Ahirani Bible
गणना 20
खडकमाईन बाहेर पडनारं पाणी
(निर्गम 17:1-7)
पहिला महिनामा इस्राएल लोकेसनी बठी मंडळी सीन जंगलमा ऊनी; त्यासनी कादेश आठे मुक्काम करं; तठे मिर्याम मरी गई, अनी तिले तठे मुठमाती दिधी. तठे मंडळीले पाणी भेटनं नही त्यामुये त्या मोशे अनी अहरोन यासना विरोधमा जमा व्हयनात. त्या मोशेना संगे भांडन कराले लागनात, परमेश्वरनामोरे आमना भाऊबंद मरी गयात तवय आम्हीन मरतुत ते बरं व्हई जातं. तुम्हीन परमेश्वरनी मंडळीले आठे काबरं आणेल शे? आम्हीन अनी आमना जनावरं हाई जंगलमा मराले पाहिजे म्हणीसन का? मिसर देश सोडाले लाईसन आमले हाई वाईट जागवर आणेल शे का? आठे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अनी डाळींबसुध्दा नही पण पाणी बी पेवाले नही शे. तवय मोशे अनी अहरोन त्यासना समोरतीन निंघीसन दर्शनमंडपना दारपान जाईसन उबडा पडनात अनी परमेश्वरनं तेज त्यासले दखायनं. तवय परमेश्वरनी मोशेले सांगं तु काठी ले अनी तु अनी तुना भाऊ अहरोन मिळीसन आठे मंडळीले जमा कर अनी त्यासना दखत तुम्हीन त्या खडकले आज्ञा करानं म्हणजे त्यामाईन पाणी निंघी; याना प्रमानं त्यासनाकरता खडकमाईन पाणी काढं अनी हाई मंडळीले अनी त्यासना जनावरसले पाज. परमेश्वरनी आज्ञा देयेल प्रमानं मोशेनी त्यासनासमोर ती काठी आनी. मोशे अनी अहरोन यासनी त्या मंडळीले त्या खडकना समोर जमा करं; अनी त्यासले मोशे बोलना, ये बंडखोरसवो, ऐका; तुमनाकरता आम्हीन हाई खडकमाईन पाणी काढानं का? मंग मोशेनी हात उचलीसन त्या खडकवर दोनदाव ती काठी मारी, तवय त्यामाईन बरंच पाणी व्हावाले लागनं, ती मंडळी अनी त्यासना जनावरसनी पाणी पिधं. तवय परमेश्वरनी मोशे अनी अहरोन यासले बोलना, तुम्हीन मनावर ईश्वास ठेवं नही अनी इस्राएल लोकेसना समोर मनी पवित्रता दखाडी नही; त्यामुये हाई मंडळीले जो देश मी देयेल शे त्या देशमा यासले लई जावानं तुमना हातघाई व्हावाऊ नही. ते झरानं नाव मरीबा पडनं, कारण इस्राएल लोकेसनी परमेश्वरना संगे त्या जागवर भांडन करं व्हतं, त्यासनामा त्यानं पावित्र्य प्रकट व्हयनं.
अदोमना राजा इस्राएल लोकसले परवांगी देवाले मना करस
त्यानंतर मोशेनी कादेशमाईन अदोमना राजाकडे जासुदना हातमा याप्रमानं निरोप धाडं; तुना भाऊ इस्राएल म्हणस आमनावर ज्या क्लेश येल शेतस त्या तुले माहीती शेतस. म्हणजे आमना पुर्वज मिसर देशमा जायेल व्हतात तठे आम्हीन बराच दिन राहीनुत; अनी मिसरी लोकेसनी आमना वडीलसले अनी आमले दुःख दिधं; पण आम्हीन परमेश्वरना धावा करां तवय त्यानी आमनं ऐकं अनी दूत धाडीसन आमले मिसर देशमाईन बाहेर काढी आनं, आते आम्हीन तुना सीमावरला कादेश नगरमा शेतस; तर आमले तुना देशमाईन जाऊ दे; आम्हीन एखादाना वावरमा अनी द्राक्षना मळामा पाय टाकावूत नही अनी हेरनं पाणी पेवावूत नही; आम्हीन सरळ राजमार्ग माईन चाल करसुत, तुना देशमाईन बाहेर जातस तोपावोत उजवा-डावाले वळावुत नही पण अदोम त्यासले बोलना, मना देशमाईन तुले जाऊ देवावुत नही, गया तर मी तलवार लिसन तुनासंगे लढाई कराले निघंसु. इस्राएल लोकेसनी त्याले परत सांगी धाडं, आमले राजमार्ग माईन जाऊ दे अनी आम्हीन नाहिते आमना जनावरे तुना पाणी पिधं तर त्यानी किंमत मी दिसु; मी दुसरं काही मांगस नही, फक्त तुना देशमाईन माले जाऊ दे. तवय तो बोलना, तुले मी जाऊ देवावू नही, मंग अदोम बराच सैनीक लिसन त्यानासंगे लढाई कराले निंघनात. हाई प्रमानं इस्राएल लोकेसले आपला हद्दमाईन जाऊ देस नही असे अदोमनी सांगं; मंग इस्राएल लोक तठेन दुसरीकडे वळनात.
अहरोन याजकनं मरण
इस्राएलनी बठी मंडळी कादेशमाईन चाल करीसन होर डोंगरपावत ऊनात. अदोम देशना सीमावर होर डोंगरपावत परमेश्वर मोशे अनी अहरोन यासले सांगं की, अहरोन आते पुर्वजसले जाई मिळी; कारन तुम्हीन दोन्हीसनी मरीबना पाणीपान मनी आज्ञा मोडीसन बंड करं, त्यामुये जो देश मी इस्राएल लोकेसले देल शे तठे त्यासना प्रवेश व्हवाऊ नही. त्याकरता अहरोन अनी त्याना पोर्या एलाजार यासले लिसन होर डोंगरवर ली जाय. अनी अहरोनना कपडा उतारीसन त्याना पोर्या एलाजार याले घाल; मंग अहरोन तठे मरीसन आपला पुर्वजसले जाई भेटी. मोशेनी परमेश्वरनी आज्ञा प्रमानं करं; बठी मंडळीना समोर त्या होर डोंगरवर चढी गयात. तठे मोशेनी अहरोनना कपडा उतारीसन त्याना पोर्या एलाजार याले घालं; अनी अहरोन पर्वत शिखरवर मरी गया; त्यानंतर मोशे अनी एलाजार हया पर्वतवरतीन खाल ऊनात. सर्वी मंडळीनी अहरोन मरना हाई दखं तवय इस्राएल घरानानी अहरोन करता तीस रोज शोक करं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.