Ahirani Bible
अनुवाद 25
लोकेसमा काही वाद उपस्थित व्हयना अनी त्या न्याय मांगाकरता वनात तर न्यायधीशनी त्यासना निवाडा करानं; निर्दोषसले निर्दोषी ठरावानं अनी दोषीसले दोषी ठरावानं. दोषी माणुस फटकासना शिक्षाले पात्र ठरना तर न्यायधीशनी त्याले पालथं पाडीन आपलासमक्ष त्याना दोषना मानतीन मोजीन फटका मारानं. त्याले चाळीसपावत फटका मारानं, जास्त मारानं नही; जास्त मारात तुना बंधूनी तुनादेखत अप्रतिष्ठा व्हई. मळणी कराना येळले बैलाले मुसकं घालानं नही.
भाऊना वंश चालवानाविषयी नियम
भाऊभाऊ एकत्र राहत व्हईत अनी त्यासनापाईन एक निसंतान मरना तर त्यानी विधवानी बाहेरना कोणी परकानीसंगे लगीन करानं नही; तिना दिरनी तिनाजोडे जाईन तिले बायको करी लेवानं, अनं तिनाबाबत दिरना कर्तव्य करानं. त्या बाईले जो पहिला पोऱ्या व्हई त्यानी तो मरेल भाऊना नाव चालवानं म्हणजे इस्त्राएलमाईन तो नामशेष व्हवावू नही. आपली भावजायीले बायको करी लेवानी त्या माणुसनी इच्छा नही राहिनी तर तिनी गावना वेशीनाजोडे वडीलजणकडे जाईन सांगानं की, मना दिर आपला भाऊना नाव इस्त्राएलमा ठेवाले कबुल नही मनासंगे दिरना कर्तव्यले अनुसरीन वागाडानी त्यानी इच्छा नही. मंग त्याना नगरमाधला वडीलजणसनी त्याले बलाईन आणीसन त्यानासंगे बोलनं करानं; तो आपला मत चालाडीसन बोलना की, हिले बायको बनाडानी मनी इच्छा नही शे. तर त्याना भावजायीनी पायमाधलं पायतण काढानं अनी त्याना तोंडवर थुकीन बोलानं, जो आपला भाऊना घर चालाडस नही त्यानं अशच करानं. पायतण काढेल माणुसना घराणं अश त्यानं नाव इस्त्राएलमा पडी.
बाकीना काही नियम
दोन माणसंसनी मारामारी व्हत असता त्यासनापाईन एकनी बायकोनी आपला नवराले मारनाराना हाततीन सोडावाकरता जोडे जाईन आपलं हात पुढं करीन त्यानं गुप्तअंगले दाबी धरा. तर त्या बाईना हातले कापी टाकानं; तिनावर दयादृष्टी करानं नही. तुनी थैलीमा जास्त अनी कमी अश दोन प्रकारना वजन ठेवानं नही. तुना घरमा जास्त अनं कमी अश दोन प्रकारना मापं ठेवानं नही. तुना वजनं यथायोग्य अनं बराबर रावाले पाहिजे, तुना मापं यथायोग्य अनं बराबर रावाले पाहिजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना शे त्यामा तू सर्वकाळ राहशी. ज्या खोटा कामे करीन अनीतीमा वागतस, त्या सर्वासना तुना देव यहोवा यानी नजरमा वाईट शे.
अमालेकना सर्वनाश करानी आज्ञा
तुम्हीन मिसर देशमाईन बाहेर निंघनात तवय वाटमा अमालेक तुमनासंगे कश वागनात यानी आठवण ठेवानं. वाटमा तुले सापडायीसन तू थकेल व्हता त्या येळले त्यानी देवले न घाबरता तुना दमेल मांगे पडेल सर्वा लोकंसवर हल्ला करीसन त्यासले ठार मारात. म्हणीन तुना देव यहोवा जो देश तुले वतन म्हणीन दि राहिना शे त्यामा चारीबाजुना सर्वा शत्रूसपाईन तुना देव यहोवा यानी तुले आराम देवावर अमालेकनी आठवण पृथ्वीवरीन मिटाडी टाक; ईसरू नको.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.