Ahirani Bible
गणना 14
परमेश्वरनाविरूध्द लोके कुरकुर करतस
तवय बठी मंडळीनी ओरडीसनं विलाप करात अनी रातभर रडनात. बठा इस्राएल लोके मोशे अनी अहरोन यानाविरोधमां कुरकुर कराले लागनात; ती बठी मंडळी त्याले बोलनी; आम्हीन मिसर देशमा मरतुत नाहिते हाईच जंगलमा मरतुत ते बरं व्हयी जात. परमेश्वरनी आमले हाई देशमा कसाले आणेल शे? तलवारघाई आमनं घात व्हावाले पाहिजे म्हणीसनं आणेल शे का? आमन्या बायको पोर्यासना लुट व्हई; मिसर देशमा परत जावाले पाहिजे हाई बरं नही शे का? त्या येरायेरले बोलनात, आपुन कोणले तरी पुढारी बनाडीसनं परत मिसर देशमा निंघी जावानं; तवय मोशे अनी अहरोन इस्राएलनी बठी मंडळीनीमोरे उपडा पडनात. अनी देश दखी येल त्यासनामाईन नुनाना पोर्या यहोशवा अनी यफुन्नेना पोर्या कालेब यासनी आपला कपडा फाडात; अनी त्यासनी इस्राएल लोकेसना बठी मंडळीले सांगं, जो देश दखीसनी आम्ही चारीबाजुले फिरनुत तो भलता भारी शे; परमेश्वर आपलावर प्रसन्न व्हयनं ते तो दुधमधनं प्रवाह वाहतसं तो देशमा लई जाई अनी तो देश आमले दि. तुम्हीन परमेश्वरनाविरोधमा बंड करानं नही; अनी त्या देशना लोकेसले भ्यावानं नही; त्या आमना भक्ष व्हतीन; त्यासना आधार तुटेल शेतस; आमनासंगे परमेश्वर शे; त्यासनी भिती धरानी नही; पण बठी मंडळी बोलाले लागनी यासले दगडमार करा, तवय दर्शनमंडपमा परमेश्वरनं बठा तेज इस्राएल लोकेसले दखायनं.
इस्त्राएल लोकसकरता मोशेनी प्रार्थना
मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, हया लोक कोठेपावोत मना तिरस्कार करतीन? अनी यासले मी दखाडेल सर्वा चिन्ह दखीसनं हया मनावर कोठेपावोत ईश्वास ठेवावुत नही? मी त्यासले मरीघाई मारी टाकसं अनी त्यासना वतनमाईन त्यासना वारस काढीसनं तुनं त्यासनापेक्षा मोठं अनी प्रबळ राष्ट्र बनाडसं. मोशे परमेश्वरले बोलना, तु आपला सामर्थ्य दखाडीसनं या लोकेसले मिसर देशामाईन काढी आणेल शे, हाई त्यासनी ऐंकेल शे एवढच नाहीते, हाई त्यासनी या देशमधला लोकेसले सांगेल शे; त्यासनी हाई ऐकचं व्हई की तु परमेश्वर या लोकेसमा ऱ्हास अनी त्यासले दर्शन देस, तुना मेघ त्यासनावर ऱ्हास अनी दिवसले मेघस्तंभ अनी रातले अग्नीस्तंभमा राहीसनं तु त्यासनामोरे चालसं राहासं. आते तु या लोकेसले मारी टाकात तर ज्या ज्या देशसनी तुनं नावं ऐकेल शे त्या मनतीन, जो देश परमेश्वरनी या लोकेसले शपथ देईसन देल व्हतं तठे त्यासले लई जाता ऊनं नही त्याकरता त्यासले जंगलमास मारी टाकं. तर आते परमेश्वर, तुना सांगाप्रमानं तुनी महिमा दखाडं; तु सांगं शे की, परमेश्वर मंदक्रोध, दयानं सागर, अधर्म अनी अपराध यासले माफ करानारा, ज्या दोषी व्हतीन त्यासना दोषवर झाकन नही घालनारा आशे शे; तो आपला माय बापसनं अधर्ममुये पोरेसोरेसना तिसरी अनी चौथी पिढिपावोत समाचार लेसं. तुना दयाप्रमानं मिसर देशपाईन ते आठेपावोत जशे तु अधर्म लोकेसले माफ करेल शे तशे या येळलेबी त्यासना अधर्मनं क्षमा करं. परमेश्वरनी बोलं, तुना सांगाप्रमानं मी त्यासले क्षमा करसं. वास्तवमा मी जिवत शे अनी बठी पृथ्वी परमेश्वरनी महिमातीन भरेल शे; या बठा लोकेसनी मनी महिमा अनी मिसर देशमां अनी जंगलमा मी दखाडेल चिन्ह दखीसनीबी दहादाव मनी परिक्षा दखी अनी मनं म्हणनं ऐकं नही. त्याकरता जो देश मी त्यासना पुर्वजसले शपथ देयेल शे तो खरच त्यासले दखाले भेटावू नही, ज्यासनी मना तिरस्कार करेल शे त्यासना मधला कोणीबी तो देश दखावुत नही. मना दास कालेब याना स्वभाव अलग शे अनी तो माले अनुसरीसन वागेल शे म्हणीसन तो ज्या देशमा जायेल व्हता त्या देशमा मी त्याले लई जासु अनी त्या वंश तठे वाढी. अमालेकी अनी कनानी यासनी तळवटीमा वस्ती शे त्याकरता सकाय वळसा लिसन चाल करा अनी तांबडा समुद्रमाईन जंगलमा जाय.
कुरकुर करामुये शिक्षा
परमेश्वरनी मोशे अनी अहरोन यासले सांगं, हाई दुष्ट मंडळी मनाविरोधमा कुरकुर करी राहीनी शे तिले कोठपावोत सोसत राहु? हया इस्राएल लोके मनाविरोधमा करी राहीना शेतस त्यासनी कुरकुर मनी कानवर येल शे. त्याकरता तु त्यासले सांग, परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, तुम्हनं म्हणनं मना कानवर येल शे, तश मी तुम्हनं करसु. तुमनं प्रेत जंगलमा पडतीन, अनी मोजाप्रमानं तुम्हीन बठासमाईन वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना मनाविरोधमा कुरकुर करेल शे त्यासना माईन कोणीबी तुमले ज्या देशमा बसाडानी शपथ लिधी शे तठे तुमीन जावावुत नही; यफुन्नेना पोर्या कालेब अनी नुनाना पोर्या यहोशवा हया मात्र जातीन. ज्या तुमना पोर्यासोर्यासनी तुम्ही सांगेल व्हतात की यासनी लुट व्हई त्यासले मी त्या देशमा धाडसु; अनी जो देशले तुम्हीन तुच्छ मानेल शे तो देशले त्या मानतीन. पण तुमना स्वताना प्रेत त्या जंगलमा पडतीन. तुमनं प्रेत त्या जंगलमा नाश व्हस तोपावोत चाळीस वरीस तुमना पोऱ्यासोऱ्या तुमना व्यभिचारनी शिक्षा भोगत जंगलमा भटकनारा मेंढपाळना मायक व्हतीन. देश दखाले चाळीस दिवस लागनात त्यामाईन प्रतेक दिवसले एक वरीस ह्या हिसोबतीन चाळीस वरीस तुमीनं आपला पापणं भार वाही राहश्यात; अनी तुम्हले मनी जानीव व्हई. मी परमेश्वर हाई बोली राहिणु; जी दुष्ट मंडळी मनाविरोधमा जमेल शे तिनं मी आश खरच करसु; तिनं हाई जंगलमा नाश व्हई, अनी त्या मरी जातीन. मंग मोशेनी देश दखाले धाडेल व्हतं, ज्या माणसासनी परत ईसनं देशनाबारामा वाईट बातमी सांगेल व्हती, अनी बठी मंडळीले परमेश्वरना विरोधमा कुरकुर कराले चिडावं व्हतं, त्या देशना बारामा वाईट बातमी देनारा माणसे परमेश्वरनामोरे मरीघाई मरी गयात. पण देश दखाले जायेल माणससमाईन नुनाना पोर्या यहोशवा अनी यफुन्नेना पोर्या कालेब हया जीवंत राहिनात.
त्या देशवर पहिला हल्ला
(अनुवाद 1:41-46)
मोशेनी इस्राएल लोकेसले हाई सांगं तवय त्यासनी बराच शोक करात. मंग त्या पहाटलेच ऊठनात अनी पर्वतना शिखरवर जाईसनं बोलनात, आमनाकडतीन पाप व्हयेल शे पण आम्हीन आते तयार शेतस; परमेश्वरनी वचन देयेल ठिकानले आम्हीन जासुत. तवय मोशे बोलना, परमेश्वरनी आज्ञा का बरं मोडतसं? यामा तुमले यश मिळावु नही. परमेश्वर तुमनामा नही शे त्याकरता चढाई करानं नही, करशात तर शत्रुकडतीन तुमनी हार व्हई. दखा, तुमनामोरे अमालेकी अनी कनानी लोके शेतस त्यामुये तुम्हीन तलवारघाई पडशात; तुम्हीन परमेश्वरना अनुसरनं करानं सोडीसन मांगे फिरेल शेतस त्यामुये परमेश्वर तुमनासंगे राहावु नही. पण त्या धिटाई करीसन शिखरवर चढनात; तरिबी परमेश्वरनं करारना कोश अनी मोशे हया छावनीमाईन निंघनात नही. तवय पर्वतवर राहनारा अमालेकी अनी कनानी या खाल उतरीसन त्यासले मार दिसनी हर्मापावोत तगांडी लावं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.