Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

गणना 31

मिद्यानी लोकसविरूध्दल लढाई

परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसना बाजूतीन मिदयानीसना बदला ले; त्यानंतर तु पुर्वजसले जाई भेटशी. मोशे लोकेसले बोलना, लढाई कराकरता तुमनामाईन माणसासले तयार करा म्हणजे त्या मिदयानीसवर चढाई करीसन परमेश्वरना बाजुतीन मिदयानीसना सुड लेतीन. इस्राएलना बठा वंशमाईन प्रतेक वंशनामांगे एक एक हजार माणसे लढाईले धाडा. हाई प्रकारं इस्राएलना सहस्रवधी लोकेसमाईन प्रतेक वंशनामांगे एक एक हजार माणसासले सादर करं म्हणजे बारा हजार माणसासनी लढाईकरता सशस्र धारण करं. मोशेनी एक एक वंशमधला हजार माणसे लिसन एलाजार याजकना पोर्‍या फिनहास यासले त्यानासंगे लढाईले धाडं अनी पवित्रस्थानमधला पात्र अनी इशारा देवाकरता रणशिंग त्यासनी हातमा लिधात. परमेश्वरनी मोशेले आज्ञा कराप्रमानं त्यासनी मिद्यानीसनी लढाई करीसन सर्वा पुरूषसनी कत्तल करी टाकं. बाकीना योद्याशिवाय त्यासनी अवी, रेकम, सूर, हूर अनी रेबा या नावसना मिदयानी पाच राजासना वध करात; बौरना पोर्‍या बलाम यालेबी तलवारघाई मारी टाकं. अनी इस्राएल लोकेसनी मिदयानी बाया अनी पोरेसोरे यासना पाडाव करात अनी त्यासना गायीबैल, शेरडामेंढरा अनी बठी मालमत्ता लुटी लिधात; अनी त्यासनी वस्तीना बठा गाव अनी छावन्या जाई टाक्यात. अनी बठा पाडाव करेल माणसे अनी जनावर, बठी लुटी लिधात. यरीहोनाजोडे यार्देनना काठनाजोडे मवाबासना मैदानना छावणीमा मोशे, एलाजार याजक अनी इस्राएल लोकेसनी मंडळी व्हती तठे त्यासनी त्या बंदीवान, धरेल पशु अनी लुट हाई लई वनात.

सैन्य परत वनात

तवय मोशे, एलाजार याजक अनी मंडळीना बठा सरदार त्यासले छावनीना बाहेर सामोरे गयात. ज्या सहस्रपती, शतपती या बठा सेनापती युध्द करीसन परत येयल व्हतात त्यासनावर मोशे भलताच रागवना. तो त्यासले बोलना तुम्हीन बठया बाया जिवत सोडात का? दखा बलामना सल्लातीन या बाईसनी पौरना बाबत परमेश्वरना ईश्वासघात करा व्हता, त्यामुये परमेश्वरना मंडळीमा मरीनी साथ पसरनी व्हती. तर आते पोर्‍यासोर्‍यासमाईन प्रत्येक पोर्‍या अनी जिनी परुषनासंगे समागम करेल शे आशी प्रत्येक बाईले मारी टाका. जेवढया पोरीसनी पुरुषसनीसंगे समागम करेल नही शे त्या बठयासले आपलाकरता जिवंत राखी ठेवानं. तुम्हीन बठा छावनीनाबाहेर राहावानं, अनी तुमनामाईन ज्यानी एखादाले मार व्हई अनी मारेलले कोनी हात लायेल व्हई त्या बठासनी आपल्या बंदिवानसले तिसर्‍या अनी सातव्या रोजले सोताले शुध्द करानं. बठा कपडा, चामडासना बठया वस्तु, बकऱ्यासना केससना बठ्या वस्तु अनं सर्वा लाकडसना सामान शुध्द करानं. मंग एलाजार याजकनी लढाईले जायेल बठा सैनिकसले सांगं की परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल प्रमानं नियमशास्रना विधी हाई शे; सोना, चांदी, पितळ, लोखंड, कथील, कांच वगैरे. ज्याबी आगमा टाकासारखा व्हतीन त्या आगमा टाकीसन काढं म्हणजे शुध्द व्हई, तरीबी अशुध्दता दुर करानं पाणीघाई शुध्द करानं; का काई आगमा टाकासारखं नही व्हई ते पाणीमा घालीसन काढी लेवानं. सातवा रोजले तुम्हीन आपला कपडा धई काढानं अनी शुध्द व्हयीसन छावनीमा येवानं.

लुटनी विभागणी

परमेश्वर मोशेले बोलना, एलाजार याजक अनी मंडळीमधला येगयेगळा पुर्वजसना घरानासना मुख्य यासले संगे लिसन माणुस अनी पशु यासनी जी लुट आणेल शे तिनी गणना कर; त्यानी त्या लुटीसना दोन भाग करानं, लढाईला जायेल योध्दयासले आर्धा भाग अनी दुसरा भाग बठी मंडळीले देवानं. लढाईले जायेल योध्यासना हिस्सामाईन माणसे, गाय बैल, गाढवं अनं शेरडामेंढरा यासमाईन पाचशेनामांगे एक आशे परमेश्वरकरता करभाग म्हणीसनं लेय. त्याना आर्धा हिस्सामाईन तो लिसन परमेश्वरकरता समर्पित अंश म्हणीसन एलाजार याजकले दे; मंग इस्राएल लोकेसले भेटेल आर्धा हिस्सामाईन माणसे, गायी बैल, गाढवं, शेरडामेंढरा यासमाईन बठा पशु पन्नासनामांगे एक लिसन परमेश्वरना निवासमंडपना रक्षक ज्या लेवी शेतस त्यासले दे; परमेश्वरनी आज्ञाप्रमानं मोशे अनी एलाजार याजक यासनी करं. सैन्यमाधला शिपाईसनी‍ ज्या वस्तु लुटी लिध्यात त्यानाशिवाय सहा लाख पंचाहत्तर हजार शेरडामेंढरा, बहात्तर हजार गाय बैल, एकसष्ट हजार गदडा, अनी माणससमाईन ज्यासनी पुरुष दखं नही आशा बत्तीस हजार बाया एवढी ती लुट व्हती. लढाईले जायेल व्हतात त्यासना वाटाले हाई लुटना आर्धा हिस्सा ऊना त्यामा तीन लाख सदतीस हजार पाचशे शेरडामेंढरा व्हतात. त्यामाईन परमेश्वरना कर म्हणीसन सहाशे पंच्याहत्तर‍ व्हती. गायबैल छत्तीस हजार राहीसन त्यानामाईन बहात्तर हाई परमेश्वरना कर व्हतात. गदडा तीस हजार पाचशे राहीसन त्यामाईन परमेश्वरना करभाग म्हणीसन एकसष्ट व्हतात. माणसे सोळा हजार राहीसन त्यामाईन परमेश्वरना कर म्हणीसन बत्तीस व्हतात. परमेश्वरकरता समर्पित अंश म्हणीसन जो करभाग तो परमेश्वरनी आज्ञा देयेल प्रमानं मोशेनी एलाजार याजकले दिधं. लढाई करनारा शिवाय बाकीना इस्राएल लोकेसना आर्धा हिस्सा मोशेनी काढेल व्हतं ते हाई शे; तीन लाख सदतीस हजार पाचशे शेरडामेंढरा, छत्तीस हजार गायबैल, तीस हजार पाचशे गदडा, सोळा हजार लोकं, योध्दासना हिस्सामाईन येगळा करीसन मोशेनी इतर मंडळीकरता ठेयेल व्हतं त्या आर्धा हिस्सामाईन मोशेनी माणुस अनी पशु पन्नासनामांगे एक लिसन परमेश्वरना निवासमंपडना रक्षक ज्या लेवी शेतस त्यासले दिधं. मंग इस्राएलना सैनिकसवर नेमेल सेनापती म्हणजे सहस्रपति, शतपती मोशेकडे वनात. ज्या सैनिक आमना स्वाधीन व्हतात त्यासनी तुना दाससनी गणना करी; त्यामाईन कोणीच कमी व्हयनात नही. म्हणीसन आमले बठासले जे सोनानं दागिना भेटेल शेतस, म्हणजे तोडे, कडी आंगठया, कुंडल्या अनी बाजुबंद ह्या बठा आम्हीन आमना जीवनाकरता परमेश्वरले प्रायश्चित म्हणीसन अर्पण कराले आणेल शेतस. तवय मोशे अनी एलाजार याजक यासनी त्यासकडतीन त्या सोना अनी बठा नक्षीदार दागिना लिधात. सहस्रपति अनी शतपती यासनी जे सोनं परमेश्वरले अर्पण करं ते बठ सोळा हजार सातशे पन्नास शेकेल1 भरनात. या योध्दयासनी आप आपलाकरता हाई लुट मिळाडी व्हती. मोशे अनी एलाजार याजक यासनी हाई सोनं सहस्रपति अनी शतपती यासकडतीन लिसन इस्राएल लोकेसकरता परमेश्वरनामोरे स्मारक व्हवाले पाहिजे म्हणीसन दर्शनमंडपामा ठेयं.

Source notes (1)
  1. Footnote एकशे नव्वद किलो

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.