Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

गणना 22

राजा बालाक बलामले धाडस

मंग इस्राएल लोकेसनी चाल करीसन यरीहोना जोडे यार्देनना पुर्व दिशाले मवाबना मैदानमा डेरा दिधात. इस्राएलसनी अमोर्‍यासनं काय करं हाई सिप्पोराना पोर्‍या बालाक यानी दखं. इस्राएल लोके बराच शेतस, हाई दखीसन मवाब घाबरी गया; त्यामुये तो भलता व्याकुळ व्हई गया. तवय मिदयानी लोकेसना वडीलसले मवाबी बोलनात, बैल जश वावरमा गवत फस्त करस तश हाऊ समुदाय आमले चारीमेरतीन फस्त करी टाकी. त्या येळले सिप्पोराना पोर्‍या बालाक हाऊ मवाबसना राजा व्हता. त्यानी बौराना पोर्‍या बलाम जो आपला भाऊबंदसना जागावर फरात नदीना काठवर पथोर नगरमा राही राहिंता त्याले बलावा करता दूत धाडीसन सांगं की दख, मिसरमाईन लोकेसना समुदाय येल शे, त्यासनी जागा व्यापी टाकेल शे अनी मनासमोर मुक्काम करेल शे. त्याकरता तू ये अनी या लोकेसले शाप दे; कारण त्या मनापेक्षा जास्त ताकदवान शेतस; अशं तू करं ते मी ताकदवान व्हईसन त्यासनावर मारा करीसन त्यासले देशमाईन घालाडी देवानं समर्थ व्हसु; माले माहीती शे ज्याले तु आशीर्वाद देस तो आशीर्वादीत व्हई जासं अनी ज्याले तु शाप देसं तो शापग्रस्त व्हसं. मंग मवाबना वडील अनी मिद्यानी वडील भविष्यवाणी दखाकरता देणगी हातमा लिसन निंघनात; त्यासनी बलामकडे जाईसन त्याले बालाकना निरोप सांगं. तवय तो त्यासले बोलना, आज रातले आठे मुक्काम करा; परमेश्वरनी माले सांगेल प्रमानं मी तुमले उत्तर दिसू; तवय मवाबी सरदार बलामना घर ऊनात. मंग देव बलामकडे ईसन त्याले बोलना तुनाकडे येल माणसे कोण शेतस? बलामनी देवले उत्तर दिधं, मवाबना राजा, सिप्पोराना पोर्‍या बालाक यानी माले निरोप धाडेल शे की, दख, मिसरमाईन लोकेसना समुदाय येल शे, त्यासनी जागा व्यापी टाकेल शे, तर आते तू ईसन मनाकरता तू त्यासले शाप दे; तश तू करं तर त्यासनासंगे लढाई करीसन माले त्यासले हाकलता येई. देव बलामले बोलना, तू यासनासंगे जाऊ नको; त्या माणससले शाप देऊ नको; कारण त्या आशीर्वादीत लोके शेतस. बलाम सकासले ऊठीसन बालाकना सरदारसले बोलना; तुमना देशमा परत जावा; कारण परमेश्वर माले तुमनासंगे येऊ दी नही राहीना. तवय मवाबी सरदार वाटले लागीसन बालाककडे जाईसन बोलनात की बलाम आमनासंगे येवाले कबुल नही व्हई व्हयना. बालाकनी परत पहिलापेक्षा जास्त प्रतिष्ठीत अनी संख्यातीन जास्त सरदार धाडात. त्या बलामकडे जाईसन बोलनात, सिप्पोराना पोर्‍या बालाक अश म्हणस की मनाकडे येवाले विरोध करु नको; मी खात्रीतीन तुनं मानसन्मान करसु, तू सांगशी तश मी करसु; तर तू ईसन मनाकरता या लोकेसले शाप दे. बलामनी बालाकाना सेवकसले सांगं, बालाकानी आपलं घर भरीसन सोनारुपे दिधं तरी परमेश्वर मना देव याना सांगाना बाहेर कमीजास्त माले करता येवावु नही. तर आज रातले तुम्हीन आठे राही जावा म्हणजे परमेश्वर माले अजुन काय सांगस की काय ते मी दखसु. रातले देव बलामकडे ईसन त्याले बोलना, या माणसे तुले बलावाले येल व्हतीन तर उठीसन त्यासनासंगे जाय; पण मी तुले सांगसु तेवढं कर.

बलाम अनी त्यानी गाढवी

बलाम सकासले ऊठना अनी आपला गाढवीवर खोगीर लिसन त्या मवाबी सरदारसनीसंगे गया. तो जावामुये देवनं कोप भडकनं अनी त्याना विरोध कराकरता परमेश्वरना दूत वाटवर आडवा ऊना बलाम गाढवीवर बसेल व्हता अनी त्यानासंगे त्याना दोन सेवक व्हतात. परमेश्वरना दूत तलवार काढीसन वाटमा उभा शे हाई त्या गाढवीनी दखं, तवय ती रस्ता सोडीसन एक वावरमा घुसी गई त्याकरता तिले परत रस्तावर आणाले बलामानी तिले मारं. मंग द्राक्षमळाना दोनी बाजुले भित शे तठे एक बोळमा परमेश्वरना दूत उभा व्हता. परमेश्वरना दूतले दखीसन ती भितले चिटकनी की बलामना पाय भितले चेंगराई गया, तवय त्यानी तिले आजुन मारं. मंग परमेश्वरनं दूत आजुन मोरे गया अनी जठे उजवी डावीले वळाले जाग नही व्हती आशे ठिकानले उभा राहीना. तठे परमेश्वरना दूतले दखीसन ती गाढवी बलामना संगे खाल बसी गई त्यामुये बलामले राग ऊना म्हणीन त्यानी तिले आणखी मारं. तवय परमेश्वरनी ती गाढवीले वाचा दिधी अनी ती बलामले सांगाले लागनी, तू तीनदाव माले मारं, मी तुनं काय करेल शे? बलाम गाढवीले बोलना, तू मनी चेष्टा करेल शे; मना हातमा तलवार ऱ्हाती तर तुले आतेच कापी टाकतु. गाढवी बलामले बोलनी, तू जन्मपाईन जिनावर बठेल शे तीच तुनी गाढवी शे ना? तुनासंगे मी अश कवय वागेल शे का? तो बोलना, नही. तवय परमेश्वरनी बलामना डोया उघाडं; अनी परमेश्वरना दूत तलवार हातमा लिसन वाटमा आडवा येल शे, हाई दखीसन त्यानी परमेश्वरले वाकीसन नमन करं. परमेश्वरना दूत त्याले बोलना, तू तीन येळा ती गाढवीले काबर मारं? दख, मी तुले आडवा येल शे, कारण तुनी वाट चुकीनी दखाई राहीनी. माले दखीसन ती गाढवी मना देखत बाजुले सरकनी; ती बाजुले नही व्हती ते मी तुले मारी टाकतु अनी तिले जीवत ठेवतु. बलाम परमेश्वरना दूतले बोलना, मी पाप करेल शे; तू माले आडावा करता मनी वाटमा उभा शे हाई माले माहिती नव्हतं; तुले हाई वाईट दखास व्हई तर मी परत निंघी जास. परमेश्वरना दूतनी बलामले सांगं, या माणससना संगे जाय, पण जे मी तुले सांगसु त्या प्रमाने करानं, मंग बलाम बालाकाना सरदारसना संगे गया.

बालाक बलामना स्वागत करस

बलाम वना हाई ऐकीसन बालाक त्याना स्वागत कराकरता आर्णोन नदीना काठले देशना सीमावर जो मवाब नगर शे तठे गया. बालाक बलामले बोलना, मी तुले मोठी आशातीन बोलावनं धाडेल व्हतु ना? मनाकडे काबरं ऊना नही. तुनं मानसन्मान कराले मनामा ताकद नही शे का? बलाम बालाकले बोलना, दख, मी तुनाकडे येल शे; पण माले स्वताले बोलाले ताकद शे का? देव जे वचन मना तोंडमा टाकी तेच मी बोलसु. मंग बलाम बालाकनासंगे गया अनी त्या किर्यार्थ-हसोथ आठे ऊनात. तठे बालाकनी गुरंमेढरासना बलीनं अर्पण करं अनी बलाम अनी त्यानासंगे ज्या सरदार व्हतात त्यासनाकडे वाटा धाडं. सकाळमा बालाक बलामले बामोथ बआलाना उंच जागावर ली गया; तठेतीन त्यानी इस्राएल लोकेसना बठा विस्तार दखाडा.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.