Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 31:8

Verse 8 is marked below, with the whole chapter around it. Read from the start

मोशेना नंतर व्हनारा नेता यहोशवा

मोशेनी जाईन सर्वा इस्त्राएल लोकसले हाई वचनं सांगं. तो त्यासले बोलना, मी आज एकशेवीस वरीसना शे; यानापुढे माले येजा करता येवाव नही; शिवाय तुले हाई यार्देन नदीना पलीकडे जाता येवाव नही, अश माले परमेश्वरनी सांगेल शे. तुना देव यहोवा हाऊ तुनापुढे पलीकडे जाई; तो त्या राष्ट्रसना तुनासमोर नायनाट करी अनं तू त्यासना ताबा लिशी, परमेश्वरनी सांगेल प्रमाणे यहोशवा तुनापुढे चाली. परमेश्वरनी अमोरीसनं राजे सीहोन अनं ओग यासना अनं त्यासना प्रदेशना नायनाट करा तशच यासनाबी करी. परमेश्वर त्यासले तुमना हवाली करी, तवय त्यासनं मी तुमले देल सर्वा आज्ञानाप्रमाणे करानं. खंबीर हो, हिमंत धर, त्यासले भ्याऊ नको, त्यासले घाबरू नको, कारण तुनासंगे चालनारा तुना देव परमेश्‍वर हाऊ शे; तो तुले सोडीन जावावू नही अनं तुले टाकावूबी नही.

मंग मोशेनी यहोशवाले बलाईसन सर्वा इस्त्राएल लोकंदखत त्याले सांगं: खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश यासले देवानी शपथ परमेश्वरनी यासना पुर्वजसना करेल व्हती त्यामा तुले ह्या लोकसनासोबत जावानं शे अनी तो त्यासले वतन म्हणीन मियाडीन देवानं शे. तुनापुढे चालनारा परमेश्वर शे; तो तुनासोबत राही; तो तुले सोडीन जावावू नही अनं तुले टाकावू नही; भ्याऊ नको अनं कचरु नको.

दर सात वरीसना सुरवातले धर्मशास्त्रनं वाचन व्हावं

मंग मोशेनी हाई नियमशास्त्र लिखीसन परमेश्वरना करारना कोश वाहनारा लेवीय याजक अनी इस्त्राएल लोकसना सगया वडील यासना स्वाधीन करात. तवय मोशेनी त्यासले आज्ञा दिधी की, दर सात वरीसना सुरवातले म्हणजे कर्जमाफीना ठरावीक वरीसले, मांडवसना सणना येळले, जे स्थान तुना देव परमेश्‍वर निवाडी तठे, त्यानासमोर सर्वा इस्त्राएल लोके हजर व्हतीन तवय, हाई नियमशास्त्र सर्वा इस्त्राएल लोकसले ऐकू ई अश वाचीन दखाड. सर्वा लोकसले म्हणजे माणसं, बाया, धाकला पोऱ्या अनी तुना नगरमाधला उपरी यासले जमाड म्हणजे त्या ऐकीन शिकतीन अनी तुमना देव यहोवा यानं भय धरतीन अनी ह्या नियमशास्त्रमातील सर्वा वचनं काळजीपूर्वक पाळतीन; त्यासना ज्या पोऱ्यासोऱ्यासले ह्या वचनं माहित नहीत, त्याबी ऐकतीन अनी यार्देन नदी ओलांडीन जो देश वतन करी लेनार शेतस त्यामा जोपावत तुम्हीन राहशात तोपावत तुमना देव यहोवा यानं भय धराले त्या शिकतीन.

परमेश्वरनी मोशेले देल शेवटनी सुचना

परमेश्वर मोशेले बोलना, दख, तुना शेवटना काळ जोडे येल शे म्हणीन यहोशवाले बलाव अनी तुम्हीन दोन्ही दर्शन मंडपमा उपस्थित व्हा म्हणजे मी त्याले अधिकार दिसु. मंग मोशे अनं यहोशवा दर्शन मंडपमा उपस्थित व्हयनात. तवय परमेश्वर त्या मंडपमा मेघस्तंभना ठायी प्रगट व्हयना; हाऊ मेघस्तंभ मंडपना दारजोडे उभा राहिना. तवय परमेश्वर मोशेले बोलना, दख, तू लवकरच मरीसनं आपला पुर्वजसले जायी भेटनार शे; मंग ह्या लोके ज्या देशमा जानार शेतस तठला लोकसमा येवावर अन्य देवसना मांगे व्याभिचारी मततीन लागाले प्रवृत्त व्हतीन, अनं मना त्याग करीन मी त्यासनासंगे करेल करार मोडतीन. त्या येळले त्यासनावर मना कोप भडकी, मी त्यासना त्याग करसु अनी त्यासनापाईन मी मना तोंड लपाडसु; त्यासना फडशा उडी अनं त्यासनावर पुष्कळ विपत्ति अनं संकटं येतीन, मंग त्या म्हणतीन, आपला देव आपलामा नही म्हणीनच ह्या विपत्ति आपलावर येल शेतस ना? त्या येळले त्या अन्य देवसना मांगे वळनात अनी त्यासना हाततीन जी दुष्टाई घडी तिनामुये मी आपला तोंड त्यासनापाईन खरंखरं दपाडसू. आते तुम्हीन हाई गाणं लिखी लेवानं, हाई इस्त्राएल लोकसले शिकाडानं; त्यासले हाई तोंडीपाठ कराले लावा, म्हणजे त्या इस्त्राएल लोकसनाविरूध्द मना बाजूतीन साक्ष दि. कारण ज्या देशमा दुधमधना प्रवाह वाही राहिना शेतस अशा देश देवानी शपथ मी त्यासना पुर्वजसनासंगे वाहेल व्हती, त्यामा मी त्यासले तठे ली जावावर त्या पोटभर खाईसन माजतीन, अनी मंग अन्य देवसना मांगे लागीन त्यासनी सेवा करतीन अनी माले तुच्छ मानीन मना करार मोडतीन. त्यासनावर पुष्कळ विपत्ति अनं संकटं येवावर हाई गाणं त्यासनासमोर साक्ष दि, ते त्यासना संतानना तोंडमा कायम राही. ज्या देशमा त्यासले लयी जावानी मी शपथ वाहेल व्हती त्यामा त्यासले अजून लयी गवु नही लगेच त्यासना मनमा काय काय चालू शे हाई मी वयखेल शे. मोशेनी त्याच दिनले हाई गाणं लिखी लिधं अनं इस्त्राएल लोकसले शिकाडं. मंग परमेश्वरनी नूनानं पोऱ्या यहोशवा याले अधिकार दिसन सांगं, खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश मी इस्त्राएल लोकसले शपथपुर्वक देवानं ठरायेल शे त्यामा तुले त्यासले लई जावानं शे; मी तुनासंगे ऱ्हासु. मोशेनी ह्या नियमशास्त्रनी वचनं अथपाईन इतिपावत लिखीसन ग्रंथ पुरं करा. तवय त्यानी परमेश्वरना करारना कोश वाहनारा लेवी यासले आज्ञा करी की, नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुमना देव यहोवा याना करारना कोशना मझार एक बाजूले ठेवानं म्हणजे तो तठे तुमनाविरूध्द साक्षीदार म्हणीन राही. कारण तुमना बंडखोरपणा अनी तुमना मानना ताठा मी जाणेल शे; दखा, मी अजून तुमनासोबत जिवत राहिसनबी तुम्हीन परमेश्वरना विरूध्द बंड करीसन वना शेतस, तर मी मरावर कितलं तरी करशात! आपला वंशना सर्वा वडील अनी अधिकारी यासले मनासमोर जमाडा म्हणजे मी त्यासनाविरूध्द आकाश अनं पृथ्वी यासले साक्षी ठेईन त्यासना कानवर ह्या वचनं घालसु. कारण माले माहित शे की, मी मरावर तुम्हीन पुरा बिघडी जाशात, ज्या मार्गतीन चालानी मी तुमले आज्ञा करेल शे तो तुम्हीन सोडी दिशात; परमेश्वरना नजरतीन वाईट ते तुम्हीन करशात अनं आपला हातना कृतीघाई त्याले चीड आणशात म्हणीन पुढना काळमा तुमनावर विपत्ति ईसन पडी.

मोशेनं गाणं

मंग मोशेनी इस्त्राएलना सर्वा सभाले हाऊ गाणानं शब्द सूरवातपाईन शेवटपावत आयकाड.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.