Skip to content
BibleKenya

प्रेम संदेश

फिलेमोनले पत्र 1

ख्रिस्त येशुकरता बंदिवान व्हयेल पौल अनं आमना भाऊ तिमथ्य यासनाकडतीन; आमना प्रिय अनं आमना सहकारी फिलेमोन याले, 1आमनी बहिण अफिया हिले, आमना सहसैनिक अर्खिप अनं तुना घरमा एकत्र व्हणारी मंडळी यासले, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यासकडतीन तुमले कृपा अनी शांती असो.

फिलेमोननी प्रिती अनी ईश्वास

मी आपली प्रार्थनामा सर्वदा तुनी आठवण करस अनं आपला देवना उपकारस्मरण करस. यानाकरता की, तुनी प्रिती अनी प्रभु येशुवर अनी सर्व पवित्र जणसवर जो तुना ईश्वास त्यानाबद्दल ऐकस. मी प्रार्थना करस की, तुम्हीन तुमना ईश्वासले वाटामा तत्पर ऱ्हावा ज्यामुये येशु ख्रिस्तमा एकतामुये आमना जिवनमा सर्व चांगल्या गोष्टीसनं ज्ञान भेटो. हे बंधु, तुना प्रितीघाई माले आनंद अनं सांत्वन व्हयनं कारण तुना हाततीन देवना लोकसना जिवनले विश्रांती मिळेल शे.

अनेसिम करता प्रार्थना

यामुये जे योग्य ते तुले आज्ञा करीसन सांगानं जरी माले ख्रिस्तमा भाऊना नातातीन पुरं धैर्य शे. तरी प्रितीमुये ईनंती करानी माले बरं वाटस, मी म्हतारा व्हयेल पौल, अनी आते ख्रिस्त येशुकरता व्हयेल बंदिवान, हाई समजीसन मी तुले ईनंती करस. 2मी बंधनमा व्हतु तवय येशु ख्रिस्तमा ज्याले जन्म दिधा त्या मना अनेसिम पोऱ्याबद्दल मी तुले ईनंती करस, तो पहिले बिनकामना व्हता तरी आते तुले अनी माले बी उपयोगी शे.

त्याले स्वतःले म्हणजे मना प्राणले मी तुनाकडे परत धाडेल शे. सुवार्तामुये पडेल बंधनमा मनी सेवा तुनाबदलामा त्यानी कराले पाहिजे म्हणीसन त्याले जोडे ठेवानं मना मनमा व्हतं, तरी तुना परवानगी शिवाय काहीही करानं माले योग्य वाटनं नही यानाकरता की तुना उपकार जुलूम व्हयेलना मायक नको तर खूशीतीन करेल असाले पाहिजे.

कदाचित तो तुनाकडतीन काही येळ येगळा राहीना, अस की त्यानी कायमनं तुना अस व्हावं, आजपाईन केवळ दासच नही तर दासपेक्षा बी जास्त म्हणजे प्रिय बंधु अस व्हावं, माले विशेष प्रिय अनी तुले तर मनुष्य अनी ख्रिस्ती भाऊ या नातातीन कितलातरी प्रिय व्हवाले पाहिजे.

यामुये जर तु माले भागीदार समजस, तर तो मीच शे अस म्हणीसन त्याना अंगीकार कर. त्यानी तुनं काही नुकसान करेल व्हई किंवा त्यानाकडे तुनं काही देनं व्हई तर ते मना खातावर लिखी ले. मी पौलनी आपला हातघाई लिखेल लेख शे, ते मी फेडसु, तु स्वतः मनं कर्ज शे पण हाई मी तुले म्हणस नही. हो, बंधु, तुनाकडतीन माले प्रभुमा लाभ भेटेल शे, मना जीवले ख्रिस्तमा ताजातवाना करी दे.

तु हाई मान्य करशी असा भरोसातीन मी तुले लिखेल शे अनी माले माहीत शे की हाई सांगं ते तु मनापेक्षा जास्त करशी.

दुसरं हाई की, मनाकरता बिऱ्हाडं तयार कर कारण तुमना प्रार्थनासघाई मी तुमले देणगी असा देवाई जासु अशी मनी आशा शे.

समाप्ती

3

ख्रिस्त येशुमा मना सहबंदिवान एपफ्रा, 4मार्क अरिस्तार्ख, देमास, लूक हाऊ मनासंग येशु ख्रिस्तकरता मनासंगेना बंदिवान सहकारी शे त्या तुले सलाम सांगतस.

आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना आमनासंगे असो, आमेन.

Source notes (4)
  1. Cross-reference कलस्सै ४:१७
  2. Cross-reference कलस्सै ४:९
  3. Cross-reference कलस्सै १:७; ४:१२
  4. Cross-reference प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९; कलस्सै ४:१०; प्रेषित १९:२९; २७:२; कलस्सै ४:१०; कलस्सै ४:१४; २ तिमथ्य ४:१०; कलस्सै ४:१४; २ तिमथ्य ४:११

प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.