Ahirani Bible
अनुवाद 5
दहा आज्ञा
(निर्गम 20:1-17)
मोशेनी सर्वा इस्त्राएल लोकसले बलाईसन सांगं, अहो इस्त्राएल लोकसवनं, जे विधी अनं नियम आज मी तुमले ऐकाडी ऱ्हायनु शे ते ऐका; तुम्हीन ते शिका अनी काळजीपुर्वक पाळानं. आपला देव यहोवा यानी होरेबमा आपलासंगे करार करा. हाऊ करार परमेश्वरनी आपला पुर्वजसनासंगे करा नही, तर आज ज्या सर्वा जिवत शेतस त्या आपलाससंगे करेल शे. परमेश्वरनी त्या पर्वतवर अग्नीमाईन तुमनासंगे समोरासमोर बोलना. त्या अग्नीले घाबरीसन तुम्हीन पर्वतवर चढनात नही; परमेश्वरनं वचन प्रगट करानं म्हणीन त्या येळले मी परमेश्वरना अनं तुमनामा उभा ऱ्हायनु; तवय तो बोलना, ज्यानी मिसर देशना गुलामगिरीमाईन बाहेर आणं, तो मी यहोवा तुना देव शे. मनाशिवाय तुले वेगळा देव नकोत. आपलाकरता कोरीव मूर्ती करानं नही; वर आकाशना, पृथ्वीवरला अनं पृथ्वीना खालना पाणीमधला कसानीबी प्रतिमा करानं नही. त्यासना पाय पडानं नही किंवा त्यासनी सेवा करानं नही; कारण मी तुना देव ईर्ष्यावान देव शे, ज्या मना द्वेष करतस त्यासना पोऱ्यासले तिसरी चौथी पिढीपावत बापनी करेल दूष्कर्मबद्दल शिक्षा करस. अनी ज्या मनावर प्रिती करतस अनं मना आज्ञा पाळतस अशासना हजारो पिढीसवर मी दया करस.
तुना देव यहोवा यानं नाव व्यर्थ लेवानं नही, कारण परमेश्वरना नाव व्यर्थ लि तो निर्दोष ठराऊ नही. तुना देव यहोवा यानी तुले आज्ञा करेल प्रमाणे शब्बाथ दिन पवित्रतीन पाळानं याकडे ध्यान ऱ्हावु दे. सहा दिन मेहनत करीसन आपला सर्वा काम कर, पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शब्बाथ शे, म्हणीन त्या दिनले कोणतंबी काम करानं नही; तू तुना पोऱ्या, तुनी पोर, तुना दास, तुनी दासी, तुना बैल, तुना गाढव, तुना कोणताबी पशु किवा तुना वेशीना मझार राहनारा प्रवासी यानीबी करानं नही; म्हणजे तुनाप्रमाणे तुना दासदासीलेबी विसावा भेटी. तू मिसर देशमा दास व्हता अनी तठेन तुना देव यहोवा यानी तुले पराक्रमी हातघाई अनं उभारेल भुजघाई बाहेर आणा यानी आठवण ठेव; म्हणीनच तुना देव यहोवा यानी तुले शब्बाथ दिन पाळानी आज्ञा करेल शे. तुना देव यहोवा यानी तुले आज्ञा करेल प्रमाणे आपला बाप अनं आपली मायना मान राख म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना शे, त्यामा तू सर्वकाळ ऱ्हाशी अनी तुनं कल्याण व्हई. खून करानं नही. व्यभिचार करानं नही. चोरी करानं नही. आपला शेजारीना विरूध्दमा खोटी साक्ष देवानं नही. आपला शेजारीना बाईना अभिलाषा धरानं नही; आपला शेजारीना घरना लोभ धरानं नही, त्यानं शेत, दास, दासी, बैल, गाढव, किंवा आपला शेजारीना कोणतीबी वस्तु तिना लोभ धरानं नही. ह्या वचनं परमेश्वरनी त्या पर्वतवर अग्नी, ढग, अनं काळोख अंधार यानामाईन तुमना सर्वा मंडळीले मोठा आवाजमा सांगी; जास्त सांगं नही. त्यानी दोन दगडी पाटीसवर ती लिखीसन मना हातमा दिधं.
लोकसले भिती वाटस
(निर्गम 20:18-21)
पर्वत अग्नीघाई जळी राहिंता काळोखमाईन निंघनारा त्याना शब्द तुम्हीन ऐकात. तवय तुम्हीन म्हणजे तुमना वंशना सर्वा प्रमुख अनं तुमना वडिलजण मनाजोडे वनात; तवय तुम्हीन बोलनात, दखा, आपला देव यहोवा यानी आमले त्याना तेज अनं महीमा प्रगट करेल शे, अनी अग्नीमाईन निंघनारा त्याना शब्द आम्हीन ऐकेल शे, आज आमले हाई दिसनं की, देव मानवनासंगे बोली राहिंता तरीबी मानव जिवत ऱ्हास. तर आते आम्हीन जीवले काबर गमाडानं? कारण हाऊ भयानक अग्नी आमले भस्म करी टाकी आम्हीन आमना देव यहोवा यानी वाणी अजुन ऐकत ऱ्हासुत तर आम्हीन मरी जासुत. अग्नीमाईन निंघनारी जिवत देवनी वाणी ऐकीसन आम्हीन जश जिवत ऱ्हायनुत, तश माणसेसमाईन दुसरा कोण जिवत राहिना शे? म्हणीन तू जोडे जाय अनी आपला देव यहोवा जे काही बोली ते ऐकी ले, अनी मंग आपला देव यहोवा तुले जे काही सांगी ते आमले सांग म्हणजे आम्हीन ते ऐकीन त्यानाप्रमाणे वागसुत. तुम्हीन माले अश सांगी राहिंतात तवय परमेश्वरनी तुमनं बोलनं ऐका; अनी परमेश्वर माले बोलना, ह्या लोकसनं तुनासंगे व्हयेल बोलनं मी ऐकेल शे; त्यासनी जे काही सांगं ते बरोबर सांगं. त्यासनं मन कायम अशच राहिनं म्हणजे त्यासनी मनं भय धरीन मना आज्ञासना पालन करा तर कितलं चांगलं व्हई! अशामा त्यासनं अनं त्यासना संततीना कायमनाच कल्याण व्हई. त्यासले जाईन सांग, तुम्हीन आपापला तंबूमा परत जा; पण तू आठे मनाजोडे उभा ऱ्हाय अनी जी आज्ञा अनी विधी, नियम तू त्यासले शिकाडानं ते सर्व मी तुले सांगसु, म्हणजे जो देश मी त्यासले वतन म्हणीन दि ऱ्हायनु शे, तठे त्यासनी ते पाळानं. म्हणीन तुम्हीन आपला देव यहोवा याना आज्ञा काळजीपुर्वक पाळानं, उजवीडावीकडे वळानं नही; ज्या मार्गनाबद्दल तुमना देव यहोवा यानी तुमले आज्ञा करेल शे त्याच मार्गतीन तुम्हीन चालानं म्हणजे तुम्हीन जिवत ऱ्हाशात अनं तुमनं कल्याण व्हई; अनी जो देश तुम्हीन वतन करी लेणार शेतस त्यामा तुम्हीन कायमनाच ऱ्हाशात.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.