प्रेम संदेश
मत्तय 4
येशुनी परिक्षा
(मार्क १:१२,१३; लूक ४:१-१३)
तवय सैतानकडतीन येशुनी परिक्षा व्हवाले पाहिजे म्हणीसन आत्मा त्याले जंगलमा लई गया. मंग त्यानी चाळीस दिन चाळीस रात उपवास करा, त्यानंतर त्याले भलती भूक लागनी. मंग सैतान येशुना जोडे ईसन त्याले बोलना; “तु देवना पोऱ्या शे, तर ह्या दगडले आज्ञा कर की, भाकर व्हई जा. पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’” मंग सैतान येशुले पवित्र नगर यरूशलेममा लई गया अनी मंदिरना शेंडावर त्याले उभं करं; मंग त्यानी त्याले सांगं, “तु देवना पोऱ्या व्हशी तर आठेन खाल उडी मार,” कारण शास्त्रलेखमा अस लिखेल शे की, “तुनं रक्षण कराकरता देव आपला स्वर्गदूतसले तुनाबद्दल आज्ञा दि.” तुना पायसले दगडनी ठेच लागाले नको म्हणीन त्या तुले हातवर झेली लेतीन. मंग येशुनी त्याले उत्तर दिधं, आखो असा शास्त्रलेख शे की, परमेश्वर जो तुना देव त्यानी परिक्षा दखु नको. मंग सैतान त्याले एक भलता उचा डोंगरवर लई गया अनी त्याले जगमाधला सर्वा राज्य अनी त्यासनं वैभव फटकामा दखाडं, अनी त्याले सांगं, “जर तु पाया पडीन माले नमन करशी तर हाई सर्व तुनं व्हई जाई.” तवय येशुनी त्याले उत्तर दिधं, “अरे सैतान, आठेन चालता व्हय,” कारण अस शास्त्रमा लिखेल शे की, “परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर!” मंग सैतान तठेन निंघी गया, अनी दखा, देवदूत ईसन त्यानी सेवा कराले लागनात.
येशु प्रवचनले सुरवात करस.
(मार्क १:१४-१५; लूक ४:१४-१५)
मंग योहानले कैदखानामा टाकं हाई ऐकीसन येशु गालीलमा गया; 3अनी नासरेथ सोडीन जबूलून अनं नफताली यासना हद्दीमातला समुद्रना किनारावरला कफर्णहुम गावले जाईसन राहीना; हाई यानाकरता की, यशया संदेष्टानाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं, ते अस की, जबूलून अनं नफताली प्रांत, समुद्र किनारावरला, यार्देनना पलीकडला देश, गैरयहूदी लोकसना गालील प्रांत. आठला अंधारामा बशेल लोकसनी मोठा उजेड दखा अनी ज्या मृत्युना प्रदेशमा, अनी छायामा बठेल व्हतात, त्यासनासाठे एक मोठी ज्योती उगम पावनी शे. 4तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, “पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!”
येशु मासा धरणारासले बलावस
(मार्क १:१६-२०; लूक ५:१-११)
मंग येशु गालील समुद्रना जोडेतीन चाली राहिंता. तवय त्यानी शिमोन पेत्र अनी त्याना भाऊ आंद्रिया या दोन्ही भाऊसले समुद्रमा जाळं टाकतांना दखं; कारण त्या मासा धरणारा व्हतात. येशुनी त्यासले सांगं, “मनामांगे या, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु.” त्यासनी लगेच जाळं तठेच सोडं अनी त्या त्याना मांगे निंघनात. तठेन पुढे जावानंतर त्यानी दूसरा दोन्ही भाऊ म्हणजे, जब्दीना पोऱ्या याकोब, अनं योहान यासले आपला बाप जब्दीनासंगे नावमा जाळं सवारतांना दखं, अनी येशुनी त्यासले बलायं. मंग त्यासनी लगेच त्यासना बाप अनं नावले सोडीसन त्यानामांगे चालु लागनात.
येशुनी सेवा
(लूक ६:१७-१९)
मंग येशु यहूदी लोकसना सभास्थानमा, प्रवचन करत अनं देवराज्यनी सुवार्ता गाजाडत सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गालीलभर फिरना; अनी त्यानी बातमी सिरिया देशभर पसरनी; तवय ज्या येग-येगळा प्रकारना रोगग्रस्त व्हतात, ज्या भूत लागेल, मिरगिवाला अनं लखवा व्हयेल व्हतात असा सर्वासले त्यानाकडे लयनात, अनी त्यानी त्यासले बरं करं. मंग गालील, दकापलीस6, यरूशलेम, यहूदीया, अनं यार्देन नदीना पलीकडला प्रदेशमातीन लोकसनी गर्दी त्यानामांगे चालाले लागनी.
Source notes (6)
- Cross-reference इब्री २:१८; ४:१५
- Cross-reference मत्तय १४:३; मार्क ६:१७; लूक ३:१९,२०
- Cross-reference योहान २:१२
- Cross-reference मत्तय ३:२
- Cross-reference मत्तय ९:३५; मार्क १:३९
- Footnote दकापलीस दकापलीस म्हणजे दहा गावसनं शहर
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.