Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 32

हे आकाशा, ध्यान दे, मी बोली ऱ्हायनु शे; पृथ्वी मना तोंडना शब्द ऐको. पाऊसनामायक मना बोधना पाऊस पडो, मनं भाषण दहिवरनामायक पडो; कोवळं गवतवर जश पाऊसनी सरी, तश त्या पडो; मी परमेश्वरना नावनी घोषणा करीन; आमना देवनी स्तुती करा. तो दुर्ग शे; त्यानी कृती परिपुर्ण शे; त्यानं सर्वा मार्ग न्यायना शेतस; तो ईश्वसनीय देव शे, त्याना ठायी अनीती नही शे; तो न्यायी अनं सरळ शे. ह्या बिघडेल शेतस, ह्या त्याना पोऱ्या नहीत, हाऊ त्यासना दोष शे; हाई बिघडेल अनं वाईट पिढी शे. अहो मुर्ख अनं मंदबुद्धीना लोकसवनं, तुम्हीन परमेश्वरनी फेड अश करतस का? ज्यानी तुले घडायं तोच तुना बाप शे ना? त्यानीच तुले निर्माण करा अनं स्थापेल शे. पुरातन काळना दिनना स्मरण कर, कितलं पिढासनी वर्ष ध्यानमा आण; आपला बापले ईचार, तो तुले सांगी; आपला वडील जनसले ईचार त्या तुले सांगतीन. जवय देवनी राष्ट्रासले त्यासनी वतनं दिधं, जवय त्यानी मानवसले येगयेगळं वसाडं, तवय त्यानी इस्त्राएल लोकसना संख्याइतलं राष्ट्रासना सीमा आखी दिधात; कारण परमेश्वरना लोके हाऊच त्यासना वाटा, याकोब हाऊच त्यासना वतनभाग शे. तो त्याले वैराण प्रदेशमा अनं घोंघवनारा ओसाड रानमा सापडना; त्यानी त्याना सभोवती राहिन त्यानी निगा राखी, आपला डोयामाधली बाहुलीप्रमाणे त्याले सांभाळं, गरूड पक्षीण आपलं घरटं हालाडस, आपला पिलासवर उडत ऱ्हास, आपलं पंख पसरीन त्यानावर त्यासले लेस अनं आपलं पंखावर वाहस, त्यानाप्रमाणे परमेश्वरनीच त्याले चालाडं, त्यानासंगे परका देव नव्हता. त्यानी त्याले पृथ्वीवरना उचा उचा स्थानसवरीन मिरवीत ली गया. त्यानी शेतमा उपज खादं; त्यानी त्याले खडकमाधलं मध अनी गारना खडकमाधलं तेल चाटाडं; गाईसनं दही, मेंढीसनं दूध, बाशानमधला कोकरं, बकरा एडकासनी चरबी गहुना चांगलं पीठ, हाई त्याले दिधं; द्राक्षरस अनी मदिरा तू पिनास. पण यशुरून पुष्ट व्हईन लाथा माराले लागना; तू धष्टपुष्ट व्हयनास, तू लठ्ठ व्हयनास, अनी चरबीतीन तू भरी गयास; तवय त्यानी आपला निर्माणकर्ता देवना त्याग करा, अनी आपला तारणदुर्गले तुच्छ लेखं. त्यासनी अन्य देवसना मांगे लागीसन त्याले ईर्ष्यस पेटाडं. अमंगळ कृत्य करीसन त्याले क्रोध आणं. देव नहीत अश भुतसले, ज्या अलीकडे नवं निंघेल शेतस, ज्यासले तुमना पुर्वज घाबरेत नहीत, अश अपरिचित देवसले त्यासनी बली अर्पण करात. तुले जन्मले घालेल खडकनी तू पर्वा करी नही, अनं तुले जन्म देनारा देवले तू ईसरनास. हाई दखीन परमेश्वरले त्यासना वीट वना, कारण त्याना पोऱ्या अनं पोरी यासनी त्याले क्रोध आणं. मंग तो बोलना, मी त्यासनापाईन आपलं तोंड लपाडसु, त्यासना अंत कश काय व्हस ते मी दखसु; कारण हाई पिढी भलती वाईट पिढी शे, ह्या पोऱ्या अईश्वसनीय शेतस. देव नहीत अशसना योगे त्यासनी माले ईर्ष्येस पेटाडं, व्यर्थ वस्तुसना योगे त्यासनी माले क्रोध आणं; म्हणीन ज्यासनं राष्ट्र नही अशासनं योगे मी त्यासले ईर्ष्येस पेटाडसु, एक मुर्ख राष्ट्रसना योगे त्यासले क्रोध आणसू. कारण मना कोपतीन आग लागेल शे, अधोलोकसना तळपावत ती पसरेल शे, पृथ्वी अनं तिना उपज ती भस्म करी राहिनी शे, अनं डोंगरसना पायथा जाळी टाकी राहिनी शे. मी त्यासनावर संकटं आणसू, त्यासनावर मी आपलं बाण सोडसु; त्या भुकमा कमजोर व्हतीन, प्रखर तापतीन अनं भयंकर मरीघाई ग्रस्त व्हतीन; श्वापदसना दात अनं जमिनवर सरपटणारा प्राणीसना विष मी त्यासनावर धाडसु. बाहेर तरवार अनं घरमा दहशत ह्या त्यासना प्राणले हरण करतीन, मंग तो कुवारा पोऱ्या राहो की, कुवारी पोर राहो, धाकलं बाळ राहो की, पिकेल केससना म्हातारा राहो. मी त्यासनी दुर पांगापांग करसु, मानवसमाईन त्यासनी आठवण बुंजसु, अश मी सांगतु, पण शत्रुना खिजवाले मी घाबरनु, त्यासना विरोधीसनी याना भलतंच अर्थ लावतात, त्या बोलतात की, आमनाच हाततीन पराक्रम करेल शे हाई काही परमेश्वरनी कृती नही. हाई राष्ट्र ईचार शुन्य शे, यासले समज नही. त्या शहाणा राहतात तर त्यासले हाई समजता, अनं आपला अंतकाळना ईचार त्यासनी करतात तर कितलं बरं व्हता! त्यासना दुर्गानी त्यासना विक्रय नही करता, परमेश्वर त्यासले परकीयसना हातमा नही देता, तर एकजण हजारसना पाठलाग कश करता! दोन्हीसनी दहा हजारसले कश पयाडतात! त्यासना दुर्ग आपला दुर्गनासारखा नही शे, हाई आपला शत्रुसलेबी माहित शे. त्यासनी द्राक्षलता सदोमना द्राक्षलतापाईन निंघेल शे, ती गमोरासना मळामाधली शे; त्यासनं द्राक्ष विषारी शेतस, त्यासनं घड कडू शेतस. त्यासना द्राक्षरस म्हणजे सापना विषच शे; अनी त्यासनं रक्त काळा सापना विषनामायक शे. हाई मना संग्रही नही शे का? मना भांडारमा ते मोहरबंद करेल नही शे का? सूड लेवानं अनं उसनं फेडनं हाई मनाकडे शे; त्यासनं पाय घसरतीन तवय हाई घडी; कारण त्यासना संकट काळ जोडे येल शे, त्यासनावर ओढवनारा प्रसंग लवकर ई राहिना शे. आपला लोकसना आश्रय तुटना शे बध्द किंवा मुक्त अशा कोणी उरेल नही शे, हाई परमेश्वर दखी तवय तो त्यासना न्याय करी, त्याले आपला सेवकसना कळवळा ई. मंग तो म्हणी, त्यासना देव कोठे शेतस? ज्यावर त्यासनी भिस्त ठेई तो त्यासना दुर्ग कोठे शे? त्यासना यज्ञमाधली चरबी खानारा, त्यासना पेयार्पणमाधलं द्राक्षरस पिनारा देव कोठे शेतस? त्यासनी उठीन तुमले सहाय्य करावं अनं तुमले आश्रय देवानं. आते दखा, मी, मीच तो शे, मनाशिवाय कोणी देव नही; प्राणहरण अनं प्राणदान करनारा मीच शे. मना हाततीन सोडावनारा कोणी नही शे. मी आपलं हात आकाशकडे करीसन सांगस, मना सनातन जिवतनी शपथ, मी आपली चमकनारी तरवार पाजेल शे, मी न्याय हातमा लियेल शे, तर मी आपला विरोधीसना सूड लिसु, मना वैरीसना उसनं फेडसु. ज्यासना वध करेल शे, ज्यासना पाडाव करेल शे अनी शत्रुसना केसाळ डोकानं रक्त पाजीन मी मना बाणसले मस्त करसु; मनी तरवार मांस भक्षी. राष्ट्रसना, त्याना प्रजेना जयजयकार करा; कारण तो आपला सेवकसना रक्तपातना बदला ली, तो आपला विरोधकसना सूड उगाडी, तो आपला देश अनं आपली प्रजा यासनाकरता प्रायश्चित करी.

ह्या गाणानं सर्वा शब्द मोशेनी नूनाना पोऱ्या यहोशवा याले सोबत लिसन लोकसले ऐकाडं.

मोशेना शेवटना निर्णय

ह्याप्रमाणे मोशेनी हाई सर्वा वचनं सर्वा इस्त्राएल लोकसले सांगानं संपाडं; मंग तो इस्त्राएल लोकसले बोलना, ज्या गोष्टी आज मी तुमले साक्षीदाखल सांगी राहिनु शे त्या सर्वा ध्यानमा ठेवानं; ह्या नियमशास्त्रामातील सर्वा गोष्टी काळजीपुर्वक पाळानी तुम्हीन आपला पोऱ्यासले आज्ञा करानं. हाई बाब तुमना नजरतीन निरर्थक नको रावाले, कारण हाईच तुमनं जीवन शे. तुम्हीन यार्देन नदी ओलांडीन ज्या देशना वतन करी लेवाले जाई राहिना शेतस तठे हिनाच योगे सर्वाकाळ राहशात.

मोशेले दुरतीन कनान देश दखानी संधी भेटस

त्याच दिनले परमेश्वर मोशेले बोलना, मवाब देशमा यरीहोसमोर अबारीम पर्वतना नबो म्हणीन जो शिखर शे त्यानावर चढ, अनी जो कनान देश इस्त्राएल लोकसले वतन म्हणीन मी दि राहिनु शे तो तठेन दख; तुना भाऊ अहरोन हाऊ होर डोंगरवर मरण पाईन पुर्वजसले भेटना, तशच तूबी ह्या डोंगरवर चढीन जाशी अनं तठे मरण पाईसन पुर्वजसले भेटशी; कारण‍ त्सीन रानमा कादेसना मरीबा नावना झराजोडे तुम्हीन इस्त्राएल लोकसना दखत मना ईश्वासघात करा अनं त्यासनासमोर माले पवित्र मानात नही. यामुये जो देश मी इस्त्राएल लोकसले दि राहिनु शे तो तू समोर दखशी पण तठे तुना जावानं व्हवाव नही.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.