मत्तय
Matthew
Introduction from this edition
मत्तयने लिहिलेले येशु ख्रिस्ताचे शुभवर्तमान
मत्तयनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान
वळख
मत्तयनी लिखेल शुभवर्तमान हाई जे पुस्तक शे, ते नवा नियमसना चार पुस्तकसपैकी एक शे जे येशु ख्रिस्तनं वर्णन करस, या चारी पुस्तकसमाईन प्रत्येक पुस्तकले सुसमाचार म्हणेल शे, याना अर्थ व्हस शुभवर्तमान. येशुनं स्वर्गरोहण व्हवावर या शुभवर्तमानना पुस्तके मत्तय, मार्क, लूक, अनी योहाननी लिखात. मत्तयनं शुभवर्तमान हाई कोणती येळले अनी कवय लिखाई गय यानी माहिती विद्वानासले बी नही शे, पण मात्र आम्हीन अस सांगु शकतस की, येशुना जन्मना जवळपास ६० वरीस नंतर हाई लिखाई गयं. यामुये हाई पुस्तक कोठे लिखाई गयं हाई पण आम्हले माहित नही तरी पण बराच जणसनं म्हणनं शे की, हाई पुस्तक पॅलेस्ताईन किंवा यरूशलेम नगरीमा लिखायनं व्हई.
ह्या पुस्तकना लेखक मत्तय शे जो येशुना शिष्य व्हवाना पहिले जकातदार व्हता. त्याले लेवी हाई नावतीन बी वळखेत. मत्तय हाऊ बारा शिष्यसमाधला एक व्हता अनी त्यानी यहूदी वाचकसकरता हाई लिखं. यावरतीन आम्हीन दखतस की, हाई पुस्तकमा ६० पेक्षा जास्त संदर्भ जुना नियमना शेतस. ज्यानाबद्दल भविष्यवाणी व्हयनी तो मुक्तीदाता येशु ख्रिस्त शे, हाई सांगाना त्यानी प्रयत्न करेल शे.
मत्तयनी परमेश्वरना राज्यबद्ल खुप काही लिखेल शे, यहूदीसनी आशा व्हती की, ख्रिस्त राजनैतिक राज्यना राजा व्हई. मत्तयनी ह्या विचारासले आव्हान दिसन परमेश्वरना आत्मीक राज्यना वर्णन करस.
मत्तय शुभवर्तमान हाई एक योग्य पुस्तक शे, ज्यामुये नवा नियमसना सुरवातले हाई पुस्तक जुना नियमसना जोडे बरास येळा आम्हनं ध्यान आकर्षित करस. त्या दोनी नियमसना पुस्तकसले जोडी देस. विद्वानसनं अस म्हणनं शे की, हाई पुस्तकनी मोशेनी लिखेल पंचग्रंथ जे जुना नियमासना पहिले पाच पुस्तके शेतस. या पुस्तकनी रचना जे त्या पुस्तकसनं अनुकरण करस. येशुनी जे डोंगरवर प्रवचन दिधं
रूपरेषा
१. येशुना जन्म अनं त्यानी सेवा कार्यनी सुरवात मत्तय आपला शुभवर्तमानना सुरवातमा करस.
२. यानानंतर मत्तय येशुना कार्यबद्दल अनी ज्या अनेक विषयनाबद्ल त्यानी जे शिक्षण दिधं. त्याना विषयमा सांगस.
३. मत्तय शुभवर्तमानना शेवटना भाग हाऊ शे की, येशुना सेवा कार्यनी उंची ज्यामा त्याना मृत्युना अनी पुनरुस्थानना बी वर्णन शे.
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.