Ahirani Bible
अनुवाद 22
आपला एकादा बंधूना बैल या मेंढा भटकी राहिना शे अस दखीन न दखेल सारखा करू नको; तो आवश्यक आपला बंधूसकडे धाडाना प्रयत्न कर. तुना बंधू जोडेपास नही ऱ्हास किंवा तू त्याले नही वळखस तर त्या जनावरले आपला घर आण, अनी तुना बंधू त्याना शोध करत येसतोपावत त्याले तुनाजोडे राहू दे; अनी मंग ते त्याना हवाली कर. तसच आपला बंधूना गाढवना बाबत कर; अनी तसच त्याना कपडाना बाबत कर; अनी आपला बंधूसनी कोणती भी वस्तु दवडनी अनी ती तुले सापडनी तर तिनाबाबत भी तसच कर; ती दखीन न दखेल सारखं करू नको. आपला बंधूना गाढव या बैल वाटमा पडेल दखीन न दखेलना मायक करू नको; त्याले उठाडीसन उभं कराकरता आवश्यक मदत कर.
बाईनी माणुसना कोणतंबी कपडा घालानं नही अनी माणुसनीबी बाईनं कोणतंबी कपडा घालानं नही, कारण तुना देव यहोवा याले तस करनारा प्रत्येकना वीट शे.
वाटतीन जावाना येळले झाडवर किंवा जमिनवर पक्षीनं घरटा तुले आढळना, मंग त्यामा पिल्ला ऱ्हावोत किंवा अंडा ऱ्हावोत, त्या पिल्लासवर किंवा अंडासवर मादी बसेल राहिनी तर तिले पिल्लाससंगे धरू नको. गरज वाटनी तर पिल्लासले लई जाय, पण त्यासनी मायले आवश्यक सोडी दे, म्हणजे तुना कल्याण व्हई अनी तू चिरायु व्हशी. तू नवीन घर बांधशी तवय धाब्याले कठडा बांध; नाहीते एकादा माणुस तठेन खाल पडना तर तू आपला घरनासवर हत्याना दोष आणशी. आपला द्राक्षमळामा दुसरं कोणतंबी बी पेरू नको, पेरणास तर सर्वा उत्पन्न, म्हणजे पेरेल बीना उत्पन्न अनी द्राक्षसना उत्पन्न दोन्ही जप्त करामा येतीन. बैल अनं गाढव यासनी जोडी जुंपीसन जमीन नांगरू नको. लोकर अनं सूत यासना मिसळीनं कापड आंगमा घालू नको. आपला पांघराना कपडाले चारी टोकसले गोंडा लाव.
नीतिमत्ताना नियम
एकादा माणुसनी बाईसंगे लगीन करा अनं तिनाजोडे जावावर ती त्याले नही आवडत व्हई, अनी त्यानी तिनावर भलताच आरोप ठेईन तिनी बदनामी करीन सांगं की, मी हाई बाईनासंगे लगीन करीन तिनाजोडे गयु तवय तिनामा माले कुवारीपनना चिन्ह आढळनात नहीत.
तर पोरना मायबापसनी तिना कुवारीपनना चिन्ह लिसन गावना वडीलजणकडे वेशीमा जावानं. पोरना बापनी वडीलजणसले सांगानं की, मी आपली पोर हाऊ माणुसले दिधी अनी आते त्याले ती आवडस नही; दखा, तो तिनावर भलताच आरोप ठेईन सांगस की, तुमनी पोरमा माले कुवारीपनना चिन्ह आढळनात नहीत; पण हाई दखा मना पोरना कुवारीपनना चिन्ह मंग त्यासनी ती चादर गावना वडीलजणसनापुढं पसारानं. अनी गावना वडीलजणसनी त्या माणुसले धरीन शिक्षा करानी; त्यानाकडीन शंभर शेकेल रूपे दंडादाखल वसूल करीन पोरना बापले देवानं, कारण त्यानी एक इस्त्राएल पोरनी बदनामी करेल शे; त्यानी तिले बायको म्हणीन नांदावाले पाहिजे, तिना त्याग त्यानी कराले नको पाहिजे. पण त्या पोरनाठायी कुवारीपनना चिन्ह नव्हतात हाई सिध्द व्हयना. वडीलजणसनी त्या पोरले तिना बापले घरनाबाहेर काढानं अनी गावना माणसंसनी तिले मरापावत दगडमार करानं कारण तिनी आपला बापना घरमा वेश्याकर्म करीन इस्त्राएलमा भ्रष्टाचार करेल शे; ह्याप्रमाणे तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं.
एकादा माणुस लगीन व्हयेल बाईसंगे गमन करतांले सापडना तर तिनासंगे गमन करनारा माणुस अनं ती बाई ह्या दोन्हीसले जिव मारानं; अश प्रकारं इस्त्राएलमाईन अश दुष्टाई दुर करानं. मांगनी व्हयेल कुवारी एकादा माणुसले गावमा आढळनी अनी त्यानी तिनासंगे गमन करा, तर त्या दोन्हीसले भी त्या गावना वेशीकडे आणीसन मरापावत दगडमार करानं कारण ती गावमा राहिन आरडओरड करात नही, म्हणीन तिले अनी त्यानी आपली शेजारानी बाई भ्रष्ट करा म्हणीन त्याले. ह्याप्रकारं तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं. मांगनी व्हयेल कुवारी एकादा माणुसले जंगलमा आढळनी अनी त्यानी तिनावर कुकर्म करा तर त्या गमन करनारा माणुसले मात्र जिव मारानं; पण त्या कुवारीले काही करानं नही; मरणदंडास पात्र अश काही गुन्हा तिना हाततीन घडना नही शे; कारण एकादानी आपला शेजारीवर चाल करीसन त्याले जिव मारानं तसंच हाऊ प्रकार समजानं. कारण ती मांगनी व्हयेल कुवारी त्याले जंगलमा आढळनी अनी ती ओरडनी तवय तिना बचाव कराले कोणी नव्हतं. मांगनी व्हयेल नही अशी कुवारी एकादा माणुसले आढळनी अनं त्यानी तिले धरीन तिनासंगे गमन करा अनं त्या दोन्ही सापडनात, तर तिनासंगे गमन करनारा माणुसनी पोरना बापले पन्नास शेकेल रूपे देवानं अनी ती त्यानी बायको व्हवाले पाहिजे; कारण त्यानी तिले भ्रष्ट करेल शे, त्यानी कायम तिना त्याग कराले नको. कोणी आपली सावत्र मायनासोबत लगीन करानं नही; आपला बापनी बेआब्रु करानं नही.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.