Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

गणना 32

यार्देनना पुर्वकडनी जमाती

(अनुवाद 3:12-22)

रऊबेन अनी गाद वंशमधला लोकेसनाजोडे गुरेढोरे बराच व्हतात; त्यामुये त्यासनी याजेर अनी गिलाद हाई प्रांत दखं तवय ते गुराढोरासकरता चांगले शे आशे त्यासले दखायनं. गाद अनी रऊबेन वंशमधला लोके मोशे, एलाजार याजक अनी मंडळीना सरदार यासपान जाईसन बोलनात, अटारोथ, दिबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो अनी बौन, यासना जो प्रदेश परमेश्वरनी इस्राएल लोकेसकडतीन नाश करेल व्हतं तो गुराढोरासकरता चांगलं शे अनी दासासकडे गुरेढोरे शेतस. त्या बोलनात, तुनी कृपादृष्टी तुना दाससवर व्हईते हाऊ प्रदेश तुना दाससले वतन करी दे; आमले यार्देन नदिना तथ नको लई जाऊ. गाद अनी रऊबेन यासना वंशासले मोशे बोलना, तुमना भाऊबंद लढाईले जातीन तवय तुम्हीन आठे बसी राहशात का? त्याप्रमानं जो देश परमेश्वरनी इस्राएल लोकेसले देयेल शे तठे उतरीसन जावानाबारामा तुम्हीन त्यासनं मन काबर निराश करी राहीनात? तुमना वडीलसले मी जवय कादेश बर्ण्यातीन तो देश दखाले धाडेल व्हतं तवय त्यासनीबी तशेच करं. त्यासनी जवय अष्कोल ओहळपान जाईसन देश दखं तवत परमेश्वरनी जो देश इस्राएल लोकेसले देयेल व्हतं तठे जावानं नही आशे त्यासना मनमा भरं. त्याच रोजले परमेश्वरना क्रोध भडकनं अनी त्यानी शपथ लिधी की, मिसर देशमाईन निघेल लोकेसमाईन वीस वरीसना अनं त्यानापेक्षा जास्त वयना ज्या शेतस त्यासना नजरमा, अब्राहाम. इसहाक अनी याकोब यासले जो देश मी देवानाबारामा शपथ लिधी व्हती तो दखावूत नही, कारण त्या माले पुर्णपण माले अनुसरनात नही; पण यफुन्नेना पोर्‍या कनिज्जी कालेब अनी नुनाना पोर्‍या यहोशवा ह्या त्या देशले दखतीन, कारण त्या परमेश्वरले पुर्णपने अनुसरीन वागेल शेतस; यामुये परमेश्वरनं कोप इस्राएलवर भडकनं अनी ज्यासनी परमेश्वरना नजरतीन दुष्कर्म करं त्यासनी बठी पिढी नष्ट व्हस तोपावत त्यानी त्यासले चाळीस वरीस जंगलमा सैरावैरा भटकाले लावं. आते दख, परमेश्वरना इस्राएलवर क्रोध आजुन भडकाले पाहिजे म्हणीसन आपला वडीलना जागवर त्यासनी पापनी संतती उठेल शे. तुम्हीन त्याले सोडीसन आजुन बहकशात त्या त्यासले आजून जंगलमा सोडी दि तुम्हीन या सर्वा लोकेसना नाश करशात. तवय त्या मोशेपान जाईसन बोलनात, आम्हीन आमना गुरं ढोरेसनाकरता आठे वाडा बांधसुत अनी आमना पोर्‍यासोर्‍यासकरता नगर बसाडसुत. आम्हीन स्वत: इस्त्राएल लोकसनापुढे जासुत अनी त्यासले त्यासना जागे पोहचाडसुत; पण आमना पोऱ्या या देशना रहिवाशीसना भितीमुये कोट बांधेल नगरमा राहतीन. इस्राएल लोकसले आपआपला वतन कायम भेटस नही तोपावोत आम्हीन घर परत येवाऊत नही. आम्हीन त्यासनासंगे यार्देनना तिकडे अनी त्यासनापुढे आमनं वतन करावूत नही. कारण यार्देनना इकडे पुर्वले आमना हिस्सा आमले भेटेल शे. तवय मोशेनी त्यासले सांगं, तर मंग अश करा; तुम्हीन युध्द कराकरता परमेश्वरनामोरे हत्यारबंद व्हा; अनी परमेश्वर आपला शत्रुसले आपलामोरेतीन हाकली देस तोपावोत यार्देननातिकडे तुमना बठा हत्यारबंद माणसेसनी परमेश्वरनामोरे चालानं. देश परमेश्वरना हातमा जावानंतर तुम्हीन परत या अनी हाई कारनतीन परमेश्वरनां अनी इस्राएल लोकेसना संबंधतीन तुम्हीन निर्दोष ठरशात अनी हाऊ देश परमेश्वरनी नजरतीन तुमनं वतन व्हई. तुम्हीन अश करावूत नही ते दखा; तुम्हीन परमेश्वरना अपराधी व्हशात, अनी हाई पक्का ध्यानमा ठेवा की तुमनं पाप तुमले भोवी. तर तुम्हीन आपल्या पोर्‍यासोर्‍यासकरता नगर बसाडा अनी आपल्या शेरडामेंढराकरता वाडा बांधा अनी तुमना तोंडमाईन जे निघेल शे त्याप्रमानं तुम्हीन करानं. तवय गादाना वंशज अनी रऊबेनना वंशज ह्या मोशेले बोलनात, प्रभुनी आज्ञाप्रमानं तुना दास करतीन. आमना पोरेसोरे, बाया, शेरडामेंढरा, गुरेढोरे गिलादना नगरमा राहातीन. पण स्वामीनी सांगाप्रमानं तुना बठा दास युध्दकरता हत्यारबंद व्हईसन परमेश्वरनामोरे युध्द कराले तिकडे जातीन. तवय मोशेनी त्याबारामा एलाजार याजक, नुनाना पोर्‍या यहोशवा अनी इस्राएल लोकेसना घरानासना प्रमुख माणुस याले आज्ञा करी की, गादी आनी रऊबेनी लोक लढाईकरता हत्यारबंद व्हईसन तुमनासंगे यार्देननातिकडे परमेश्वरनामोरे जातीन अनी तो देश तुमना ताबामा येई तवय तुम्हीन गिलाद देश त्यासले वतन करी देवानं. पण हया तुमनासंगे हत्यारबंद व्हईसन तिकडनीबाजुले नही गयात तर कनान देशमा त्यासले तुमनासंगे वतन भेटी. तवय गादी आनी रऊबेनी बोलनात, परमेश्वरनी आमले तुना दासले सांगं तशं आम्हीन करसूत. आम्हीन हत्यारबंद व्हईसन परमेश्वरनामोरे तिकडनीबाजुले कनान देशमा जावू, पण आमना वतन यार्देनना पुर्व दिशाले राहावाले पाहिजे. मंग मोशेनी गादी, रऊबेनी अनी योसेफना पोर्‍या मनश्शे याना आर्धा वंश यासले अमोर्‍यासना राजा सीहोन अनी बाशानना राजा ओग या दोनीसना राज्यमधला देश, नगर अनी त्यासनी आजुबाजुनी जागा दिधी. मंग गादयासनी दिबोन, अटारोथ, अरोएर, अटारोथ शोफान, याजेर, यागबहा, बेथ-निम्रा अनी बेथ हारान ह्या नगर तटबंदी करं; अनी शेरडामेंढरासकरता वाडा करात. रऊबेन्यानी हेशबोन, एलाले, किर्याथाईम, अनी मुळना नाब बदलीसन नबो, बालमौन अनी सिब्मा ह्या नगरे बसाडात; अनी त्यानी बसाडेल दुसरा नगरले येगयेगळा नाव दिधात. मनश्शेना पोर्‍या माखीर याना वंशनी जाईसन गिलाद प्रांत लिधात अनी तथे अमोरी माणसे राही राहींतात त्यासले घालाडी दिधं. तवय मोशेनी मनश्शेना पोर्‍या माखीर याना वंशजले गिलाद प्रांत दिधा, अनी त्या तठे राहावाले लागनात. अनी मनश्शेना पोर्‍या याईर यानी जाईसन गिलादमासला बराच नगर लिधात अनी त्यासले हव्वोथ-याईर हाई नाव दिधं. नोबह यानी जाईसन कनाथ अनी त्यासना आसपासना खेडा लिधात अनी त्यासले नोबह हाई आपलं नाव ठेवं.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.