Ahirani Bible
अनुवाद 2
रानमा काढेल वर्ष
मंग परमेश्वरनी माले सांगेलप्रमाणी आपण मांगे फिरीसन तांबडा समुद्रना वाटतीन रानमा वाटचाल करी अनी पुष्कळ दिन सेईर डोंगरना चारीबाजु फिरत राहीनुत. तवय परमेश्वर माले बोलना, तुम्हीन ह्या डोंगरनाचारीमेर बराच दिन फिरी राहिनात शेतस; आते उत्तरकडे वळा; अनी लोकसले आज्ञा करं की, सेईरना रहिवासी तुमना भाऊबंद ज्या एसावना वंशज शेतस त्यासना हद्दीमाईन तुमले जाणं शे; त्यासले तुमनी भिती वाटी म्हणीन सांभाळा. त्यासनासंगे भांडण करानं नही, कारण त्यासना देशमाधली कणभरबी जमीन मी तुमले देवाव नही; कारण सेईर डोंगर एसावले वतन म्हणीन मी देल शे. पैसा दिसन त्यासनाकडीन अन्न ईकत लिसन खा अनी पाणी बी ईकत लिसन प्या. कारण तुना देव यहोवा यानी तुना हातना सर्वा कामसले यश देल शे; हाई मोठा रानमाधली तुनी हालचाल त्याले ठाऊक शे; आज हाई चाळीस वरीस तुना देव यहोवा तुनासंगे शे; तुले कशानी बी कमी पडावु नही. म्हणीन सेईरना रहिवासी आपला भाऊबंद ज्या एसावना वंशज शेतस यासले चुकाडीसन आपण अराबना मार्गतीन एलाथ अनं एसयोन- गेबर हाई मांगे टाकीसन पुढे गवुत. मंग आपण फिरीसन मवाबमाधलं रानकडना मार्गतीन गवुत. तवय परमेशवर माले बोलना, मवाबीसले त्रास देवानं नही अनं त्यासनासंगे युध्दना प्रसंग आणानं नही; मी त्यासना देशना कोणताबी भाग तुले वतन म्हणीन देवाव नही, कारण मी लोटना वंशजले आर नगर वतन म्हणीन देल शे. सुरवातले तठे एमी लोके राही राहिंतात; त्या लोके अनाकी लोकसनामायक ताकदवान, बराच अनं धिप्पाड व्हतात; अनाकी लोकसनामायक त्यासलेबी रेफाई म्हणतस, पण मवाबी लोक त्यासले एमी म्हणतस. तशच सुरवातले सेईरमा होरी लोकेबी राहेत; पण एसावना वंशजसनी त्यासनं वतन हडप करीसनं त्यासना संहार करा अनी त्यासना जागे वस्ती करी; परमेश्वरनी वतन म्हणीन देल देशना इस्त्राएल लोकसनी जश करं तशच यासनीबी करा.
परमेश्वर बोलना, आते उठा, जेरेद नालानी दुसरी बाजुले जा, तवय आपण जेरेद नालानी दुसरी बाजुले गवुत. आपण कादेश-बर्ण्या सोडीसन जेरेद नालानी दुसरी बाजुले गवुत; त्याले अडतीस वरीस लागनात ह्या येळमा परमेश्वरनी शपथ वाहेल प्रमाणी त्या सबंध पिढीमधला योध्दासना छावणीमा नाश व्हयना. त्यासना नायनाट होवापावत त्यासना नाश कराना म्हणीन परमेश्वरना हात त्यासनावर उगारेल व्हता.
अश प्रकारेतीन सर्वा योध्दा मरनात अनी लोकसमाईन त्यासना नाश व्हयना. तवय परमेश्वर माले बोलना, आज आर आठेन मवाबनी सीमा ओलांडीसन तुले पलीकडे जाणं पडी; अनी अम्मोनी लोकसना सीमावर येशी तवय तवय त्यासले उपद्रव देवानं नही अनं त्यासनासंगे भांडण करानं नही; अम्मोनी लोकसना देशना कोणताबी भाग मी तुले वतन म्हणीन देवाव नही, कारण लोटना वंशजले तो मी वतन म्हणीन देल शे. त्यालेबी रेफाईना देश म्हणतस; सुरवातले तठे रेफाई लोके राहेत; अम्मोनी लोके त्यासले जमजुम्मी म्हणतस. त्या लोके अनाकी लोकसनामायक ताकदवान, पुष्कळ अनं धिप्पाड व्हतात; पण परमेश्वरनी अम्मोनीकडीन त्यासना नाश करा; त्यासनी त्यासले हुसकवुन लाईसन त्यासना जागमा वस्ती करी. सेईर आठला एसावना वंशजकडीन परमेश्वरनी होरी लोकसना नाश करा तशच त्यानी यासनाबी करा; त्यासनी त्यासले हुसकवुन लाई दिसन त्यासना जागी वस्ती करी, अनी आजपावत तठेच त्या वस्ती करीन शेतस. तशच अव्वी लोके गज्जा नगरपावत खेडापाडामा वस्ती करीन व्हतात; कफतोरातीन येल कफतोरी यासनी त्यासना नाश करीन त्यासना जागी वस्ती करी. उठा, चाल करीसन आर्णोन नदी ओलांडीसन जा; दखा, हेशबोनना अमोरी राजा सीहोन अनी त्याना देश मी तुना हातमा देल शे; तो देश तू आपला ताबामा लिसन अनी त्याले लढाईले तयार कर. सर्वा आकाशनाखाल राहानारा लोकसना मनमा आज मी तुनाविषयी आशी दहशत अनी भिती निर्माण करसू की, त्या तुनी खबर ऐकीसन थरथर कापतीन अनं तुले घाबरतीन.
इस्त्राएल लोके सीहोनले जिकतस
(गणना 21:21-30)
मी कदेमोथ रानमाईन हेशबोनना राजा सीहोन यानाकडे दूतसना हाती सलोख्यना निरोप धाडा की, माले तुना देशमाईन जाऊ दे; मी आपला नीट मार्गतीन जासु, उजवीडावीकडे वळावु नही. तू पैसा लिसन माले खावाकरता अन्न ईकत दे अनी पैसा लिसन माले पेवाकरता पाणी दे; मात्र माले तुना देशमाईन पायी जाऊ दे; सेईर आठे राहनारा एसावना वंशज अनी आर आठे राहनारा मवाबी या जशा मनासंगे वागनात तशच तुबी मी यार्देन नदीपलीकडे जाईन आमना देव यहोवा यानी आमले देल देशमा पोहचापावत मनासंगे वाग. पण हेशबोनना राजा सीहोन आमले त्याना देशमाईन जाऊ नही दिधं; कारण तुमना देव यहोवा यानी त्याले तुमना हाती देवानं म्हणीन त्यानी वृत्ती कठोर करी अनं त्यानं मन कठीण करा; आज तो देश तुमना हाती शे. परमेश्वर माले बोलना, दखा, सीहोन अनं त्याना देश तुना वतन व्हवाले पाहिजे म्हणीन तो ताबामा लेवानी सुरुवात कर. तवय सीहोन त्यानी सर्वी सेना लिसन आमनासंगे लढाई कराले निंघना अनी याहस आठे लढाई कराले आमनावर चाली वना. मंग आपला देव यहोवा यानी त्याले आपला हातमा दिधा, अनी आपण त्याना अनी त्याना पोऱ्यासना अनं त्याना सर्वा सेनासना पराभव करात. त्या येळले आपण त्याना सर्वा नगरं आपला ताबामा लिधा अनी प्रत्येक नगरना अनं त्यामा राहनार पुरूष, बाया अनं पोऱ्यासोऱ्या यासनासंगे सर्वा नष्ट करात, आपण त्यामाधला काही पण शिल्लक ठेवात नही. पण जिकेल नगरमाधला लुटीसोबत त्यासनं जनावरे पण आपण लुटी लयात. आर्णोन नदीना कडाले अरोएर नगर शे, तठेन अनं खोरामा जे नगर शे तठेन गिलादपावत आमले दुर्गम अश एकबी नगर राहिना नही; आपला देव यहोवा यानी ते सर्व आपला स्वाधीन करी दिधा. मात्र अम्मोनी वशंजना देशमा, यब्बोक नदीना काठवरना सर्व प्रदेशमा, डोंगरवटीमाधलं नगरमा अनी आमना देव यहोवा यानी आमले ज्या ज्या ठिकाणमा आपले जावाले नही सांगं व्हतं त्या त्या ठिकाणले तुम्हीन गयात नही.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.