Ahirani Bible
अनुवाद 33
इस्त्राएल लोकसना घराणासले मोशे आशिर्वाद देस
देवना भक्त मोशे यानी आपला मरणना पहिले इस्त्राएल लोकसले आशिर्वाद दिधा तो अश: तो बोलना, परमेश्वर सीनायवरीन वना, सेईरवरीन आमनावर उदय पावना; पारान पर्वतवरीन तो प्रगट व्हयना; लक्षावधी पवित्रसमाईन तो वना; त्याना उजवा हातपाईन अग्निज्वाला निंघनी. तो आपला लोकेसवर प्रिती करस; त्याना सर्वा पवित्रजन तुना हातमा शेतस; त्या तुना पायनाजोडे बसेल शेतस; त्यासनी तुनी वचनं ग्रहण करेल शेतस. मोशेनी आमले नियमशास्त्र नेमी दिधं, ते याकोबना मंडळीनं वतन शे. लोकसना प्रमुख एकत्र जमनात, इस्त्राएलना वंश एकत्र व्हयनात, तवय तो यशुरूनामा राजा व्हयना. रऊबेनना लोके मोजका ऱ्हायनात तरी तो जिवत राहो, मृत्यु नको पावाले. यहूदाले हाऊ आशिर्वाद: तो बोलना, हे परमेश्वर, यहूदानं बोलनं ऐक, त्याले त्याना लोकसमा आण; तो आपला हातसघाई भांडना; म्हणीन त्याना शत्रुसनाविरूध्द त्याले मदत कर. मंग लेवीविषयी तो बोलना, तुनं थुम्मीम अनं उरीम तुना भक्तनाजोडे राहो; त्यानी तू मस्सा आठे पारख करी, मरीबना झराजोडे तू त्यानासंगे लढाई करी; तो आपला मायबापविषयी बोलना, मी त्यासले वळखस नही; त्यानी आपला भाऊबंधसले मानात नही, अनं स्वत:ना पोऱ्यासनी ओळख ठेई नही; पण त्यासनी तुना शब्द मानेल शे अनी त्या तुना करार पाळतस. त्या याकोबाले तुना नियम अनं इस्त्राएलले नियमशास्त्र शिकाडतीन; त्या तुले धुपना सुवास अर्पण करतीन; तुना वेदीवर पुर्ण होमबलीनं अर्पण करतीन. हे परमेश्वर, त्याना मालमत्ताले बरकत दे, त्याना हातना कामं मान्य करी ले; त्यानं विरोधक अनी द्वेष्टे यासनी कमर अश मोड की, त्या परत उठावूत नहीत. बन्यामिननाविषयी तो बोलना, परमेश्वरना हाऊ प्रियजन त्यानाजोडे सुरक्षित राही; तो दिनभर त्यानावर छाया करी. तो त्याना पाठमांगे राही. योसेफनाविषयी तो बोलना, परमेश्वर त्याना देशले आशिर्वाद देवो, आकाशमाधलं अमूल्य वस्तु, दहिवर अनी खाल पसरेल जलाशय, सुर्यप्रकाशमा पिकीसन भेटनारं मोलवान फळं, अनी ऋतूमा वाढनारा मोलवान गोष्टी, पुरातन पर्वतमाधलं उत्तम वस्तु, सनातन टेकड्यासवरना अमूल्य वस्तु, अनी पृथ्वी अनं तिना भांडारमाधलं अमूल्य वस्तु यासना आशिर्वाद, अनी जो झुडपमा ऱ्हाई राहिंता त्यानी प्रसन्नता, योसेफना डोकावर येवो; जो आपला भाऊबंधमा प्रमुख व्हता, त्याना डोकावर ह्या सर्वा येवो. प्रथम जन्मेल गोऱ्हासारखं त्याना प्रताप शे; त्यानं शिंगं रानबैलना शिंगसना मायक शे; त्यासनाघाई तो सर्वा राष्ट्रसले पृथ्वीना सीमापावत ढकली दी; अश एफ्राइमना लाखो अनं मनश्शेना हजारो शेतस. जबुलूननाविषयी तो बोलना, हे जबुलूना, तू बाहेर जावाना येळले आनंद कर; हे इस्साखारा, तू आपला तंबूमा आनंद कर. त्या राष्ट्रसले डोंगरवर बलावतीन; तठे त्या योग्य यज्ञ करतीन, कारण त्या समुद्रमाधलं धन अनी वाळूमाधलं गुप्तखजाना काढी लेतीन. गादाविषयी तो बोलना, गादना विस्तार करनारा तो धन्य शे, तो सिंहनासारखं बटस, तो बाहु अनं डोकं फोडस. त्यानी आपलाकरता उत्तम भाग निवडी लिधं; सरदाराले योग्य अश वाटा तठे राखी ठेयल व्हता; तो प्रमुखसनासंगे वना अनं इस्त्राएलनासंगे परमेश्वरना न्याय अनं त्यानं नियम त्यानी अमलमा आणात. दानाविषयी तो बोलना, दान हाऊ सिंहसना छावा शे; त्यानी बाशानवरीन उडी मारेल शे. नफतालीविषयी तो बोलना, हे नफताली, तू परमेश्वरना प्रसादानं तृप्त शेतस, अनं त्याना आशिर्वादतीन परिपुर्ण शे; तू पश्चिम अनं दक्षिण भाग यासनं वतन करी लेवानं. आशेराविषयी तो बोलना, सर्वा पोऱ्यासमा आशेर आशिर्वादित राहो; तो आपला भाऊसले प्रिय राहो; तो आपला पाय तेलमा बुडावो. तुना दरवाजाना अडसर लोखंडना अनं पितळना राहोत; तुनं सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो. हे यशुरूना, देवनासमान कोणीच नही, तो तुना सहाय्यकरता मेघमंडळवर आरूढ व्हईन आपला प्रतापघाई आकाशमार्गतीन धाव लेश. अनादि देव तुना आश्रय शे, सनातन बाहुसना तुले आधार शे; त्यानी शत्रुले तुनापुढेन हाकली दिधं अनं सांगं, त्याना नाश कर. इस्त्राएल सुरक्षित ऱ्हास; धान्य अनं द्राक्षरस यासनी समृध्द अश प्रदेशले याकोबना झरा येगळा उसळी राहिना शे, अनी त्यानावरनं आकाश दहिवर वर्षावस. हे इस्त्राएल, तू धन्य शे; परमेश्वरनी उध्दारेल राष्ट्र, तुनासमान कोण शे? तो तुना सहाय्यनी ढाल शे, तुना प्रतापनी तरवार शे. यामुये तुना शत्रु तुले शरण येतीन; तू त्यासना उच्च स्थानं पराभूत करशी.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.