Ahirani Bible
गणना 13
कनान देशामा बारा हेरसना जानं
(अनुवाद 1:19-33)
परमेश्वरनी मोशेले सांगं, मी इस्राएल लोकेसले कनान देश दि राहीनु शे, ते दखाले माणसासे धाड; प्रत्येक वंशमाईन एक एक सरदार धाड. परमेश्वरनी मोशेले आज्ञा व्हयनी त्याप्रमानं त्यानी पारान जंगलमाईन लोकेसले धाडं; त्या बठा इस्राएल लोकेसना सरदार व्हतात. त्यासनं नाव हया शेतस; रऊबेन वंशमधला जक्कुरना पोर्या शम्मुवा, शिमोनना वंशमधला होरीना पोर्या शाफाट, यहुदाना वंशमधला यफुन्नेना पोर्या कालेब, इस्साखारना वंशमधला योसेफना पोर्या इगाल, एफ्राइमना वंशमधला नुनाना पोर्या होशा, बन्यामीन वंशमधला राफुना पोर्या पलती, जबुलून वंशमधला सोदीना पोर्या गाद्दीयेल, योसेफ वंशमधला मनश्शे कुळमधला सुसीना पोर्या गाद्दी, दान वंशमधला गमाल्लीना पोर्या आम्मीयेल, आशेर वंशमधला मिकाएलना पोर्या सतुर, नफताली वंशमधला वाप्सीना पोर्या नाहब्बी, अनी गादना वंशमधला माकीना पोर्या गऊवेल. देश दखाले मोशेनी माणसासले धाडं त्यासना नाव हया शेतस; नुनाना पोर्या होशा याना मोशेनी यहोशवा आशे नाव ठेवं. मोशेनी त्यासले कनान देश दखाले धाडं, तवय त्यानी त्यासले सांगं आठेन नेगेब जंगलामाईन दक्षिणना जंगलमा जावा. अनी देश कशे शे, देशमधला रहिवासी बळकट शेतस का दुर्बल शेतस त्या थोडा शेतस का जास्त शेतस. त्या लोके राहातसं तठेना देश चांगला शे का वाईट शे, अनी त्यासनी वस्ती छावणीना शे का किल्लासना बांधेल शेतस, अनी तठेनी जमीन सुपीक शे का नापीक शे, त्यामा झाडेझुडे शेतस की नही हाई दखीसनं येवानं; तर हिंमत धरा, अनं त्या देशमाधलं काही फळ लई या, त्या दिवस द्राक्षना पहिला बहरना व्हतात. मंग त्यासनी जाईसनी सीन जंगलपाईन हमाथाना वाटवर रहोबापावोत बठा देश दखा. त्या नेगेबना दक्षिण प्रांतमाईन हेब्रोनले गयात, तठे अहीमन, शेशय अनी तलमय हया अनाकानं वंश राहात व्हतात, हाई हेब्रोन शहर मिसरतीन सोहन शहरना पहिले सात वरिश आगोदर बसाडेल व्हतं. मंग त्या अष्कोल नालानाजोडे ऊनात तठे त्यासनी द्राक्षना घडसकट एक फांदी तोडी लिधात अनी तो दोन माणसासनी कावडघाई वाही लिधं; तशेच डाळींबना अनी अंजीरनं फांद्या लिधात; इस्राएल माणसासनी त्या तठेतीन द्राक्षना घडन्या फांदी तोडीसनं लई ऊनात; यावरतीन त्या जागनं नाव अष्कोल1 नाला आशे पडनं; देश दखीसनं त्या चाळीस दिनमा परत ऊनात. त्या हेर पारान जंगलमा कादेश आठे मोशे, अहरोन अनी इस्राएलनी बठी मंडळी तठे ऊनी अनी त्यासनी त्या मंडळीले हाई बठी बातमी सांगी अनी त्या देशमधला फळे त्यासेल दखाडं. त्यासनी मोशेले सांगं: ज्या देशमां तु आमले धाडं तो देश आम्हीन दखं; तठे खरच दुधमधनं प्रवाह वाही राहीना शेतस; तठेना ह्या फळे दखा. पण त्या देशमधला रहीवाशी बलवान शेतस अनी तठेना गाव किल्लासना राहीसनं त्या भलता मोठा शेतस; तठे अनाकानं वंशबी आम्हीन दखं. नेगेबना दक्षिण प्रांतमा अमालेकनी वस्ती शे; पहाडना परदेशमा हित्ती यबुसी अनी अमोरी हया राहातसं; अनी समुद्रना किनारले अनी यार्देनं किनारले कनानी लोकेसनी वस्ती शे. तवय मोशेनामोरे उभा राहेल लोकेसले शांत करीसनं कालेब बोलना, आपुन त्या देशावार आत्तेच चढाई करीसनं तो ताबामा लि टाकुत; तो जिकानी ताकद आपुनपान शे; पण ज्या माणसे त्यासनासंगे जायेल व्हतात, त्या बोलनात, त्या लोकेसवर चढाई करानी ताकद आपुनपान नही शे कारन त्या आपलापेक्षा ताकदवान शेतस. त्याप्रमानं जो देश त्या दखी ऊनात त्यानीबारामां इस्राएल लोकेसले त्यासनी अशी वाईट बातमी दिधी, त्या बोलनात जो देश आम्हीन दखाकरता जायेल व्हतात तठेनी जमीन रहिवाशीसले ग्रासी टाकी आशी शे; तठेना लोकेसले दखा ते त्या भलताच धिप्पाड शेतस; तठेना नेफिलीम राक्षस म्हणजे नेफिली घरानामधला अनाकनं वंश आम्हीन दखं; तवय स्वताले अनी त्यासना नजरले आम्हीन टोळसारखा वाटनुत.
Source notes (1)
- Footnote अष्कोल द्रक्षना घड अश पडनं
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.