Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 17

दोष किवा व्यंग राहेल गोऱ्हा किवा मेंढरू तुना देव यहोवा याले अर्पण करू नको, कारण तुना देव यहोवा याले त्याना वीट शे. तुना देव यहोवा यानी तुले देल नगरमा कोणी माणुस किवा बाई तुना देव यहोवा याना करार मोडीन त्याना नजरमा काही वाईट कृत्य करतांले दखाईनात. म्हणजे मना आज्ञानं उल्लंघन करीन अन्य देवसनी किंवा सुर्य, चंद्र किंवा आकाशमाधलं तारांगण यासनी सेवा अनं पूजा करू लागनात. अनी हाई तुले कोणी सांगावर तुना कानवर वनं तर त्यानी कसीन चौकशी कर; अनी ते खरं ठरीसन अश अमंगळ कृत्य घडानी खात्री तुले इस्त्राएल लोकसमा व्हयनी. तर ज्या माणुसनी किंवा ज्या बाईनी हाई वाईट कृत्य करेल व्हई त्या माणुसले किंवा बाईले वेशीमा आण अनी त्या व्यक्तीले मरापावत दगडमार कर. ज्याले जिवं मारानं व्हई त्याले दोन किंवा तिन साक्षीदारसना साक्षीवरीन जिवं मारानं; एकच साक्षीदारना साक्षीवरीन त्याले जिवं मारानं नही. ज्याले जिवं मारानं व्हई त्यानावर प्रथम साक्षीदारसना हात पडाले पाहिजे अनी मंग सर्वा लोकसना हात पडाले पाहिजे. अश प्रकारं तू आपलामाईन यानाप्रकारनी दुष्टाई दुर करानं.

तुना गावमा रक्तपात किवा मारहाण ह्याबाबतमा वाद उत्पन्न व्हईन त्याना निर्णय करनं तुना आवाक्याबाहेर राहिना तर लगेच तुना देव यहोवा यानी निवडेल स्थानमा जाय. अनी लेवीय याजक अनं त्या येळना शास्ता यासना सल्ला लेवानं ते त्या वादना निर्णय सांगतीन. परमेश्वरनी निवडेल स्थानमा तुले सांगेल निर्णयप्रमाणे तू निकाल देवानं, अनी ते ज्या काही सूचना तुले देतीन त्या काळजीपूर्वक चौकशीमा आण. तुले जी सूचना त्या देतीन अनी जो निर्णय तुले सांगतीन तो चौकशीमा आण; त्यासनी तुले सांगेल निर्णयपाईन उजवीडावीकडे वळानं नही. जो माणुस गर्वीष्ठ व्हईन तुना देव यहोवा याना सेवामा तठे उपस्थित राहनारा याजकनं किवा न्यायधीसना ऐकावू नही तो माणुस प्राणले मुकी; अश प्रकारं इस्त्राएलमाईन तू हाई दुष्टता नष्ट करानी. हाई ऐकीन इस्त्राएल लोकसले भ्याय वाटी अनं तठेन पुढे त्या गर्व करावूत नहीत.

राजा निवडानंसंबंधी सूचना

तुना देव यहोवा यानी तुले देल देशमा जाईन तो वतन करीन तठे ऱ्हावावर तुले अश वाटनं की, आजुबाजूना राष्ट्रसनासारखं आपणबी आपलावर राजा नेमानं; तर तुना देव यहोवा ज्याले निवडी त्यालेच तू आपलावर राजा नेमानं; आपला भाऊबंधमाईन आपलावर राजा नेमानं; तुना भाऊबंधपाईन नही अश कोणीबी परदेशीसले आपलावर नेमानं नही. मात्र त्यानी जास्त घोडे बाळगाले नको; घोडदळ वाढवाकरता लोकसले मिसर देशकडे परत जावाले सांगानं नही, कारण त्या मार्गतीन जावानं अश परमेश्वरनी तुमले सांगेलच शे. राजानी जास्त बायका करानं नही, नहीते त्यानं मन भटकी जाई; तशच त्यानी स्वत:करता सोनारूपानं खुप मोठा साठा करानं नही.

तो आपला राजगादीवर आरूढ व्हई तवय लेवीय याजकना जोडे राहनारा नियमशास्त्रनी एक नक्कल त्यानी एक वहीमा स्वत:करता उतारीन लेवानं. ती त्यानाजोडे ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यानी तिनं जन्मभर अभ्यास करानं, म्हणजे त्या नियमशास्त्रमाधलं सर्वा आज्ञा अनं हाई विधी पाळीन अनं त्यानाप्रमाणे आचरन करीन तो आपला देव यहोवा यानं भय बाळगाले शिकी. अश करावर त्यानं हृदय आपला भाऊबंधसनाबाबत घमंड व्हवाव नही अनी तो हाई आज्ञापाईन भटकीसन उजवीडावीकडे वळावू नही; तशच तो अनं त्यानं वंशज इस्त्राएल लोकसमा कायमना राज्य करतीन.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.