Ahirani Bible
गणना 28
ठरायेल येळले अर्पण
(निर्गम 29:38-46)
परमेश्वरनी मोशेले सांगं, इस्राएल लोकेसले आज्ञा कर की, सुवासिक वाटी आशे हव्यरुप जेवण तुम्हीन मनाकरता येळवर अर्पण करानं आठवन ठेवानी. आजुन तू त्यासले सांग, परमेश्वरकरता जे हवत तुमले अर्पण करानं शे ते हाई: कायमनं होम अर्पण कराकरता रोज एक एक वरीसनं दोन निर्दोष कोकरु अर्पण करानं. एक कोकरु सकासले अनी दुसरा संध्याकायले; अनी कुटीसनं काढेल एक चार भाग तेलमा मळेल एक दशमांस एफा चांगलं पिठनं अन्नर्पण करानं. हाई कायमनं होमबली परमेश्वरले सुवासिक हवन व्हावाले पाहिजे आशे सीनाय पर्वतवर विहित करेल व्हतं. त्यानासंगे पेयार्पण एक कोकरुनामांगे चार माप राहावाले पाहिजे; म्हणजे परमेश्वरकरता तु पवित्रस्थानमा मंदिरनं पेयार्पण ओतानं. दुसरा कोकरु संध्याकायले अर्पानं; सकासले अन्नार्पण अनी त्यानासंगे पेयार्पण याप्रमानं परमेश्वरले सुवासिक हवन मनीसनं अर्पानं.
शब्बाथ दिनना अर्पण
प्रत्येक शाब्बाथना रोज एक एक वरीसनं निर्दोष नरजातना कोकरू अनी अन्न अर्पण कराकरता तेलमां मळेल दोन दशमांस चांगलं पिठनं अनी त्यानासंगे पेयार्पण हाई अर्पण करानं. कायमनं होमर्पण अनी त्यानासंगे पेयार्पण यानशिवाय आजुन हाऊ होमबलीकरता शाब्बाथना रोज अर्पण करानं.
प्रत्येक महिनानं पहिला दिनले अर्पण
प्रत्येक महिनानं पहिला रोजले त्याकरता होम अर्पण करानं. दोन गोऱ्हा, एक मेंढा अनी सात एक एक वरिशनं निर्दोष कोकरासनं अर्पण करानं. प्रत्येक गोऱ्हानामांगे तेलमा मळेल तीन दशमांस एफा सपिठ अनी परतेक मेंढानीमांगे तेलमा मळेल दोन दशमांस एफा सपिठ, प्रत्येक कोकरुनामांगे तेलमा मळेल एक दशमांस एफा सपिठ एवढा बठा अन्नर्पण देवानं; हाऊ प्रत्येक सुवासिक होमबली परमेश्वरकरता हवन व्हई. त्यानाबरोबरना पेयार्पण हया राहावाले पाहिजे: एक गोऱ्हाकरता अर्धा माप, एक मेंढाकरता तीन माप अनी एक कोकराकरता चार माप; वरीसमधला प्रत्येक महिनानं होमबली अर्पनानं तो हाऊ. आजुन परमेश्वरकरता पापार्पण मनीसनं एक बोकडया देवानं; कायमनं होमर्पण अनी त्यानाबरोबरनं पेयार्पण यानाशिवाय आजुन तो अर्पण करानं.
वल्हाडण सणमाधलं अर्पण
(लेवीय 23:1-43)
पहिला महिनानं चौदावा दिनले परमेश्वरना वल्हाडण सण पाळानं. तसंच त्या महिनानं पंधरावा रोजलेबी सण पाळानं; सात रोज बेखमीर भाकर खावानी. पहिला रोजले पवित्र मेळा लेवानं अनी त्यारोजले मेहनतीनं काम करानं नही. त्या दिनले तुम्हीन परमेश्वरकरता एक हव्य म्हणजे होमर्पण करानं; दोन गोऱ्हा, एक मेंढा अनी एक एक वरीसना नरजातना सात कोकरासना अर्पण करानं. त्या सर्वा निर्दोष राहावाले पाहिजे. त्यानासंगे अन्नर्पण म्हणजे तेलमां मळेल सपीठ राहावाले पाहिजे. गोऱ्हानीमांगे तीन दशमांश एफा अनी मेंढानीमांगे दोन दशमांस एफा सपीठ राहावाले पाहिजे. सात कोकरासमाईन प्रत्येक कोकरुनीमांगे एक दशमांस एफा सपीठ अर्पण करानं; तुमनीकरता प्रायश्चित व्हावाले पाहिजे मनीसन पापर्पणकरता एक बोकड अर्पानं. सकासना होमार्पण म्हणजे कायमनं होमार्पण करेल शे त्यानाशिवाय हाई अर्पण करानं. याप्रमानं सात दिवस पावोत रोज तुम्हीन हव्यरुप जेवननं अर्पण करानं; हाई परमेश्वरले सुवासिक वाटी; कायमनं होमार्पण अनी त्यानाबरोबरनं पेयार्पण यानाशिवाय हाई आजुन अर्पानं. सातवा रोजले तुम्हीन पवित्र मेळा लेवानं अनी त्यारोजले तुम्हीन कोनतेबी मेहनतीनं काम करानं नही.
कापणीनं सणमाधलं अर्पण
(लेवीय 23:15-22)
सप्तकना सणमा पहिलं फळ अर्पण करानं दिवसले तुम्हीन परमेश्वरले नवीन अन्नर्पण करशात तवय तुम्हीन पवित्र मेळा लेवानं; त्यारोजले तुम्हीन कोनतेबी मेहनतीनं काम करानं नही. परमेश्वरले सुवासिक हव्य मनीसनं एक होमर्पण करानं; दोन गोऱ्हा, एक मेंढा अनी एक एक वरीसना नरजातना सात कोकरा; अनी त्यानाबरोबर अन्नार्पण तेलमा मळेल चांगलं पीठनं राहावाले पाहिजे; म्हणजे गोऱ्हानीमांगे तीन दशमांस एफा अनी मेंढानीमांगे दोन दशमांस एफा, अनी त्या सात कोकरासमाईन प्रत्येक कोकरानीमांगे एक दशमांस एफा चांगलं पीठ अर्पण करानं; तुमना पाप झाकाले पाहिजे म्हणीसनं एक बोकड अर्पानं. हया सर्वा निर्दोष राहावाले पाहिजे अनी कायमनं होमार्पण अनी त्यानाबरोबरनं अन्नार्पण यानाशिवाय हाई अर्पानी अनी त्यासंगे पेयार्पण अर्पानं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.