Ahirani Bible
गणना 30
नवसना बद्दल नियम
मंग मोशेनी इस्राएल लोकेसना वंशमधला प्रमुखले सांगं की, परमेश्वरनी आज्ञा दिधी ती आशी: एखादा माणुसनी परमेश्वरले नवस करं नाहिते शपथ लिसन सोताले एखादा वचनमा बांधी ली तर त्यानी आपला वचननं भंग करानं नही, जेबी त्यासना तोंडमाईन निंघेल व्हई त्याप्रमानं त्यानी करानं. त्याप्रमानं एखादी बाई कुवारीपणमा तिना बापना घर राहस तवय परमेश्वरले नवस करीसन वचन देयल व्हई. अनी तिनं नवस अनी ज्या वचनघाई ती वचनबध्द व्हयनी ते वचन ऐकीसन तिना वडील नही बोलेल व्हई तर तिना बठा नवस कायम व्हतीन अनी ज्या वचनघाई तिने सोताले वचनबध्द करं व्हई तेबी कायम राही; पण ते ऐकीसन तिना वडील तिले ईरोध करी तर तिनं नवस नाहिते जेबी बंधनमा तिनी सोताले बध्द करं व्हई त्यानामाईन कोनतेबी कायमनं व्हवाऊ नही. तिना वडीलनी तिले ईरोध करेल शे म्हनीसनं परमेश्वर तिले माफ करी. तिनी नवस करानंतर नाहिते ती अविचारतीन एकनिष्ठ व्हयनी व्हई तर ती पतीनी व्हई, अनी ते ऐकीसन तिना पती काही बोलना नही तर तिना नवस कायम राही अनी ज्या बंधनमा तिनी सोताले बध्द करेल व्हई तेबी कायम राही. पण तिना पतीनी ते ऐकेल व्हई त्या रोज तिले ईरोध करेल व्हई तर तिनी करेल नवस अनी तिना अविचारतीन ज्या वचनासघाई सोताले बध्द करेल व्हई तर त्या वचन रद्द् व्हतीन; तर परमेश्वर त्या बाईना पापनी क्षमा करी. विधवासनी नाहीते काडीमोडी व्हयेल बाईनी एखादं नवस करं तर तिनी ज्या वचनसमा सोताले बांधेल व्हई ती कायम राहातीन. एखादी बाई आपला नवराना घर राहीसन नवस करी नाहीते शपथ लिसन सोताले बांधी ली, अनी तिना नवरा ते ऐकीसन काही बोलावू नही अनी तिना विरोध करावू नही, तर तिना बठा नवस कायम राहातीन, अनी ज्या बंधनघाई तिनी सोताले बांधेल व्हई तर त्या बंधनबी काय राहातीन. पण नवरानी ते ऐकं अनी त्या रोजच नही म्हणी दिधं तर तिना तोंडघाई जे नवस नाहीते तिले बांधी टाकनारा वचन निघेल व्हतीन त्या रद्द व्हतीन; तिना नवरानी त्या रद्द करामुये परमेश्वरनी तिले क्षमा करं. तिना कोनतेबी नवस अनी तिले त्रास देनारा कोणतेबी व्रत तिना नवराले वाटी ते कायम करी अनी रद्द करी. एक एक दिवस जास तवय तिना नवरा तिले काही बोलावू नही तर तो तिना बठा नवस अनी ज्या बंधनघाई तिनी सोताले बांधेल व्हई ती तो कायम करस; ती ऐकी त्यारोजच तो काही बोलावू नही, यावरतीन त्यानी ते नवस कायम करेल शेतस अश समजानं. पण त्यानी ऐका नंतर ती रद्द करं तर त्या बाईनी अपराधनी शिक्षा तिना नवराले भोगनं पडी. नवरा बायकोना संबंधना अनी बाप अनं त्यानी घरमा राहानारी त्यानी कुवारी पोर यानाबारामा ज्या विधीनाविषयमा परमेश्वरनी मोशेले आज्ञा दिधी त्या हया शेतस.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.