Ahirani Bible
अनुवाद 26
प्रथम उत्पन्न अनी दशांश सादर करानी विधी
तुना देव यहोवा जो देश तुले वतन म्हणीन दि राहिना शे. त्यामा पोहचावर तू त्याना ताबा लिसन त्यामा वस्ती करशी. अनी तुना देव यहोवा तुले जो देश दि राहीना शे. त्यामाधलं जमिनना सर्व प्रकारना प्रथम उत्पन्न तू घर आणशी तवय त्यामाधलं काही डालकीमा टाकीसन तुना देव यहोवा यानी आपला नावना निवासकरता निवडेल स्थानमा लई जाय. अनी त्या येळले जो याजक राही त्यानाकडे जाईन त्याले अश सांग; तुना देव यहोवा यानापुढं मी जाहीर करस की, परमेश्वरनी आमले जो देश देवाबद्दल आमना पुर्वजसनासंगे शपथ वाहेल व्हती त्यामा मी येल शे. मंग याजकनी तुना हाततीन ती डालकी लिसन तुना देव यहोवा याना वेदीनासमोर खाल ठेवानं. तवय तू आपला देव यहोवा याना समक्ष अश सांग: मना मूळ माणूस भटकनारा एक अरामी व्हता; तो मिसर देशमा गया अनं तठे आपला धाकला कुटुंबनासंगे परदेशी म्हणीन राहिना; त्यानापाईन तठे एक महान, पराक्रमी अनं बहुसंख्य राष्ट्र उत्पन्न व्हयनात; तठे मिसरी लोकसनी आमले वाईट वागणूक दिधी, आमले त्रास दिधं, जबरदस्ती कष्टना कामले लायं. पण आम्हीन आमना पुर्वजसना देव यहोवा याना धावा करा तवय त्यानी आमनी आरोळी ऐकी, अनी आमनं दु:ख, कष्ट अनं छळ दखा; तवय परमेश्वरनी पराक्रम हाततीन अनं उगारेल भुजतीन, महाभयंकर उत्पात, चिन्ह अनं चमत्कार दखाडीसन आमले मिसर देशमाईन बाहेर आणं. अनी आमले हाई स्थळमा आणीसन सोडं अनं दुधमधना प्रवाह ज्यामा वाही राहिनात शेतस अश हाऊ देश आमले दिधा. आते, हे परमेश्वरा, दख, जमिनना पहिलं उत्पन्न तू माले देल शे त्यामाईन काही मी तुले आणेल शे. मंग तू आपला देव यहोवा यानासमोर ती डालकी खाल ठेईन त्याले दंडवत घाल. अनी तुना देव यहोवा यानी तुले अनं तुना घरणासले जे काही चांगलं देल शे त्या सर्वाबद्दल आनंद कर; तुनाबरोबरना लेवी अनं तुना बरोबरना उपरी यासनीबी त्यासना आनंदतीन लाभ लेवानं.
तिसरा वरीसले, म्हणजे दशमांश येगळा काढाना वरीसले, जवय तू आपला उत्पन्नना सबंध दशमांश येगळा काढानं समाप्त करशी तवय तू लेवीले, उपरीले, अनाथले अनं विधवासले दे म्हणजे त्या तुना गावमा ते खाईन तृप्त व्हतीन. मंग तू आपला देव यहोवा यानासमोर अश सांग; पवित्र करेल वस्तु मी आपला घरमाईन काढेल शे अनी तू माले देल सर्वा आज्ञासले अनुसरीन त्या लेवी, उपरी, अनाथ अनं विधवा यासले देल शे; मी तुनी कोणतीबी आज्ञानं उल्लंघन करा नही किवा त्या ईचरनुबी नही. मी सुतकी असता यामाधलं काही खादं नही, किवा अशुध्द असता यामाईन काही काढी टाकं नही, किवा मृतसकरता त्यामाधलं काही दिधं नही. मी आपला देव यहोवा याना शब्द मानेल शे; मी तुना सर्वा आज्ञाप्रमाणे करेल शे. तू आपला पवित्र निवासस्थानमाईन, स्वर्गमाईन, अवलोकन कर, आपला इस्त्राएल प्रजेला आशिर्वाद दे अनी तू आमना पुर्वजनासंगे शपथ वाहेल प्रमाणे जो देश तू आमले देल शे तो हाऊ दुधमधना प्रवाह वाहनारा देशले बरकत दे.
परमेश्वरनी प्रजा
हाई विधी अनं नियम तू पाळानं अशी आज्ञा आज तुना देव यहोवा तुले करी राहिना शे म्हणीन ती तू जिवभावं अनं काळजीपुर्वक पाळानं. परमेश्वर हाऊ आपला देव शे अश मान्य करीन तू आज वचन देल शे की, मी तुना मार्गतीन चालसु, तुनं विधी, आज्ञा अनं नियम पाळसु अनी तुना शब्द मानसु. अनी परमेश्वरनीबी आज मान्य करेल शे की, तुले सांगेलप्रमाणे तू मनी खास प्रजा व्हयेल शे; तू मन्या सर्वा आज्ञा पाळ. म्हणजे मी निर्माण करेल सर्व राष्ट्रासपेक्षा प्रशंसा, नाव अनी सन्मान ह्या बाबतीत तुले श्रेष्ठ करसु अनी मना सांगाप्रमाणे तू परमेश्वर आपला देव यानी पवित्र प्रजा व्हशी.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.