Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 21

रक्तपातनासंबधी नियम

तुना देव यहोवा जो देश तुले वतन करीन देवाले दि राहिना शे, तठे उघडी जागवर कोणी माणुस मारी टाकेल आढळना अनी त्याले कोणी मारं हाई समजना नही. तर तुनामाईन वडीलजण अनं न्यायाधीश यासनी तठे जाईन त्या प्रेतना समोर राहेल प्रत्येक गावना अंतर मोजानं; मंग जो गाव त्या प्रेतना सर्वसमा जोडेना व्हई त्यामाधलं वडीलजणसनी काममा कधीच वापरेल अनं कधीच नही जुंपेल अश एक वासरु लेवानी; अनी ज्यामा नांगरणी पेरणी व्हस नही अनं ज्यामा पाणी सारखं वाही ऱ्हास अश खोरामा तिनी मान मोडानी. तवय लेवी वंशमाधला याजकसनी पुढं व्हवानं; कारण त्यासनी परमेश्वरनी सेवा करानी, त्याना नावतीन आशिर्वाद देवानं, अनी त्यासना सांगाप्रमाणे प्रत्येक वादना अनं मारामारीना निर्णय व्हवाले पाहिजे यानाकरता की, तुना देव यहोवा यानी त्यासले निवडेल शे. मंग त्या मारी टाकेल जोडेना नगरमाधलं वडीलजणसनी त्या खोरामा मान मोडीन टाकेल वासरुवर आपलं हात धुवानं. अनी स्पष्ट सांगानं की, आमनं हाततीन हाऊ रक्तपात व्हयना नही अनी आम्हीन डोयासघाई दखा नही. हे परमेश्वर, ज्या इस्त्राएल लोकसना तू उध्दार करेल शे त्यासले क्षमा कर; तुना इस्त्राएल लोकसमा निर्दोष माणुसना हत्याना दोष राहू देऊ नको. हाई रक्तपातना दोषनी त्यासले क्षमा करामा येवो. ह्या प्रकारं परमेश्वरना दृष्टीमा जे योग्य शे, ते करीसन निर्दोष माणुसना हत्याना दोष तू आपलामाईन काढी टाकानं.

युध्दमा कैद करेल बायनीसंगे लगीन

तू आपला शत्रूनासंगे युध्द कराले गयास अनी तुना देव यहोवा यानी त्यासले तुना ताबामा दिधं अनी तू त्यासले कैद करा. अनं कैदखानामा एकादी सुंदर बाई दखीन तिनावर तू मोहित व्हयनास अनं तिले बायको करी लेवानी तुनी इच्छा व्हयनी. तर तू तिले आपला घर लई जावानं अनी तिना डोकं मुंडन करानं अनी तिन नखं काढानी. मंग तिनी युद्धकैदीना स्थितीमाधलं कपडं टाकीसन तुना घर एक महिनाभर आपला मायबापसकरता शोक करानं; ह्यानानंतर तू तिनाजोडे जावानं म्हणजे तू तिना नवरा व्हसी अनं ती तुनी बायको व्हई. ती तुले नावडती व्हयनी तर तिले वाटी तिकडं जाऊ दे, पण तिनाबद्दल पैसा लिसन तिले अजुबात ईकू नको; तिले दासीनामायक वागाडू नको कारण तू तिले भ्रष्ट करेल शे.

प्रथम जन्मेल अपत्यविषयी नियम

एकादा माणुसले एक आवडती अनं एक नावडती अश दोन बायका राहिन्यात अनी त्या आवडती अनं नावडती अश दोन्हीसलेबी त्यानापाईन पोऱ्या व्हयेल राहिनात अनी नावडतीना पोऱ्या मोठा राहिना. तर तो आपला पोऱ्यासले आपली धनसंपत्ती त्यासनं वतन म्हणीन वाटी दि, तवय नावडतीना पोऱ्या मोठा राहिन त्यानाऐवजी आवडतीना पोऱ्याले मोठापणना हक्क त्यानी देवानं नही. पण नावडतीना पोऱ्याना ज्येष्ठपणना हक्क मान्य करीसन त्यानी त्याले आपला एकंदर मालमत्तामाईन दुप्पट वाटा देवानं; कारण तो प्रथमफळ शे. ज्येष्ठपणना हक्क त्यानाच शे.

बंडखोर पोऱ्या

एकादा माणुसले हट्टी अनी बंडखोर पोऱ्या राहिना अनी आपला मायबापसनी आज्ञा तो मानस नही, अनी त्याले शिक्षा करं तरी त्यासनं ऐकत नही व्हई. तर त्याना मायबापसनी त्याले धरीन बाहेर काढीन गावना वेशीमा चवाडीवर गावना वडीलजणसमोर लई जावानं. अनी त्यासनी गावना वडीलजणसले सांगानं, हाऊ आमना पोऱ्या हट्टी अनं बंडखोर शे; हाऊ आमनं ऐकस नही. हाऊ खादाड अनं मद्यपी शे. मंग त्याना गावना सर्वा माणसंसनी त्याले दगडमार करीसन ठार मारी टाकानं; अश प्रकारं तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं, म्हणजे सर्वा इस्त्राएल लोकं हाई ऐकीन घाबरतीन.

येगयेगळा नियम

एकादा माणुसनी मरणदंडले पात्र अश काही गुन्हा करामुये त्याले मृत्युनी शिक्षा व्हयनी अनं त्याले झाडवर टांगं. तर त्यानं प्रेत रातभर झाडवर टांगायेल राहू देवानं नही, पण त्याच दिनले त्याले अवश्य पुरानं; कारण टांगायेल माणुसवर देवना शाप ऱ्हास; तुना देव यहोवा तुले वतन म्हणीन दि राहिना तो देश अशुध्द करानं नही.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.