Ahirani Bible
गणना 23
बलामना पहिला आशिर्वाद
मंग बलाम बालाकले बोलना, मनाकरता आठे सात वेद्या बांध अनी मनाकरता सात गोऱ्हा अनी सात मेंढा तयार ठेव. बलामना सांगेल प्रमानं बालाकनी करं; अनी बालाक अनी बलाम यासनी प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा अनी एक एक मेंढानं अर्पण कर. तवय बलाम बालाकले बोलना, तू तुनी होमबलीपान थांब, मी जाई येस; कदाचीत परमेश्वर माले दर्शन दि; जे काही तो माले सांगी ते मी तुले सांगसु. आशे म्हणीसन तो एक उघडी टेकडीवर गया. बलामले परमेश्वरनी दर्शन दिधं तवय बलाम त्याले बोलना, मी सात वेद्या तयार करेल शेतस अनी प्रतेक वेदीवर एक एक गोऱ्हा अनी एक एक मेंढानं अर्पण करेल शे. तवय परमेश्वरनी बलामना तोंडमा वचन घालीसन त्याले सांगं, बालाककडे जाईसन याप्रमानं त्यानासंगे बोल. तो त्यानाकडे परत गया तवय बालाक बठा मवाबी सरदारसनासंगे होमबलीपान उभा व्हता. बलाम काव्य रुपतीन बोलना बालाकनी माले अरामामाईन, मवाबना राजानी माले पुर्व बाजुना डोंगरवटीकडतीन बलाई आणेल शे; हाई, मनाकरता याकोबले शाप दे, ईसन इस्राएलले धमकी दे. ज्याले परमेश्वरनी शाप देल नही शे, त्याले मी शाप कश दिसु? परमेश्वरनी ज्यासनी निंदा करी नही त्यासनी निंदा मी कस करू? खडकना माथा वरतीन त्या माले दखाई राहिना शेतस, टेकडास वरतीन मी त्यासले दखी राहिनु शे; दख, हाई राष्ट्र येगळा बसनार शे; दुसरा राष्ट्रसमा ते मोजानं नही: याकोबना वंशज ज्या धुळना कणना समान शेतस त्यासले कोण मोजु शकस? इस्राएलना चौथा भागनी मोजणी कोण करू शकी? धार्मिक प्रमानं माले मृत्यु भेटाले पाहिजे; मना शेवट त्यानासारखा व्हवाले पाहिजे. यावरतीन बालाक बलामले बोलना तू मनासंगे अश काय वागी राहीना शे? मना शत्रुसले शाप देवाले पाहिजे अश म्हणीसन मी तुले आठे आणेल शे अनी तू त्यासले आशीर्वाद दिधा. त्यानी सांगं, परमेश्वरनी जे काही मना तोंडमा घालेल शे तेच मी बोलाले पाहिजे ना?
बलामना दुसरा आशिर्वाद
बालाक त्याले बोलना, चाल, मनासंगे दुसरी जागवर ये; आठेतीन त्या तुले दखायतीन, पण त्या बठा तुले दखावावुत नही, त्या फक्त कडाले दखायतीन; मनाकरता तठेतीन त्यासले शाप दे. तो त्याले पिसगनना सोफिमाना माळा शे तठे त्यानी सात वेदया बांध्यात अनी प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा अनी एक एक मेंढानं अर्पण करं. मंग बलाम बालाकले बोलना, तु तठे तुनी होमबलीजोडे थांब, मी थोडसं त्या बाजुले परमेश्वरले भेटीन येस. परमेश्वरनी बलामले दर्शन दिधं अनी सांगं, बालाककडे जाईसन त्याले आशे सांगं. तो त्यानाकडे परत गया तवय बालाक मवाबी सरदारसनीसंगे होमबलीजोडे उभा व्हता अनी बालाकनी त्याले ईचारं, परमेश्वर काय बोलना? तवय त्यानी काव्यरूपतीन संदेश सांगाले सुरुवात करी बालाका, ऊठ, कान दे; सिप्पोरना पोर्या, मना ऐकी ले; देव काय माणुस नही की त्यानी खोटं बोलानं; तो काही मानवपोऱ्या नही की त्यानी अनुताप करानं; तो बोलना तशे तो करावु नही का? दख आशीर्वाद देवानी आज्ञा माले व्हयेल शे, त्यानी आशीर्वादच देयेल शे; तो माले पलटवता येस नही. त्यानी याकोबमा काही अन्याय दखेल नही शे, त्याना देव परमेश्वर त्यानासंगे शे, राजानं जयघोष त्यासनामा व्हई राहीना शे. देवनी त्यासले मिसर देशमाईन बाहेर काढेल शे; रानबैलनं ताकद त्यासले देयल शे. याकोबवर मंत्रतंत्र आजीबात चालावु नही; इस्राएलवर जादुटोणा चालावु नही, योग्य येळले याकोब अनी इस्राएल यासनाबारामा लोक आशे सांगतीन, देवनी हाई कार्य करं शे. दख, हाई राष्ट्र सिंहनीसारखा उठेल शे, सिंहनासारखा त्या उभा शेतस, शिकार खावाशिवाय अनी मारी टाकेलसना रक्त पेवाशिवाय त्या थांबाऊत नही. बालाक, बलामले बोलना, तु त्यासले शाप देऊ नको अनी आशीर्वादबी देऊ नको. तरी बलाम बालाकले बोलना, परमेश्वरनी सांगाप्रमानं माले कराले पाहिजे आशे मी तुले सांगं व्हतं ना?
बलामनी तिसरी भविष्यवाणी
मंग बालाक बलामले बोलना, आते चल, मी तुले दुसरा ठिकानले लि जासं तठेन तु मनाकरता त्यासले शाप देवानं आशे बहुतेक देवनी इच्छा व्हई. तवय बालाकनी बलामले जंगलना समोरतीन पौर डोंगरना माथावर लई गया तठेन वाळवंट प्रदेश दखास. अनी बलाम बालाकले बोलना, आठे मनाकरता सात वेदया बांध अनी सात गोऱ्हा अनी सात मेंढा तयार ठेव. बालाकनी बलामना सांगाप्रमानं करं; त्यानी प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा अनी एक एक मेंढानं अर्पण करं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.