Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 24

काडीमोडीना नियम

एकादा माणुसनी एकादी बाईसंगे लगीन करावर त्याले तिनी वागणुक अयोग्य वाटामुये ती त्याले आवडत नही व्हई, तर त्यानी सूटपत्र लिखीसन तिना हातमा देवानं अनी तिले घरनाबाहेर काढानं. त्याना घरमाईन बाहेर निंघी जावावर तिनी जाईसन दुसरा नवरा करानं; पण त्या दुसरा माणुसनी तिनावर नापसंत व्हईन त्यानीबी सुटपत्र लिखीसन तिना हातमा दिधं अनं तिले घरनाबाहेर काढं, किंवा तिनासंगे लगीन करेल हाऊ दुसरा नवरा मरणा, तर तिले काढी टाकनारा पहिला नवराघाई ती भ्रष्ट व्हवामुये तिले परत बायको करी लेवानं नही, कारण परमेश्वरले हाई गोष्टना वीट शे. तुना देव यहोवा जो देश तुले वतन म्हणीन दि राहिना शे, त्या देशले पापदोष लागाले कारण व्हवू नको.

येगयेगळा नियम

एकादा माणुसना नुसतंच लगीन व्हयेल व्हई, तर त्यानी सैन्यसोबत मोहिमवर जावानं नही, किंवा काहीबी कामगिरी त्यानावर टाकानं नही; त्यानी वरीसभर घरच ऱ्हावानं अनी आपली बायकोले खुश ठेवानं. जातं किंवा जातानी वरनी तळी कोणी गहाण ठेई लेवानं नही; अश करनं म्हणजे माणुसना जिवच गहाण ठेवनं शे. आपला एकादा इस्त्राएल बंधूले कोणी चोरं अनी तो त्याले दासनाप्रमाने वागाडताना किंवा ईकतांले दिसना, तर त्या चोरले जिवं मारानं; अश प्रकारं तू आपलामाईन दुष्टाई दुर करानं. कोणले महारोगना आजार व्हयना व्हईते संभाळा; लेवी याजक तुमले ज्या शिकाडतीन त्या काळजीपुर्वक पाळानं; तुम्हीन मिसर देशमाईन निंघावर तुमना देव यहोवा यानी वाटमा मिर्यामना काय कर व्हत यानी आठवन कर.

आपला शेजारीले तू कोणतंबी प्रकारनं कर्ज दिधं, तर त्यानाबद्दल गहाण वस्तू आणाकरता त्याना घरमा घुसू नको. तू बाहेर उभं रावानं अनी ज्याले तू कर्ज दियेल शे, त्यानी त्यानाबद्दलनं वस्तू तुनाकडे बाहेर आणानं. तो माणुस कंगाल राहिना तर त्याना गहाण लियेल कपडा आंगवर लिसन झोपू नको. सुर्य मावळी राहिना शे तवयच त्यानं कपडा त्याले परत कर, म्हणजे तो आपलं तो कपडा आंगवर लिसन झोपी अनी तुले आशिर्वाद दि; अनी तुना देव यहोवा याना नजरतीन हाई तुना नितीमत्व ठरी.

तुना बंधूसपाईन किंवा देशमाधला तुना गावमा राहनारा उपरीसपाईन एकादा मजुर दीन अनं कंगाल व्हई, तर त्यानावर जुलूम करानं नही. त्याले ज्या दिननी मजुरी त्याच दिनले दे, कारण तो गरीब रावामुये त्यानं सर्व ध्यान मजुरीकडे लागी ऱ्हास. सुर्य मावळाना पहिले ठेवू नको, ठेवशी तर तो तुनाविरूध्द परमेश्वरकडे बोलनं करी अनी तुले पाप लागी.

पोऱ्याकरिता बापसले जिवं मारानं नही किंवा बापसकरता पोऱ्यासले जिवं मारानं नही; जो गुन्हा करी त्यालेच त्याना गुन्हाबद्दल जिवं मारानं. उपरीसना किंवा अनाथना मुकदमाना निवाडा विपरीत करानं नही; विधवानं कपडा गहाण ठेई लेवू नको; तू मिसर देशमा दास व्हतास अनी तुना देव यहोवा यानी तुले तठेन सोडावं यानी आठवण ठेव; म्हणीनच अश वागानी मी तुले आज्ञा दि राहिनु शे. तू आपलं वावरमाधलं पिक कापशी तवय जर वावरमा एकादी पेंढी चुकीन राहिनी, तर ती लेवाले परत जाऊ नको; उपरी, अनाथ अनं विधवा यासनाकरता ती ऱ्हावू दे, म्हणजे तुना देव यहोवा तुना हातना सर्वा कामंमा तुले आशिर्वाद दि. तू आपला जैतुनझाड झोडशी तवय एकदा झोडेल फांदी परत झोडानं नही; ती उपरी, अनाथ अनं विधवा यासनाकरता ऱ्हावू दे. आपला द्राक्षमळामधलं द्राक्ष खुडशी तवय राही जायेल परत तोडानं नही; ती उपरी, अनाथ अनं विधवा यासनाकरता ऱ्हावू दे. तू मिसर देशमा व्हतास यानी आठवण ठेव; म्हणीनच अश वागानी मी तुले आज्ञा करी राहिनु शे.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.