Ahirani Bible
गणना 17
अहरोननी काठी
(निर्गम 7:8-13)
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसनीसंगे बोल अनी त्यासना पुर्वजसना घरानाप्रमानं त्यासना बठा सरदारसमाईन प्रत्येकना एक एक आशा बारा काठया ले अनी त्यासना त्यासना काठीसवर त्या प्रत्येकनं नाव लिख; लेव्यासना काठीवर अहरोननं नाव लिख; कारण इस्राएलना वाडवडीलसमधला प्रत्येक सरदारनी एक एक काठी लेवानी. अनी दर्शनमंडपना आज्ञापटनामोरे जठे मी तुमले दर्शन देसं तठे त्या काठया ठेवं. ज्या माणुसले मी निवडासु त्याना काठीले डीर फुटी; इस्राएल लोक तुमनाविरधमा कुरकुर करी राहीना शेतस; त्यासना कुरकुरपना मी बंद करसु. मोशेनी इस्राएल लोकेसले हाई गोष्ट सांगी अनी त्याना सर्वा सरदारसनी ज्यानात्याना वाडवडीलसनाप्रमानं प्रत्येकनामांगे एक एक काठी आशा बारा काठया दिधात; या काठयासमां अहरोननी काठी व्हती. या काठया मोशेनी आज्ञापटन्या तंबूमा परमेश्वरनामोरे ठेव्यात. दुसरा रोजले सकायमा मोशे आज्ञापटना तंबुमा गया अनी दखं ते लेवी घरानामाधला अहरोननी काठीले डिर फुटनं अनी फुल फुलेल शे अनी तिले बदाम येईसनं ते पिकेल शेतस. तवय मोशेनी त्या बठया काठया परमेश्वरनामोरेतीन काढीसनं इस्राएल लोकेसकडे लई गया; अनी त्यासनी ज्यान्या त्यान्या काठया दखी लिधातं. मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, अहरोननी काठी परत आज्ञापटनामोरे ठेई दे; हया बंडखोरसले चिन्ह म्हणीसनं ठेवानं; अशानी त्या मनाविरोधमां कुरकुर करी राहिना शेतस ते तु बंद कर, अश नको व्हवाले की त्या मरी जातीन. मोशेनी तशे करं परमेश्वरनी त्याले आज्ञा करेल व्हतं तशे त्यानी करं. मंग इस्राएल लोके मोशेले सांगाले लागनात, दख, आमना जीव जाई राहीना शे, आमना नाश व्हयेल शे, आम्हीन बठा नष्ट व्हई जाई राहिनू शेतस. जो कोणी परमेश्वरना निवास मंडपनाजोडे जात त्याले मरण येस; आमना बठासना आते अंत व्हस की काय?
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.