Ahirani Bible
अनुवाद 27
दगडवर लिखी ठेयल परमेश्वरना नियम
मंग मोशे अनं इस्त्राएलसना वडीलजण यासनी लोकसले आज्ञा करी की, ज्या आज्ञा मी तुमले आज दि ऱ्हायनु शे त्या सर्वा पाळानं. तुना देव यहोवा तुले जो देश दि राहिना शे. त्यामा यार्देन नदी उतरीन तू जाशी, तवय मोठा धोंडं उभं कर अनी त्यासनावर चुनाना लेप लाव; अनी तू पलीकडे जाशी तवय त्या धोंडसवर हाई नियमशास्त्रनी वचनं लिखीन ठेव, म्हणजे जो देश तुना पुर्वजसले परमेश्वर देव आपला वचनप्रमाणं तुले दि राहिना शे अनं ज्यामा दुधमधना प्रवाह वाही राहिना शेतस त्या देशमा तुना प्रवेश व्हई. ज्या धोंडा उभा करानी आज्ञा मी आज तुले करी राहिनु शे त्या तुम्हीन यार्देन नदी उतरीन जावावर एबाल डोंगरवर उभं करानं अनं त्यावर चुनानं लेप लावानं. अनी तठेच आपला देव यहोवा याना प्रीत्यर्थ धोंडासनी एक वेदी बांध त्यासले कोणतंभी लोखंडी हत्यार लावानं नही. तू आपला देव यहोवा यानाकरता न घडेल धोंडासनी एक वेदी बांधीन तिनावर तुना देव यहोवा याले होमबलीनं अर्पण कर. तठे शांत्यर्पणानं यज्ञ करीन भोजन कर अनी आपला देव यहोवा यानासमोर आनंद कर. त्या धोंडसवर नियमशास्त्रनं ह्या सर्वा वचनं चांगलं स्पष्ट लिखी काढं. मंग मोशे अनी लेवीय याजक यासनी सर्वा इस्त्राएल लोकसले बोलनात, हे इस्त्राएल, शांतीतीनं ऐकी ले; तू आज आपला देव यहोवा यानी प्रजा व्हयेल शे; म्हणीन आपला देव यहोवा यानी वाणी ऐक अनी आज मी तुले त्याना आज्ञा अनं विधी सांगी ऱ्हायनु शे त्यानाप्रमाणे वाग.
शापवचन
मंग त्याच दिनले मोशेनी लोकसले आज्ञा करी की, तुम्हीन यार्देन नदी उतरीन जाशात तवय शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ अनं बन्यामीन यासनी लोकसले आशिर्वाद देवाकरता गरिज्जीम डोंगरवर उभं रावानं; अनी रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान अनी नफताली यासनी शापवचनं ऐकाडाकरता एबाल डोंगरवर उभं रावानं. तवय लेवीसनी सर्वा इस्त्राएल लोकसले पुढीलप्रमाणं मोठा आवाजतीन सांगानं. तवय जो परमेश्वरले वीट आणनारी कोरीव किंवा ओतीव मूर्ती कारागीरकडीन करीसन तिनी गुप्तपणतीन स्थापना करी तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपला बापले किंवा मायले तुच्छ मानस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपला शेजारीना वावरना सीमानी खुण सरकावस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आंधयानी वाट चुकाडस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो उपरी, अनाथ अनं विधवा यासना विपरीत न्याय करस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपली सावत्र मायनासोबत गमन करस तो आपला बापनी बेअब्रु करस म्हणीन तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो कोणतंबी पशूसंगे गमन करस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपली सख्खी किंवा सावत्र बहिणनासंगे गमन करस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपली सासुनासंगे गमन करस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो आपला शेजारीले गुप्ततीन ठार मारस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. निर्दोष माणुसले ठार माराकरता जो लाच लेस तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं. जो ह्या नियमशास्त्रनं वचनं मान्य करीन आचरणमा आणस नही तो शापित राहो. तवय सर्वा लोकसनी आमेन बोलानं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.