Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 23

परमेश्वरना मेळाले येवाले ईरोध राहनारा लोके

ज्याना अंडकोष ठेचेल शे अनी ज्यानं लिंग कापेल शे त्यानी परमेश्वरना मेळाले येवानं नही. कुकर्मतीन जन्मेल परमेश्वरना मेळाले येवानं नही; दहावी पिढीपावत त्यासनापाईन परमेश्वरना मेळाले येवानं नही. अम्मोनी अनी मवाबी यासनी परमेश्वरना मेळाले येवानं नही; दहावी पिढीपावत त्यासनापाईन कोणीबी कधीच परमेश्वरना मेळाले येवानं नही. कारण तुम्हीन मिसर देशतीन ई राहिंतात तवय त्या अन्नपाणी लिसन तुमले भेटाले वनात नहीत, इतलंच नही तर त्यासनी तुले विरोध करीन अराम नहराईम आठला पथोर नगरना बौराना पोऱ्या बलाम याले धन दिसन तुले शाप देवाकरता आणात, तरी तुना देव यहोवा हाऊ बलामना ऐकाले तयार व्हयना नही. उलट तुना देव यहोवा यानी तुनाकरता त्या शापना आशिर्वाद करा; कारण तुना देव यहोवा यानी तुनावर प्रिती व्हती. तुम्हीन जिवत ऱ्हास तोपावत त्यासनी शांती अनं चांगलं कराले दखानं नही. अदोमना तुले वीट नको रावाले, कारण तो तुना बंधू शे; मिसरीसना तुले वीट नको रावाले, कारण तू त्यासना देशले उपरी व्हतास. त्यासना तिसरा पिढीमा जन्मेल लोकसले परमेश्वरना मेळाले येवानी परवांगी शे.

युध्द छावणीमा राखाणी शुध्दता

तुना शत्रूसनासंगे युध्द कराकरता तू बाहेर पडीन तू तळ दिशी तवय सर्वा दुष्कृत्यसपाईन दूर ऱ्हाय. जर कोणी माणुसले रातमा काही अशुध्दता आपोआप प्राप्त व्हयनी तर त्यानी छावणी बाहेर जावानं, त्यानी छावणीना मझार येवानं नही. पण संध्याकाळ जोडे वनी म्हणजे त्यानी आंगोळ कराले पाहिजे अनी सुर्य मावळावर त्यानी छावणीना मझार येवानं. तुले बाहेरदिशामा जावाकरता छावणीना बाहेर एक जागा रावाले पाहिजे; अनी तुना हत्यारासमा एक कुदळ रावाले पाहिजे, बाहेरदिशामा बसाना अगोदर कुदळघाई खोदीन खड्डा कराना अनी नंतर आपला मळ झाकी टाकानं. कारण तुना देव यहोवा तुना बचाव कराकरता अनी तुना शत्रु तुना हातमा देवाकरता छावणीमा फिरस, म्हणीन तू आपली छावणी पवित्र ठेवानी, नहीते तुनामा एकादा अनुचित प्रकार दखीन तो तुनापाईन निंघी जाई.

येगयेगळा नियम

एकादा दास आपला मालकपाईन पळीसन तुले शरण वना तर त्याले त्याना मालकनाजोडे स्वाधीन करानं नही. त्यानी आपला आवडीप्रमाणं निवडेल ठिकाणले तुना एकादा गावमा तुनासोबत रावानं. त्याले त्रास देवानं नही.

इस्त्राएल पोरीसपाईन कोणीबी वेश्या व्हवानं नही; अनी इस्त्राएल पोऱ्यासमाईन कोनीबी अश ऱ्हावानं नही. वेश्याना कमाईना किवा कुत्राना प्राप्तीना पैसा कोणताबी नवस फेडाकरता तू आपला देव यहोवा याना घरमा आणानं नही; कारण या दोन्हीसनाबी तुना देव यहोवा याले वीट शे. आपला बंधूसंगे व्‍याजबट्टाना व्यवहार करानं नही; पैशावर व्याज, अन्नधान्यसवर वाढ किंवा इतर कोणताभी पदार्थसवर वाढीदिढी करानं नही. वाटनात तर परदेशीसंगे वाढीदिढीना व्यवहार कर, पण आपला बंधूनासोबत करू नकोस, म्हणजे जो देश वतन करी लेवाले तू जाई राहिना शे तठे ज्या ज्या कामले तू हात लावशी त्यामा तुना देव यहोवा तुले आशिर्वाद दि. तू आपला देव यहोवा याले नवस करशी तवय तो फेडाले उशीर करानं नही; कारण तुना देव यहोवा तुले त्याना आवश्यक जाब ईचारी; उशीर लागना तर तुले पाप लागी. पण तू नवस नही करानं ठराव, तर तुले पाप लागावु नही. ज्याना अर्थ तू आपला तोंडघाई वचन दिसन आपला देव यहोवा याले स्वखुशीतीन नवस करेल शे, त्याना अर्थ तुना तोंडतीन निंघेल वचन काळजीपुर्वक पाळानं. आपला शेजारना द्राक्षमळामा गयास तर मनले वाटी तेवढा द्राक्ष खा, मात्र आपला भांडामा काही लेवू नको. आपला शेजारीना उभा पिकमा तू गयास तर वाटना कणसं खुडीसन हातवर चोळ, पण आपला शेजारना उभा पिकले ईळा लावानं नही.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.