Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 20

युध्द निती

तू आपला शत्रुनासंगे युध्द कराले जाशी तवय घोडे, रथ अनं तुनापेक्षा मोठं सैन्य तुना नजरमा पडनात त्यासले भ्याऊ नको, कारण तुना देव यहोवा ज्यानी तुले मिसर देशमाईन आणं तो तुनासंगे शे. जवय तुम्हीन युध्द भूमीवर जाशात तवय याजकनी सैनिकसकडे ईसन त्यासनासंगे बोलानं; त्यानी त्यासले सांगानं, इस्त्राएल लोकसवनं, ऐका; युध्द कराले आज तुम्हीन आपला शत्रुनाजोडे येल शेतस; तुमनं मन खचु देऊ नका, भ्याऊ नका, थरथर कापु नका, अनी त्यासले दखीसन घाबरी जाऊ नका; कारण तुमनाकरता तुमना शत्रुनासंगे युध्द कराले अनं तुमना बचाव कराले तुमनासंगे जाणारा तुमना देव यहोवा शे. मंग अधिकारीसनी सैनीकसले सांगानं, ज्यासनी नवं घर बांधीन त्यामा प्रवेश करा नही अस कोण शे? त्यानी घर परत जावानं, कारण तो युध्दमा मरी गया तर दुसरा कोणी गृहप्रवेश करी. द्राक्षफळ लायीसन त्यानं प्रथमफळ खादं नही अशा कोण शे? त्यानी घर परत जावानं, कारण तो युध्दमा मरी गया तर दुसरा कोणी त्याना फळ खाई. एकादी बाईनासंगे मागणी करीन तिनासंगे लगीन करा नही असा कोण शे? त्यानी घर परत जावानं, कारण तो युध्दमा मरी गया तर दुसरा कोणी तिनासंगे लगीन करी. अधिकारीसनी सैनीकसले अजुन सांगानं की, भित्रा मनना कोण शे? त्यानी घर परत जावानं, नही तर त्याना सोबतीना हृदयनाबी त्यानासारखंच पाणीपाणी व्हई. अधिकारीसनी सैनीकसनासंगे हाई बोलनं व्हवावर त्यासनी लोकसवर सेनापती नेमानं.

युध्द कराले तू एकादा नगरवर स्वारी करशी तवय त्यासनासंगे तहना बोलनं करी दखानं. त्यासनी समझोताना बोलनं कबूल करीन वेस उघाडी तर त्या नगरमा ज्या लोके सापडतीन त्या तुना सेवाचाकरी करनारा अनं दास व्हतीन. त्या समझोता न करता तुमनासंगे युध्द कराले लागनात तर त्या नगरले वेढा घालानं. तुना देव यहोवा तो नगर तुना हातमा दि तवय त्यामाधलं प्रत्येक पुरूषसले तलवारघाई मारी टाकानं. पण बाया, पोऱ्या, जनावरं अनी नगरमाधली सर्वी वस्तुसले, लूटीना सर्वा मालले तू आपलाकरता लूटी लेवानं तू आपला शत्रुना लूटीना उपभोग लेवानं, जो तुना देव यहोवानी तुले देल शे. तू अशच त्या नगरसनासंगेबी करानं, जो तुनापाईन भलता दूर शेतस, ज्या आठला राष्ट्रमाधला नही शेतस. पण तुना देव यहोवा हाई राष्ट्रसना जी नगरं तुले वतन म्हणीन दि ऱ्हायना शे त्यामाधला कोणतंबी प्राणी जिवत ठेवू नको. तुना देव यहोवा यानी तुले आज्ञा करेल प्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी अनं यबूसी यासना सर्वा नाश कर. तस न करात तर त्या आपापला देवसनी पूजा कराना येळले जी अमंगळ कृत्य करतस त्यासनासारखं त्या तुमले शिकाडतीन अनी त्यावरीन तुमना देव यहोवा यानाविरूध्द तुम्हीन पाप करशात.

युध्द कराना येळले एकादं नगर काबीज कराकरता तू बराच दिन वेढा घालीसन राहिनास तर त्या नगरना झाडंसवर कुऱ्हाड चालाडीसन त्यासना नाश करू नको; त्यासना फळं तुले खावाले भेटतीन म्हणीन ती तोडू नको, मैदानमाधलं झाडं काय माणसं शेतस म्हणीन तू त्यासले वेढा देवानं. फक्त त्या झाडं, ज्यासले तू ओळखस की, त्यासना फळ खावानं योग्य नही शे, त्यासले तोडीसन नष्ट करानं, जे नगर तुनासंगे युध्द करी राहिना व्हई ते पडसतोपावत त्या झाडंसना मोर्चे बनाडीसन त्यानावर लावानं.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.