Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 19

प्राचीन चार शरणपुरे

(गणना 35:9-34; यहोशवा 20:1-9)

तुना देव यहोवा ज्या राष्ट्रसना देश तुले दि राहिना शे त्यासना त्यानी नाश करावर तू त्यासना देशना ताबा लिशी अनी त्यासना नगरमा अनं घरमा वस्ती करशी, तवय तुना देव यहोवा जो देश तुले वतन करी दि राहिना शे त्यामा तुनाकरता तीन नगरं राखी ठेव. मनुष्यवध करनारा कोणलेबी तठेन पळी जाता ई म्हणीन रस्ता तयार कर, अनी जो देश तुना देव यहोवा तुले वतन करी दि राहिना शे त्या देशना तीन भाग कर.

मनुष्यवध करनारानी तठे पळी जाईसन आपला जीव वाचाडानी करेल सोय अश ऱ्हाई पुर्वीनं त्यासमा वैरदुश्मनी न राहता जर कोणी चुकीसन आपला शेजारीले ठार मारी टाका, तर त्यानी तठे पळी जाव. उदाहरण, एखादा मनुष्य आपला शेजारीसोबत लाकडे तोडाले जंगलमा गया अनी झाड तोडतांले त्यानावर त्यानी कुऱ्हाडना घाव घाला अनं ती दांडमाईन निसटीसन त्याना शेजारीले लागनी अनं तो मरना तर त्या मानुसनी त्यामाईन एक नगरमा पळी जाईन आपला जीव वाचाडानं. अश नगरं नही राहिनात तर त्याले भलतं दूर जाणं पडी अनी रक्तपातबद्दल सूड लेणारा रागना भरमा त्याले गाठीसन मारी टाकी. खरं दखाले गवु तर तो प्राणदंडले पात्र नही शे, कारण सुरवातले त्यानं त्यानासंगे वैर नव्हतं. म्हणीन मी तुले आज्ञा करस की, तू आपलाकरता तीन नगरं राखी ठेव. तुना देव यहोवा यानावर प्रिती कर अनी त्याना मार्गतीन कायम चाल अश आज्ञा मी तुले दि ऱ्हायनु शे. ती सर्व तू काळजीकरीसन पाळनास अनं तुना देव यहोवा यानी तुना पुर्वजसनासंगे शपथ वाहेल व्हती त्यानाप्रमाणे त्यानी तुना देशनी मर्यादा वाढाई. अनी तुना पुर्वजसले देवाना ठरायेल सर्वा देश तुले दिधं, तर सध्यान तीन नगरंनाशिवाय अजुन तीन नगरं तू राखी ठेव. म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले वतन म्हणीन दि राहिना शे त्यामा निर्दोष मनुष्यना रक्तपात व्हवाव नही अनी त्याना हत्यानं दोष तुले लागावु नही. पण कोणी आपला शेजारीनासंगे डाव धरीन त्याना घातकराकरता टपी राहिना अनी त्यानी त्यानावर प्राणघातक हल्ला करा अनं तो मरी गया अनी त्यामधला एक नगरमा पळी गया. तर त्याना गावना वडीलजणसनी माणसे धाडीसन तठेन त्याले आणानं अनी त्याले मारी टाकाकरता रक्तपातना सूड लेनारासना हातमा देवानं. त्यानावर दयादृष्टी करानं नही, पण निरपराध माणुसना हत्याना दोष इस्त्राएलमाईन काढी टाक, म्हणजे तुनं कल्याण व्हई.

प्राचीन सीमा

तुले भेटनारा वतनमा, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले वतन म्हणीन दि राहिना शे त्यामा आगोदरना लोकसनी ठरायेल आपला शेजारना जो शे त्यानी सीमानी खूण सरकावू नको.

साक्षीदारनाईषयी नियम

एकादानी काही गुन्हा किंवा अन्याय करा अनी त्यानी करेल त्या अपराधबद्दल त्यानाविरूध्द एकच साक्षीदार पुढं वना तर चालावु नही; दोन किंवा तीन साक्षीदारसना साक्षीतीनच कोणतंबी आरोप सिध्द व्हवाले पाहीजे. एकादा साक्षीदारनी पुढं ईसन अमुक एक मानुसनी अनाचार करानी द्वेष बुध्दीतीन साक्ष दिधी, तर ज्या दोन्हीसमा हाऊ वाद व्हयना व्हई त्यासले परमेश्वरनापुढं म्हणजे त्या येळना याजक अनं न्यायधीश यासनापुढं उभं करानं. मंग न्यायधीसनी त्यानाबाबत कसीन चौकशी करानी; अनी तो खोटा साक्षीदार शे अनं त्यानी आपला बंधुनाविरूध्द खोटी साक्ष देल शे अश दखामा वनं. तर आपला बंधुना जे काही करानं त्यानी योजना करेल व्हई तेच तुम्हीन त्यानासंगे करानं; अश रितीतीन तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं. हाई ऐकीन इतर लोकसले भय वाटी अनी अठेन पुढं तुमनामा अशाप्रकारना वाईटकृत्य त्या करावुत नहीत. तू दयादृष्टी करानं नही; जीवनाबद्दल जीव, डोयानाबद्दल डोया, दातनाबद्दल दात, हातनाबद्दल हात, अनी पायनाबद्दल पाय, अश दंड करानं.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.