Ahirani Bible
अनुवाद 3
इस्त्राएल लोक बाशानना ओगले जिकतस
(गणना 21:31-35)
मंग आपण फिरीसन बाशानना वाटतीन चढी गवुत तवय बाशानना राजा ओग आपली सर्वी सेना लिसन आमनासंगे लढाई कराले निंघना अनी एद्रई आठे आमनावर सामना कराले चाली वना. तवय परमेश्वर माले बोलना, त्याले भिऊ नको; कारण त्याले, अनी त्यानी सर्वी सेना अनी त्याना देश मी तुना हातमा देल शे, अनी जश तू हेशबोन आठे राहनारा अमोरीसना राजा सीहोन याना करात तसच त्याना पण कर. आपला देव यहोवा यानी बाशानना राजा ओग अनं त्याना सर्वा लोके आमना हातमा दिधं अनी आम्हीन त्यासले अश मार दिधा की, त्याना कोणीच उरना नही. त्या येळले आम्हीन त्यासना सर्वा नगरं ताबामा लिधात; आम्हीन लिधात नही अश त्यासनं एकबी नगर राहिना नही; आम्हीन साठ नगर लिधात, म्हणजे अर्गोबाना सर्वा प्रदेश लिधात; बाशानमधला ओगना राज्य ते हाईच शे. ह्या सर्वा तटबंदी नगरे राहिसन त्यासनं तट उंचा व्हतात अनी त्यासले वेशी अनं अडसर व्हतात; तशच ज्यासले तट नव्हतात अश खेडापाडा बराच व्हतात. हेशबोनना राजा सीहोन याना नगरेसनामायक त्या नगरेसनाबी आपन पुरा नाश करा; प्रत्येक नगरमधला माणुस, बाया अनं पोऱ्यासोऱ्या यासंगे नाश करा. पण नगरना सर्व जनावरे अनं लुट आपण संगे लिधात.
ह्या प्रकारे त्या येळले यार्देनना पुर्वले राहनारा अमोरीसना दोन्ही राजे यासना ताबामधला आर्णोन नदीपाईन हर्मोन पर्वतपावतना देश आपन लिधा; हर्मोनाले सिदोनी लोके सिर्योन म्हणतस अनी अमोरी लोके सनीर म्हणतस. माळावरना सर्वा नगरे, सर्व गिलाद प्रांत अनी बाशानामधला ओगना राज्यमधला सलका अनं एद्रई ह्या नगरपावतना सर्व बाशान प्रांत आम्हीन काबीज करा. रेफाई लोकेसपाईन बाकी उरेल राहिनात म्हणजे बाशानना राजा ओग एवढाच. दखा, त्याना पलंग लोखंडना व्हता; तो अम्मोनीसना रब्बा नगरमा शे ना? माणुसना हातघाई त्यानी लांबी नऊ हात अनी रूंदी चार हात शे.
रऊबेन, गाद अनं मनश्शे घराणा यार्देनना पुर्वेले वस्ती करतस
(गणना 32:1-42)
त्या येळले आम्हीन देश काबीज करा तो याप्रमाणे, आर्णोन नदीना कडाले ऱ्हायेल अरोएर नगरपाईन गिलादना डोंगराळ प्रदेशना अर्धाभाग अनं त्यामधला नगरे हाऊ प्रदेश मी रऊबेनी अनं गादी यासले देल शे. गिलादना उरेल भाग अनी सर्वा बाशान म्हणजे ओगना राज्य, अर्गोबना सर्वा प्रदेश, म्हणजे सर्वा बाशान हाई मी मनश्शेनना अर्धा वंशजले देल शे. यालेच रेफाईना देश म्हणतस. मनश्शेना पोऱ्या याईर यानी गशुरी अनं माकाथी यासना सीमापावोत अर्गोबना सर्वा प्रदेश ताबामा लिधा अनी बाशानला आपलं नाव म्हणजे हव्वोथ-याईर अश ठेवात, तेच आतेपावत चाली राहिना शे. गिलाद प्रदेश मी माखीर याले दिधा. रऊबेनी अनं गादी यासले गिलादपाईन आर्णोन नदीपावोत प्रदेश मी दिधा. त्या खोराना मध्यभागपावत अनी अम्मोनीसना सीमामधली यब्बोक नदीपावत त्यासनी सरहद्दी ठराई. किन्नेरेथपाईन अराबना समुद्र म्हणजे क्षारसमुद्र आठपावत पिसागना उतरणना तळना जोडे ऱ्हायेल अराबा अनं यार्देनना पुर्वकडना प्रदेश मी त्यासले दिधा.
त्या येळले मी तुमले आज्ञा करी की, तुमना देव यहोवा यानी तुमले हाऊ देश वतन म्हणीन देल शे, तवय तुम्हीन सर्वा योध्दे सशस्त्र व्हईसन आपला इस्त्राएल भाऊबंदसना पहिले त्याबाजूले जा. पण मी तुमले देल नगरमा तुमन्या बाया, पोऱ्यासोऱ्या अनं गुरंढोरं तुमनं गुरंढोरं बराच शेतस हाई माले ठाऊक शेतस यासघाई वस्ती करीन रावानं. अनी तुमनाप्रमाणे परमेश्वर तुमना भाऊबंदसले विसावा दि. अनं तुमना देव यहोवा यानी त्यासले देऊ करेल यार्देनकडना देश तोबी ताबामा लेतीन; त्यानानंतर जो प्रदेश मी तुमले देल शे तठे तुम्हीन सर्व आपापला वतनमा परत या. मंग मी त्या येळले यहोशवाले अश सांगं की, तुमना देव यहोवा यानी ह्या दोन राजासना काय करा हाई तू आपला डोळासघाई दखेल शे तू नदी पार करीन ज्या ज्या राज्यमा जाशी त्या त्या सर्वासना परमेश्वर तशाच करी. त्यासले भिऊ नका, कारण तुमना बाजूतीन लढाई करणारा तुमना देव यहोवा शे.
कनान देशमा प्रवेश कराले मोशेले मना करेल व्हतं
त्या येळले मी परमेश्वरले विनवणी करीन सांगं. हे प्रभु परमेश्वर, तू आपला दासले आपला प्रताप अनं आपला सामर्थ्य हात दखाडु लागना शे; तुनासारखा कार्य करणारा अनं पराक्रम करणारा देव स्वर्गमा किंवा पृथ्वीवर कोण शे? तर माले पलीकडे जाऊ दे अनी यार्देननापलीकडना जो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश अनी लाबानोन मना दृष्टीमा पडू दे. पण तुमना पायी परमेश्वर मनावर नाराज व्हयना अनी त्यानी मन ऐकं नही परमेश्वर माले बोलना, बस, आते हाई गोष्ट परत मनाजोडे काढु नको. पिसगना शिखरवर जाय अनी पुर्व, पश्चिम, उत्तर अनं दक्षिण अशा चारी दिशासले नजर लाईसन तो देश दखी ले, कारण तुले यार्देनना पलीकडे जाता येवाव नही. अनी यहोशवाले अधिकार रूढ कर अनं त्याले धीर दिसन दृढ कर कारण तोच ह्या लोकसना पुढारी व्हईसन त्यासले पलीकडे लि जाई अनी जो देश तुना नजरमा पडी तो त्यासले वतन म्हणीसन मियाडी दिसू. म्हणीन आम्हीन जोडेनापासना बेथ-पौराना समोरना दरीमा मुक्काम करा.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.