Ahirani Bible
अनुवाद 18
याजक अनी लेवी यासना वाटा
लेवीय याजकले म्हणजे लेवीना सर्वा वंशले इस्त्राएल लोकसनाबराबर काही वाटा किंवा वतन भेटावू नही; परमेश्वरले अर्पण करानी करेल बली त्यासनं हक्कना व्हई ते त्यासनी खावानं. त्यासना भाऊबंधसनाबराबर त्यासले काही वतन भेटावू नही; पण परमेश्वरनी त्यासले सांगेलप्रमाणे तो स्वत:च त्यासनं वतन शे. गायबैलसना यज्ञ राहो, शेरडंमेंढरंसना यज्ञ राहो, तो करनारा लोकसकडीन याजकले हाऊ हक्कना वाटा भेटाले पाहिजे, म्हणजे फरा, दोन्ही गालफडें अनी पोट लोकसनी याजकले देवानं. तुना धान्य, नवा द्राक्षरस अनं तेल यासनं प्रथम उत्पन्न अनी मेंढरंसनी प्रथम कातरेल लोकर तू त्याले देवानी. कारण त्यानी अनं त्याना वंशजसनी कायम परमेश्वरना नावतीन सेवा कराले हजर रावानं म्हणीन तुना देव यहोवा यानी त्यासले तुना सर्वा वंशमाईन निवडी लियेल शे.
इस्त्राएल लोकसना एकादा नगरमा राहनारा कोणी लेवीले परमेश्वरनी निवडेल स्थानमा जावानी इच्छा व्हयनी तर त्यानी जावानं. परमेश्वरनी सेवा करनारा आपला सर्वा लेवी बांधवप्रमाणे त्यानीबी तठे आपला देव यहोवा याना नावतीन सेवा करानी. त्या सर्वासले अन्नन वाटा सारखंच भेटाले पाहिजे; मालमत्ता ईकीसन जे काही भेटी ते त्यानं शे.
विदेशी रितीरिवाजना ईरोधमा चेतावणी
तुना देव यहोवा तुले जो देश दि राहिना शे, त्यामा तू जाशी तवय तठला राष्ट्रसप्रमाणे अमंगळ कृत्य कराले शिकानं नही. आपला पोऱ्याना किंवा पोरना अग्नीमा होम करनारा, चेटूक करनारा शकुनमुहूर्त दखनारा, मंत्रतंत्र करनारा, जादूगार. वशीकरण करनारा, पंचाक्षरी, छांछूं करनारा, किंवा मृतात्माले ईचारनारा अश तुमनापाईन कोणी नको ऱ्हावाले. कारण जो कोणी अश कृत्य करस त्याना परमेश्वरले वीट शे, अनी त्यासना अशा अमंगळ कृत्यसमुये तुना देव यहोवा त्यासले तुनापुढेन काढी दि राहिना शे. तू आपला देव यहोवा यानासंगे विश्वासपुर्ण वाग.
मोशेनामायक दुसरा संदेष्टा देवानं परमेश्वरनं वचन
ज्या राष्ट्रसना तू ताबा लेनार शे ती शकुनमुहर्त दखनारासना अनी चेटूक करनारासना ऐकनारा शेतस; पण तुना देव यहोवा तुले तश करू देस नही. तुना देव यहोवा तुनामाईन म्हणजे तुना भाऊबंधसमाईन मनासारखा एक संदेष्टा तुनाकरता उभा करी, त्यानं तुम्हीन ऐकानं. होरेब डोंगरजोडे मंडळी जमेल व्हती त्या दिनले आपला देव यहोवा यानाजोडे तू विनंती करेल व्हती त्यानाप्रमाणे व्हई; तू सांगनास, मना देव यहोवा, यानी वाणी परत मना कानमा न पडो, मोठा आग्नी परत मना नजरमा न पडो, पडना तर मी मरसू. तवय परमेश्वर माले बोलना, ह्या लोके म्हणतस ते ठिक शे. मी त्यासनाकरता त्यासना भाऊबंधमाईन तुनासारखा एक संदेष्टा उभा करसु; त्याना तोंडमा मी आपला वचनं घालसू अनी त्यासले ज्या आज्ञा मी दिसु त्या सर्वा तो त्यासले शिकाडी. तो मना नावतीन बोली त्या वचनं जो कोणी आयकावू नही त्याले मी जाब इचारसु. पण जो संदेष्टा घमंडी व्हईन जे बोलानी आज्ञा मी त्याले दिधी नही ते वचन मना नावतीन बोली किंवा जो अन्य देवसना नावतीन बोली त्या संदेष्टाले मारी टाकानं. अमुक वचन परमेश्वर बोलना नही हाई आम्हीन कशावरीन वयखान आशे ईचार तुना मनमा वना? तर कोणी संदेष्टा परमेश्वरना नावतीन काही बोलना अनी त्याप्रमाणे घडनं नही किंवा दखामा वना नही तर परमेश्वरनं ते बोलनं नव्हतं अश समजानं; तो संदेष्टा घमंडी व्हईन बोलना शे; तू त्यानं भय बाळगानं नही.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.