Ahirani Bible
अनुवाद 34
मोशेना मृत्यु
मंग मोशे मवाबना मैदानवरीन यरीहोना समोरना पिसगा पर्वतना नबो नावना शिखरवर चढना, तवय दानपावतना सर्वा गिलाद प्रदेश, नफतालीना सर्वा प्रदेश, एफ्राइमना अनं मनश्शेना प्रदेश अनी पश्चिम समुद्रपावतना यहूदाना सर्वा प्रदेश, अनी नेगेब अनं सोअरपावतनी तळवट म्हणजे खजुरना नगर यरीहो यानं मैदान, हाई सर्व परमेश्वरनी त्याले दखाडं. परमेश्वर त्याले बोलना, ज्या देशबद्दल मी अब्राहाम, इसहाक, अनं याकोब यासनासंगे शपथ लियेल व्हती की, तो मी तुनी संतानले दिसु, तो हाऊच देश शे; तो मी तुले प्रत्यक्ष दखाडेल शे, पण नदी ओलांडीसन तुले तिकडे जाता येवाव नही. परमेश्वरनी सांगेल प्रमाणे त्याना सेवक मोशे मवाब देशमाच मरण पावना. अनी त्यानी त्याले मवाब देशमाधलं बेथ-पौरासमोरना एक खोरामा पुरं; पण त्यानी कबरनी जागा अजुन कोणलेच माहित नही. मोशे मरणना येळले एकशेवीस वरीसना व्हता, तरी त्यानी नजर कमजोर व्हयेल नव्हती अनं त्यानी तब्बेतबी कमजोर व्हयेल नव्हती. इस्त्राएल लोकसनी मवाबना मैदानमा मोशेकरता तीन दिन शोक करात; मंग मोशेनाबद्दल सुतक धरीन शोक करानं दिन संपनात.
नूनना पोऱ्या यहोशवा ज्ञानना आत्मातीन परीपुर्ण व्हयेल व्हता, कारण मोशेनी त्यानावर आपलं हात ठेयेल व्हतं, इस्त्राएल लोके त्यानं ऐकीन परमेश्वरनी मोशेले आज्ञा देल प्रमाणे वागाले लागनात. ज्यानासंगे परमेश्वर प्रत्यक्ष समोरासमोर बोलना अशा मोशेनीसारखा कोणी संदेष्टा इस्त्राएलमा आजपावत व्हयना नही. मिसर देशमा फारो अनं त्याना सर्वा सेवक यासनापुढं अनी देशभर ज्या सर्वा चिन्ह अनं चमत्कार कराले परमेश्वरनी त्याले धाडं त्याना बाबतीत, अनी त्यानी सर्वा इस्त्राएलसमक्ष आपला हाततीन जो पराक्रम अनं जो भयान दरार प्रगट करा त्यानाबाबतीत त्यानासारखा कोणी व्हयना नही.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.