Ahirani Bible
गणना 6
नाजीरसना नियम
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांग; एखादा मानुस नाहिते बाई नाजिरना नवस म्हणजे परमेश्वरकरता समर्पित करी लेवानं नवस करी, तर त्यानी द्राक्षरस अनी दारु वरजी देवानं, द्राक्षरसनं अनी दारुनं घोटभरसुध्दा पेवानं नही, द्राक्षासना कोनतेबी रस पेवानं नही, तशाच ताजा अनी सुकाडेल द्राक्ष खावानं नही; जेवढा दिवस तो त्याले वाही लि त्यानी बियासपाईन ते फोतरासपावोत द्राक्षयेलनं काहीबी खावानं नही; जेवढा रोज वाही लेवानं नवस करेल व्हयी, तेवढा रोज त्यानी डोकाले वस्तारा लावानं नही; परमेश्वरकरता बठा येळ वाही लेवामा पवित्र रावानं अनी आपला केस वाढु देवानं. जेवढा रोज तो परमेश्वरकरता स्वताले वाही लि तेवढा रोज त्यानी कोनतेबी प्रेतनाजोडे जावानं नही. त्याना बाप, माय, भाऊ, बहिन यासमाईन कोनी मरं तर त्यानी सुतक धरानं नही, कारन त्याले देवनाकरता वाही लेवानं खुण त्याना डोकावर राहास. आपला वाही लेवानं बठा दिवस त्यानी स्वताले परमेश्वरकरता पवित्र रावानं. जर एखादा अचानक त्यानाजोडे मरना अनी त्यामुये त्यानी वाहि लेवाना खुण राहेले शे त्यानं डोकं विटाळनं तर त्यानी शुध्द व्हावाना रोज म्हणजे सातवा रोजले मुंडन करी लेवानं. आठवा रोजले त्यानी दोन होला नाहिते पारवासना दोन पिला दर्शनमंडपना दारपान याजकजोडे लई जावानं. याजकनी एकनं पापबली अनी दुसरानं होमबली अर्पन करीसनी त्यानाकरता प्रायश्चित करानं; कारन त्या प्रेतमुये त्याले दोष लागेल शे म्हनीसनी याजकनी त्याच रोजले परत त्यानं डोकं पवित्र करानं; तवय त्यानी आपलं नवसनं येळ परत परमेश्वरकरता समर्पन करानं; अनी दोषबलीकरता एक वरिशनं मेंढा लई येवानं; पन आगोदरनं रोज धरानं कारन त्यारोजले नवस भ्रष्ट व्हयेल व्हता; नाजीरनं पुरा व्हावानं रोज व्हयनात म्हणजे हाई नियम पाळानं; त्याले दर्शनमंडपनाजोडे लई येवानं. अनी त्यानी परमेश्वरकरता अर्पण करानं; त्यानी एक वरीसना मेंढा होमबली म्हनीसनी अर्पण करानं अनी एक वरीसनी दोषहीन मेंढी पापबली म्हणीन अर्पानं अनी शांतीर्पणना एक निर्दोष मेंढानं अर्पण करानं. अनी एक टोपली भरीसनी बेखमीर भाकर तेलमा मळेल सपिठन्या पोया अनी तेल चोपडेल बेखमीर पापडया अनी त्यानासंगेना अन्नर्पण अनी पेयार्पण अर्पाले आणानं. या बठा याजकनी परमेश्वरनामोरे लईसनी त्याना पापबली अनी होमबली अर्पण करानं; अनी टोपली भरीसनी बेखमीर भाकरीसनासंगे मेंढानं परमेश्वरकरता शांतीनं अर्पण करानं, अनी त्यानासंगे अन्नर्पण पेयार्पण याजकनी अर्पण करानं. मंग नाजीरनी वाहेलनं लेयेल खुण आपला डोका काढी लेवानं अनी आपला केस शांती अर्पण आगमा टाकी देवानं. मंग 1नाजीरनी वाहेलनं लेयेल खुण आपला डोका काढानंतर याजकनी मेंढानं शिजाडेल फरा अनी टोपलीमधली एक बेखमीर भाकर अनी एक बेखमीर पापडी हाई लिसन नाजीरना हातवर ठेवानं. याजकनी ती ओवाळनी म्हनीसनी परमेश्वरनामोरे ओवाळानं; ओवाळेल ऊर अनी फरा हाई याजकरता पवित्र समजानं; यानंतर नाजीरले द्राक्षरस पेवानी मोकळीक शे; नाजीरनं नवस, अनी परमेश्वरकरता अर्पण कराना बारामा नियम हाऊ शे; त्या पध्दतमा त्याना आवकप्रमानं देवानं; करेल नवसप्रमानं वाही लेवानं नियमप्रमानं त्यानी वागानं.
याजकना आशिर्वाद
परमेश्वरनी मोशेले सांगं; अहरोन अनी त्याना पोर्या यासले सांग तुम्ही इस्राएल लोकेसले आशीर्वाद देतस तवय हाई पध्दतीन देवानं; परमेश्वर तुले आशीर्वाद देवो अनी तुनं संरक्षन करो; परमेश्वर त्याना मुखप्रकाश तुनावर पाडो अनी तुनावर कृपा करो; परमेश्वर तुनाकडे प्रसन्नमुख करो अनी तुनावर शांती करो; हाई रितनीन त्यासनी इस्राएल लोकेसवर मना नाव ठेवानं म्हणजे मी त्यासले आशिर्वाद दिसु.
Source notes (1)
- Footnote नाजीरनी- परमेश्वरनाकरता समर्पित करेल व्यक्ती/ येगळा करेल व्यक्ती
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.