळ. हेफेराना पोर्या सलाफहाद याले पुत्रसंतान नही व्हतात, पोरी व्हत्या; अनी सलाफहादना पोरनं नाव महला, नोआ, होग्ला, मिल्का अनी तिरसा. हाई मनश्शाना कुळ, याना बावन हजार सातशे लोक भरनात. ज्यापाईन कुळ निर्माण व्हयनात त्या ह्या; त्या एफ्राइमना पोर्या हया शेतस: शुथेलाही कुळ, बेकेरानं बेकेरी कुळ, अनी तहनानं तहनी कुळ. शुथेलाहानं वंश हया शेतस: एरानानं एरानी कुळ, एफ्राइमनी संताननी गणना व्हयनी त्याप्रमानं त्याना कुळ बतीस हजार पाचशे लोक भरनात. हया बठा योसेफना वंशजसना कुळ व्हतात. बन्यामीनना पोर्यासपाईन ज्या कुळ निर्माण व्हयनात त्या ह्या; बेलानं बेलाई कुळ, आशबेलान आशबेली कुळ, अहीरामनं अहीरामी कुळ, शफुफानं शफुफामी कुळ, हुफामानं हुफामी कुळ. बेलाना पोर्या अर्द अनी नामान हया शेतस: अर्दनं आर्दी कुळ, नामानानं नामानी कुळ. बन्यामीन संताननी गणना व्हयनी त्याप्रमानं त्याना कुळ पंचेचाळीस हजार सहासे लोक भरनात. ज्यासपाईन कुळं निपजनात त्या दानना पोर्या हया शेतस: शूहामना शूहामी कुळ, हाई दानना कुळे त्यासना कुळ प्रमानं शेतस. हाई शूहामनी गणना व्हयनी त्याप्रमानं त्याना कुळ चौसष्ट हजार चारसे लोक भरनात. ज्यासपाईन कुळ निर्माण व्हयनात त्या ह्या शेतस; आशेरना पोर्या हया शेतस: इम्ना याना इम्नी कुळ; इश्वी यानं इश्वीनं कुळ; बरीया यानं बरीया कुळ; बरीयाना वंशमधला हेबेरना हेबेरी कुळ अनी मलकीएलना मलकीएली कुळ. आशेरनं पोरनं नाव सेराह व्हत. हाई आशेरनी गणना व्हयनी त्या प्रमानं त्याना कुळनं त्रेपन्न हजार चारसे लोके भरनात. ज्यासपाईन कुळ निर्माण व्हयनं; त्या नफतालीना पोर्या हया शेतस: याहसेलना याहसेली कुळ, गुनीनं गूनी कुळ; येसेरानं येसेरी कुळ अनी शिल्लेसानं शिल्लेमी कुळ, हाई नफतालीनी गणना व्हयनी त्याप्रमानं त्याना कुळ पंचेचाळीस हजार चारशे लोक भरनात. इस्राएलनी गणना व्हयनी; त्या सहा लाख एक हजार सातशे तीस भरनात. परमेश्वरनी मोशेले सांगं, यासना संख्याप्रमानं हाई देशना वतन यासले वाटी देवानं शे. जास्त संख्यातीन व्हतीन त्यासले जास्त वाटा देवानं अनी कमी संख्याना लोके व्हतीन त्यासले कमी वाटा देवानं; प्रत्येक कुळले ज्यानात्याना लिखेल संख्याप्रमानं वतन देवानं. पण चिठया टाकीसनं जमीनीनी वाटनी करानी; त्यासना वाडवडीलसना प्रत्येक घरानासले नावप्रमानं त्यासले वाटा देवानं. त्या जास्त राहोत का कमी राहोत, त्यासना वतन चिठया टाकी देवानं. लेव्यासपैकी घरानामधला ज्यासनी गणना कुळप्रनं करेल शेतस त्या हया: गेर्षोननं गेर्षोनी कुळ, कहाथानं कहाथी कुळ अनी मरारीनं मरारी कुळ. लेव्यासना कुळ हया शेतस: लिब्नी कुळ, हेब्रोनी कुळ, महली कुळ, मूशी कुळ अनी कोरही कुळ; अनी कहाथले अम्राम व्हयना. अम्रामनी बायकोनं नाव योखबेद, हाई मिसरमा जन्म व्हयेल लेव्यासनी पोर; अम्रामले तिनापाईन अहरोन अनी मोशे अनी त्यानी बहीण मिर्याम हाई व्हयनी. अहरोनले नादाब, अबीहू, एलाजार अनी इथामार हया व्हयनात. नादाब अनी अबीहू यासनी परमेश्वरना समोर अस्वीकार आग चेटाडी अनी त्या मरी गयात. लेवीसपैकी एक महीनानं अनी जास्त वयना माणससनी गणना करी त्या तेवीस हजार भरनात; इस्राएल लोकेसनीसंगे लेव्यासनी गणना करी नही यानं कारनं हाईच शे त्यासले इस्राएल लोकेसंगे वतन दिध नही. मोशे अनी एलाजार याजक यासनी मवाबना मैदानमा यरीहोपान यार्देन नदीना काठले इस्राएल लोकेसनी गणना करी ती एवढी भरनी. पण सीनाय जंगलमा मोशेनी अनी अहरोन याजकनी इस्राएल लोकेसनी गणना करी व्हती त्यामाईन या येळले एकबी माणुस या नवीन गणनामा नही व्हतात. कारण परमेश्वरानी त्यासना बारामा सांगेल व्हतं की त्या जंगलमा मरतीन, यफुन्नेना पोर्या कालेब अनी नुनाना पोर्या यहोशवा यानाशिवाय त्या मधला एकबी माणुस उरनं नही.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.