Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 4

लोकसनी आज्ञाधारक रावाले पाहिजे म्हणीन मोशेना शिक्षण

अहो इस्त्राएल लोकसवनं, आते, जी विधी अनं नियम मी तुमले शिकाडी ऱ्हायनु शे ते पाळानं म्हणीन तुम्हीन ते ऐकी ल्या म्हणजे तुम्हीन जिवत राशात अनी तुमना पुर्वजसना देव यहोवा तुमले जो देश दि राहीना शे त्यामा प्रवेश करीसन तो वतन करी लिशात. जी आज्ञा मी तुमले दि ऱ्हायनु शे, तिनामा काहीच कमी जास्त करानं नही यानाकरता की, तुमना देव यहोवा याना ज्या ज्या आज्ञा मी तुमले दि ऱ्हायनु शे त्या तुम्हीन पाळाले पाहिजे. बआलपौराना प्रकरणबद्दल परमेश्वरनी काय करं ते तुम्हीन तुमना डोळासघाई दखेल शे; ज्या लोके बआलपौराना नादी लागनात त्या सर्वासले तुमना देव यहोवा यानी तुमनामाईन त्यासले नष्ट करा. पण ज्या तुम्हीन आपला देव यहोवा याले चिटकीन राहीना शेतस त्या सर्वा आज जिवत शेतस.

दखा, ज्या देशना वतन मियाडाकरता तुम्हीन जाई राहीना शेतस, त्यामा पाळाकरता आपला देव यहोवा याना आज्ञाप्रमाणे मी तुमले विधी अनं नियम शिकाडेल शेतस त्यानाप्रमाणे तुम्हीन चालाले पाहिजे. तुम्हीन ते काळजीपुर्वक पाळानं, कारण त्यामुये देशदेशना लोकसना नजरले तुम्हीन सुज्ञ अनं समजदार अश दखावशात त्या सर्वा विधीसंबधी ऐकीन त्या म्हणतीन की, हाई राष्ट्र खरच बुध्दीमान अनं समजदार लोकसना शे. कारण आमना देव यहोवा याना आम्हीन धावा करतस तवय तो आमनाजोडे ऱ्हास याना सारखा देव जोडे राहनारा दुसरा महान राष्ट्र कोणता शे? ह्या सर्वा नियमशास्त्र मी आज तुमले दि ऱ्हायनु शे त्यानासारखं विधी अनं नियम राहनारा दुसरा महान राष्ट्र कोणते शे? पण स्वत:नाविषयी सावधगिरी बाळग अनी स्वत:ले खुप सांभाळ, नहीतर तू ज्या गोष्टी डोळासघाई दखेल शे त्या विसरी जाशी अनी जन्मभर त्या तुना मनमाईन जातीन; तू आपला पोऱ्यासोऱ्यासले त्यानी माहिती देवानी; ज्या दिनले तू होरेबनाजोडे आपला देव यहोवा यानासमोर उभा राहिनास त्या दिनले परमेश्वर माले बोलना, की, त्या लोके आयुष्यभर मना भय धराले शिकाले पाहिजे अनं आपला पोऱ्यासोऱ्यासलेबी तश शिकाडानं म्हणीन या लोकसले मनाजोडे जमाड म्हणजे मी मनं वचनं त्यासले ऐकाडसु. त्या दिनले तुम्हीन पुढे ईसन त्या पर्वतना पायथ्याना जोडे उभा राहिनात; तवय पर्वत पेटना अनी त्याना ज्वाला आकाशले भेदीसन जाई ऱ्हांईतात अनी त्यानावर काळोख, मेघ अनं खुप भयानक अंधार पसरेल व्हता. तवय परमेश्वर त्या अग्नीमाईन तुमनासंगे बोलना; तुम्ही बोलानं आवाज ऐका पण काही आकृती दखी नही; फक्त वाणी ऐकू उनी. त्यानी तुमले आपला करार सांगीसन तो पाळानी आज्ञा करी; हाऊ करार म्हणजे त्या दहा आज्ञा शेतस; त्या त्यानी दोन दगडी पाटीसवर लिखात. तुम्हीन त्याबाजुले जाईसन ज्या देशन वतन मियाडनार शेतस त्यामा त्या तुम्हीन पाळानं म्हणीसन परमेश्वरनी त्या येळले तुमले विधी अनं नियम शिकाडानी माले आज्ञा करी.

मूर्तिपूजाविरूध्द चेतावणी

म्हणीन तुम्हीन खुप सावध रावानं, कारण परमेश्वरनी तुमनासंगे होरेब पर्वतवर अग्नीमाईन बोलना त्या दिनले तुम्हीन काही आकृती दखी नही, याकरता की, तुम्हीन बिघडी जाईसन एखादा माणुसनी नहीतर बाईनी प्रतिमा, अनी पृथ्वीवर चालनारा एखादा पशुनी किंवा आकाशमा उडनारा एखादा पक्षीनी प्रतिमा, अनी भूमीवर रांगनारा एखादा जंतूनी नहीतर पृथ्वीखालना पाणीमा राहनारा माशानी प्रतिमा कराले नको. नहीते आकाशकडे नजर लाईन सुर्य, चंद्र अनी तारे म्हणजे आकाशमधला तारांगण दखीसन बहकी जाईसन त्यासले दंडवत घालाले नको अनं त्यासनी पूजा कराले नको, हाई तुमना देव यहोवा यानी आकाशखालना सर्वा लोकसले दि ठेयेल शे. तुम्हीन आज शेतस त्यानाप्रमाणे परमेश्वरनी खास प्रजा व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानी तुमले लोखंडनी भट्टीमाईन म्हणजे मिसर देशमाईन बाहेर काढेल शे. मंग तुमनामुये परमेश्वरनी मनावर रागाईसन अशी शपथ लिधी की, तुले यार्देनना पलीकडे जाता येवाव नही अनं जो उत्तम देश इस्त्राएलना देव यहोवा त्यासले वतन म्हणीन दि राहिना शे त्यामा तू प्रवेश करावु नही. म्हणीन माले हाई देशमा मरी जाणं भाग शे; माले यार्देनना पलीकडे जाता येवाव नही, पण तुम्हीन पलीकडे जाईसन तो उत्तम देश ताबामा ल्या. तुम्हीन स्वत: सावध ऱ्हावा; नहीते तुमना देव यहोवा यानी तुमनासंगे करेल करार विसरीसन तुमना देव यहोवा यानी तुमले मना करेल एखादी वस्तुसनी आकारनी कोरीव मूर्ति करशात. कारण तुना देव यहोवा हाऊ भस्म करनारा अग्नी शे; तो ईर्ष्यावान देव शे.

तुमले पोऱ्यासोऱ्या व्हईसन त्या देशमा तुम्हीन जुना व्हवावर जर तुम्हीन बिघडीसन कोणतीबी वस्तुनी कोरीव मूर्ति करी अनी आपला देव यहोवा याना नजरमा जे वाईट शे, ते करीसन त्याले चीड आणी. तर आज आकाश अनं पृथ्वी यासले तुमनाविरूध्द साक्षीले ठेईन मी सांगस की, ज्या देशना वतन मियाडाकरता तुम्हीन यार्देन नदी ओलांडीसन जाई ऱ्हाईनात तठेन तुमना लवकरच नायनाट व्हई; तठे तुम्हीन जास्त दिन रावावुत नहीत, पण तुमना सर्वा नाश व्हई. परमेश्वर तुमले इतर राष्ट्रसमा विखरी, ज्या ज्या राष्ट्रसमा परमेश्वर तुमले घाली तठे तुमनी संख्या कमी राही. तठे तुम्हीन मनुष्यना हातघाई घडेल दगड किवा लकडीसना देव ज्या दखतस नही, ऐकतस नही, खातस नही, अनं वास लेस नही अशासनी सेवा करशात. पण तठेन जरी तुम्हीन आपला देव यहोवा याले शरण गयात अनी पुरा जिवभावतीन त्याना शोधमा लागनात तर तो तुमले पावी. तू संकटमा पडना अनी हाई सर्व अरिष्ट तुनावर वनात म्हणजे शेवट तू आपला देव यहोवा यानाकडे वळशी अनी त्यानी वाणी ऐकशी. कारण तुना देव यहोवा हाऊ दयाळू देव शे; तो तुले अंतर देवावू नही, तुना नाश करावु नही अनी तुना पुर्वजसनासंगे त्यानी शपथपुर्वक करेल करार तो विसरावु नही.

देवनी पृथ्वीवर मानवले निर्माण कर तवयपाईन तुना जन्मपावत व्हई जायेल काळमा अश मोठी गोष्ट कधी घडेल व्हती किंवा ऐकामा येल व्हती का? हाई आकाशना एक सीमापाईन दुसरी सीमापावोत ईचारी दखा. तुम्हीन ऐकात त्यानाप्रमाणे देवना वाणीना शब्द ऐकीसनबी दुसरा कोणी लोके जिवंत राहेल शेतस का? त्यानाप्रमाणेच तुमना देव यहोवा यानी मिसर देशमाईन तुमनाकरता तुमनादेखत संकट, चिन्ह, चमत्कार, युध्द, पराक्रमी हात अनी उगारेल भुज यासना योगे भयप्रद कृत्य करात तश कृत्य करीसन देवनी आपलाकरता एखादा राष्ट्र इतर राष्ट्रासमाईन काढी लेवाना कधी प्रयत्न करा का? यहोवा देव शे अनं त्यानाशिवाय दुसरा नही अश तुले समजाले पाहिजे म्हणीन हाई तुले दखाडामा वना. तुले शिक्षण देवानं म्हणीन आकाशमाईन त्यानी आपली वाणी तुले आयकाडी अनी पृथ्वीवर त्यानी तुले आपला मोठी आग दखाडी अनी अग्नीमाईन निंघेल त्याना शब्द तू आयकात. त्यानी तुना पुर्वजसंवर प्रिती करी म्हणीन त्यासनामांगेन त्यासना संततीले त्यानी निवडी लिधं अनी स्वतः आपला महासामर्थ्यघाई त्यानी तुले मिसर देशमाईन बाहेर आणात. तुनापेक्षा महान अनं सामर्थ्यवान राष्ट्रसले तुनापुढेन घाली दिसन तुले त्यासना देशमा लि जावाकरता अनी त्यासनी भूमी तुले वतन करी देवाव, म्हणीन त्यानी तश करेल शे; आज तुम्हीन हाई दखीच ऱ्हाईनात. म्हणीन आज हाई समजी ल्या अनी ध्यानमा ठेवजा की, वर आकाशमा अनं खाल पृथ्वीवर परमेश्वरच देव शे, दुसरं कोणी नही. तुना अनं तुनामांगेन तुना वंशजसना चांगलं व्हावं, अनी तुना देव यहोवा जो देश तुले कायमना दि ऱ्हायना शे त्यामा तु सर्वकाळ ऱ्हावाले पाहिजे म्हणीन आज मी तुले जे विधी अनी आज्ञा दि ऱ्हायनु शे त्यासनं पालन कर.

यार्देनना पुर्वले ऱ्हायेल शरणपुरं

मंग मोशेनी यार्देनना पलीकडे पुर्वले तीन नगरे ठरावात, याकरता की, एखादानी चुकीसन म्हणजे पहिले काही वैरदुश्मनी न राहता आपला शेजारीले ठार मारी टाकात तर त्यानी यानामाधलं एक नगरमा पळी जाईसन आपला जीव वाचाडाना. त्या नगरे ह्या शेतस: रऊबेनना रानमधला माळावरना बेसेर, गाद्यासना गिलादमधला रामोथ अनं मनश्शेना बाशानमधला गोलान.

परमेश्वरनी घाली देल नियमसना कथननी प्रस्तावना

मोशेनी इस्त्राएल लोकसले जे नियमशास्त्र ठरायी देयल व्हतात त्या ह्याच: इस्त्राएल लोके मिसर देशमाईन निंघनात तवय त्यासले मोशेनी सांगेल निर्बंध, विधी अनं नियम ह्याच: मिसर देशमाईन बाहेर येवावर मोशे अनी इस्त्राएल लोकसनी ज्या हेशबोननिवासी अमोरीसना राजा सीहोन याले पराजीत करात त्याना देशमा यार्देन नदीना पुर्वले बेथपौराना समोरना खोरामा हाई सांगामा वना. अनी त्याना देश अनं बाशानना राजा ओग याना देश त्यासनी ताबामा लिधा; ह्या दोन्ही अमोरीसना राजे यार्देनना पुर्व दिशाले ऱ्हायेत. त्यासना देश म्हणजे अर्णोन खोराना सीमावरना अरोएर नगरपाईन सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतपावत. अनी पिसागना उतरणीखाल अराबाना समुद्रपावत यार्देनना पुर्वकडील सर्वा अराबापावोत.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.