Ahirani Bible
गणना 15
अर्पणना संबधमा नियम
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांगं, मी तुमले तुमना वस्तीकरता देयेल देशमां तुम्हीन जाई लागशात; अनी परमेश्वरकरता गुरेढोरे नाहिते शेरडामेंढरा यानं हवन करानं त्याकरता परमेश्वरले हवन करशाल; मंग ते होमबलीनं राहो नाहिते तो नवस फेडानाबारामा, खुशीतीन देयेल बलीनाबारामा नाहिते तुमनं ठरायेल सणनं यज्ञ राहो, तवय यज्ञ करनारासनी प्रत्येक परमेश्वरकरता एक भेट आनानं अनी चौथा हिस्सा मापना तेलमा मळेल एक दशांश चांगलं पीठनं अन्नर्पण करानं; अनी होमार्पणकरता एक एक मेंढरूसोबत चौथा हिस्सा द्राक्षरसनं पेयार्पण करानं; दर मेंढयासनीमांगे एक चौथा माप तेलमा मळेल दोन दशमांस एफा चांगलं पिठनं अन्नर्पण करानं; परमेश्वरले सुवासिक हवन म्हणीसनं एक तिन माप द्राक्षरसनं पेयार्पण करानं; तुम्हीन परमेश्वरकरता होमबली नाहिते नवस फेडाकरता बली नाहिते शांतीर्पण बली म्हणीसनी गोऱ्हा अर्पण करशात तवय; गोऱ्हा अर्पण करनारानी त्यानासंगे अर्धा माप तेलमा मळेल तीन दशमांस एफा चांगलं पिठनं अन्नर्पण करानं; परमेश्वरले सुवासिक हवन म्हणीसनं अर्धा माप द्राक्षरसनं पेयार्पण करानं; प्रत्येक गोऱ्हा, प्रत्येक मेंढा, प्रत्येक कोकरु अनी प्रत्येक करडू यासनासंगे वर सांगेल प्रमानं अर्पण करानं; तुमनं यज्ञपशुनं संख्याप्रमानं प्रत्येकनासंगे आशे अर्पण करानं; देशमा जन्म व्हयेल कोनी परमेश्वरकरता सुवासिक हवन अर्पण करी त्या येळले त्यासनी आशेच करानं; तुमनासंगे राहातसं नाहिते तुमनासंगे पिढयानपिढया तुमनामा वस्ती करेल कोनी परदेशीले हाई सुवासिक हवन अर्पण करानं मन व्हयनं ते तुमनासारखाच त्यासनी करानं; बठी मंडळीकरता म्हणजे तुमनाकरता अनी तुमनासंगे राहानारा परदेशीकरता एकच विधी रावाले पाहिजे; तुमना पिढयानपिढया तुमले हाई कायमनं विधी शे; परमेश्वरनामोरे जशे तुम्हीन तशाच परदेशीबी शेतस. 1तुमनाकरता अनी तुमनासंगे राहानारा परदेशीकरता एकच नियम अनी एकच विधी राहावाले पाहिजे. परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले सांगं; ज्या देशमा तुमले लि जाई राहिनु शे तठे त्या देशमधला अन्न खाशात तवय तुम्हीन त्यामधला बाकीना परमेश्वरकरता समर्पित अंश म्हणीसनं अर्पानं; पहिलं मळेल पिठनी एक पापडी परमेश्वरकरता समर्पित अंश म्हणीसनं अर्पानं; तुम्हीन आपला खळामधला समर्पित अंश म्हणीसनं अर्पण करतसं त्याप्रमानं हाई अर्पण करानं; तुम्हीन पिढयानपिढया पहिलं मळेल पिठनी बाकीना भाग परमेश्वरकरता समर्पित अंश म्हणीसनं अर्पानं; परमेश्वरनी मोशेले देयेल या बठया आज्ञासमाईन कोनतीबी आज्ञा तुम्हीन मोडशात, म्हणजे मोशेकडतीन परमेश्वर आज्ञा देवाले लागनां त्या रोजपाईन पुढे तुमन्या पिढयानपिढया परमेश्वरकडतीन मिळेल ज्या बठया आज्ञा त्यामाईन चुकीसनं मोडशात, अनी मंडळीले माहित नही पडता एकादी चुक व्हयेल व्हई, तवय बठी मंडळीनी परमेश्वरले सुवासिक हवन म्हणीसनं एक गोऱ्हा होमबली देवानं अनी त्यानासंगे नियमप्रमानं त्याना अन्नर्पण अनी पेयार्पण देवानं अनी पापर्पणकरता एक बोकडया देवानं; मंग याजकनी इस्रएल लोकेसनी बठी मंडळीकरता प्रायश्चित्त करानं; म्हणजे त्यासले माफी भेटी; कारन त्यासनं पाप चुकीसनं व्हयेल शे त्यासनी आपली चुकीबद्दल आपलं अर्पण परमेश्वरकता हवन अनी पापबली त्यानामोरे अर्पेल शे; त्याप्रमानं इस्राएल लोकेसनी बठी मंडळीनी अनी तठे राहानारा परदेशीसनं पापसनी माफी करामा येई; कारन या बठा लोकेसनी बारामा हाई चुक नकळत व्हयेल शे. एखादा माणुसनी चुकीसनं पाप करेल शे तर त्यानी एक वरीसनं बकरी पापबली म्हणीसनं अर्पण करानं. याजकनी त्या चुकीसनं पाप करनारासकरता परमेश्वरनामोरे प्रायश्चित्त करानं, म्हणजे त्याले क्षमा व्हई. चुकीसनं वाईट कृत्य करनारा, मंग तो इस्राएल लोकेसमधला जन्म व्हयेल राहो नाहिते त्यासमा राहानारा परदेशी राहो, त्या बठासनी बारामा एकच नियम शे; जानी बुजीसनी वाईट कृत्य करनारा माणुस, मंग तो स्वदेशना राहो का परदेशना राहो, तो परमेश्वरना निंदा करनारा शे; तो माणुस आपला लोकेसमाईन अलग व्हावाले पाहिजे. जो परमेश्वरना वचनले तुच्छ मानस अनी त्यानी आज्ञा मोडसं त्यासना बठासना नाश व्हावाले पाहिजे, त्याना दुष्कर्मनी शिक्षा त्याले भेटी.
शब्बाथ दिन मोडनारासले दंड
इस्राएल लोके जंगलमा राहात व्हतात तवय एक शब्बाथ वारले एक माणुस लाकडा गोळा करतांना सापडना. ज्याले तो माणुस गोळा करतांना सापडना त्यानी त्याले मोशे, अहरोन अनी बठी मंडळी यासकडे लई गया. त्यासनी त्याले अटक करं कारन आशा माणुसनं काय करानं याबारामा काहीच सांगेल नही व्हतं. तवय परमेश्वरनी मोशेले सांगं, हाऊ माणुसले नकी मारी टाकानं, मंडळीना बठा लोकेसनी छावनीनाबाहेर त्यासले दगडमार करानं. तवय बठी मंडळीनी त्यासले छावनीनाबाहेर लईसनं दगडमार करं अनी तो मरी गया; परमेश्वरनी मोशेले आज्ञा दिधी तश त्यासनी करं.
वस्रना काठले लावानं गोंडे
परमेश्वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले आज्ञा कर की त्यासनी पिढयानपिढया आपला कपडासना काठले गोंडा लावानं; अनी प्रत्येक काठनं गोंडाले निया रंगनं पटी लावानी; या गोंडासना उद्देश आशे शे की तुमना ध्यानमा येई परमेश्वरन्या बठया आज्ञासनी तुमले आठवन व्हावाले पाहिजे; अनी तुम्हीन त्यानी आज्ञा पाळाले पाहिजे; आपला मनले येई तशे अनी आपला नजरमा येई तशे तुम्हीन व्यभिचार करत ऊनात तशे करानं नही. तवय तुम्हीन परमेश्वरनी बठया आज्ञासनी आठवन करीसनं त्या पाळान्यात अनी आपला देवकरता पवित्र व्हई जा. तुमना देव व्हावाले पाहिजे म्हणीसनं ज्यानी तुमले मिसर देशमाईन बाहेर आणेल शे तो मी परमेश्वर तुमना देव शे.
Source notes (1)
- Cross-reference लेवीय 24:22
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.