प्रेम संदेश
मत्तय 2
ज्योतिषी लोके येशु बाळना दर्शनले येतस
जवय हेरोद राजा व्हता. तवय यहूदीयातील प्रांतमा बेथलहेम गावमा येशुना जन्मनंतर, दखा पुर्व दिशाकडतीन ज्योतिषी1 येरूशलेमले ईसन ईचार-पुस करू लागनात. “यहूदीसना राजा जन्मना तो कोठे शे? कारण आम्हीन पुर्व दिशाले तारा दखीसन त्याले नमन कराले येल शेतस.” हेरोद राजानी जवय हाई ऐकं तवय तो अनं पुरं यरूशलेम घाबरी गयं. तवय त्यानी लोकसना मुख्य याजक, अनी शास्त्रीसले बलाईसन ईचारं की, ख्रिस्तना जन्म कोठे व्हणार शे? त्यासनी त्याले सांगं, “यहूदीयाना बेथलहेम गावमा” कारण संदेष्टासनाद्वारा असच लिखेल शे, की. “हे यहूदाना प्रदेश बेथलहेम? तु यहुदाना सर्व सरदारसमा कनिष्ठ शे; अस अजिबात नही? कारण मना इस्त्राएल लोकसले संभाळी असा सरदार तुनामातीन निंघी.”
तवय ज्योतिषीसले हेरोद राजानी गुपचुप बलाईसन तारा दखावानी येळ नीट ईचारी लिधी. त्यासले बेथलहेमले धाडतांना सांगं, “तुम्हीन जाईसन त्या बाळबद्दल नीट ईचारपुस करा, शोध लागी तवय माले बी निरोप द्या, म्हणजे मी पण ईसन त्याले नमन करसु.” राजानं बोलनं ऐकीसन त्या तठेन निंघनात त्यासनी जो तारा पुर्व दिशाले दखेल व्हता, जठे ते बाळ व्हतं. त्या जागावर जाईसन पोहचत नही तोपावत त्यासनापुढे चालना. त्या ताराले दखीसन त्या भलताच खूश व्हयनात. जवय त्या घरमा गयात, तवय बाळले त्यानी माय मरीया जोडे त्यासनी दखं. अनं त्यासनी त्याना पाया पडीसन त्याले नमन करं, त्यासनी त्यासन्या थैल्या सोडीसन त्यानामाईन सोनं, ऊद, गंधरस, हाई त्याले अर्पण करं. मंग सपनमा परमेश्वर कडतीन त्यासले सूचना भेटनी की, हेरोद राजाकडे परत जावानं नही, म्हणीसन त्या दूसरी वाटतीन त्यासना देशमा निंघी गयात.
मिसर देशमा जाणं
ज्योतिषी लोके जावानंतर प्रभुना दूतनी योसेफले सपनमा दर्शन दिसन सांगं, “ऊठ, बाळले अनी त्यानी मायले लिसन मिसर देशमा पळी जाय, मी तुले सांगस नही तोपावत तु तठेच ऱ्हाय.” कारण बाळले मारासाठे हेरोद त्याना शोध कराव शे? मंग तो ऊठना अनं रातमाच बाळले अनी त्यानी मायले लिसन मिसर देशमा पळी गया. अनी हेरोद मरस पावत त्या तठेच ऱ्हायनात, “मी मना पोऱ्याले मिसर देशमातीन बलायेल शे.” जे प्रभुने संदेष्टासनाद्वारा सांगेल व्हतं, ते पुरं व्हवाले पाहिजे म्हणीसन अस व्हयनं2.
धाकला पोऱ्यासनी हत्या
ज्योतिषीसनी आपले फसाडं म्हणीसन हेरोद भलता संतापना अनं जी माहिती ज्योतिषीसपाईन नीट ईचारी लेयल व्हती, तिना प्रमाणे बेथलहेम अनी आस-पासना सर्व गावसमा ज्या दोन वरीसना अनी त्यानापेक्षा कमी वयना पोऱ्या व्हतात, त्या सर्वासले त्यानी शिपाई धाडीसन मारी टाकं. यिर्मया संदेष्टानाद्वारे जे सांगेल व्हतं; त्या येळले ते पुर्ण व्हयनं ते अस; रामा गावमा रडानं अनं आक्रोशसना शब्द ऐकाले वनात. राहेल तिना पोऱ्यास करता भलती रडी ऱ्हायनी शे, त्या ऱ्हायनात नहीत म्हणीसन तिनं समाधान व्हई नही ऱ्हायनं3.
मिसर देशतीन परत येणं
मंग हेरोद राजा मरानंतर, प्रभुना दूत मिसर देशमा योसेफले सपनमा दर्शन दिसन बोलना. ऊठ, बाळले अनी त्याना मायले लिसन इस्त्राएल देशमा निंघी जाय, कारण ज्या बाळले माराले दखी राहींता, त्या मरी जायेल शेतस. तवय तो झोपमाईन ऊठना बाळले अनी त्यानी मायले लिसन इस्त्राएल देशमा वना; पण अर्खेलाव हाऊ त्याना बाप हेरोदना जागावर यहूदीयामा राज्य करी, ऱ्हाईंता हाई ऐकीसन योसेफ तठे जावाले भ्यायना अनं सपनमा सुचना भेटनी त्याना प्रमाणे तो गालील प्रांतमा निंघी गया. 4अनं नासरेथ नावना गावले जाईसन ऱ्हाईना, ते यानाकरता की त्याले नासोरी म्हणतीन; हाई जे संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं, ते पुरं व्हई.5
Source notes (5)
- Footnote ज्योतिषी; आकाशमातील तारासना अभ्यास करनारा लोके
- Cross-reference होशेय ११:१
- Cross-reference यिर्मया १:१५
- Cross-reference मार्क १:२४; लूक २:३९; योहान १:४५
- Cross-reference लूक १८:७
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.