Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 10

दगडन्या नव्या पाट्या

(अनुवाद 34:1-10)

त्या येळले परमेश्वर माले बोलना, पहिल्या पाट्यानासारख्या दोन दगडी पाट्या बनाड अनी त्या लिसन पर्वतवर मनाकडे ये; लाकुडना एक कोशबी तयार कर. मंग तु फोडी टाकेल पहिल्या पाट्यासवर जी वचनं व्हतात ती मी त्या पाट्यासवर लिखसु; त्यासले तू कोशमा ठेव. त्याप्रमाणे मी बाभूळना झाडना लाकूडपाईन एक कोश बनाडा, अनी पहिल्या पाट्यासनासारख्या दोन दगडी पाट्या घडीसन अनं त्या हातमा लिसन मी पर्वतवर गवु. मंडळी जमेल व्हती त्या दिनले जी दहा वचनं परमेश्वरनी पर्वतवर आगमाईन तुमले सांगेल व्हतं ती त्यानी पहिलासारखं ह्या पाट्यासवर लिखा अनी त्या मना स्वाधीन करात. मंग मी मांगे फिरीनसन पर्वतवरीन खाल उतरनु अनी मी बनाडेल कोशमा त्या पाट्यासले ठेवात; परमेश्वरनी माले आज्ञा करेल प्रमानी त्या तठेच शेतस. इस्त्राएल लोक बएरोथ बनेयाकान आठेन चाल करीसन मोसेरमा वनात. तठे अहरोन मरण पावना अनं त्याले मूठमाती देवामा वनी, अनी त्याना पोऱ्या एलाजार त्याना जागे याजकना काम कराले लागना. तठेन चाल करीसन त्या गुदगोदा आठे वनात; गुदगोदावरीन त्या याटबाथा आठे वनात. आठे बराच वाहनारा नाला शेतस. परमेश्वरना करारना कोश वाहाले, परमेश्वरनासमोर उभा राहिसन त्यानी सेवा कराले अनं त्याना नावतीन आशिर्वाद देवाले त्या येळले परमेश्वरनी लेवी वंशले येगळं करा; ते आजपावत चाली राहिना शे. यामुये लेवीले त्याना भाऊबंधुसनासंगे काही वाटा किवा वतन भेटावु नही; तुना देव यहोवा यानी त्याले सांगेलप्रमाणी परमेश्वरच त्यानं वतन शे. मी पहिलासारखाच चाळीस दिन अनं चाळीस रात पर्वतवर राहीनु; अनी हाई खेपले भी परमेश्वरनी मनं ऐका; कारण तुमना नाश करानी परमेश्वरनी इच्छा नव्हती. तवय परमेश्वर माले बोलना, ऊठ, तू ह्या लोकसनापुढे व्हईसन प्रवासले निंघ, म्हणजे जो देश त्यासले देवानी त्यासना पुर्वजसनासंगे मी शपथ वाहेल शे तठे जाईसन त्या तो वतन करी लेतीन.

देवनी अपेक्षा

तर आते हे इस्त्राएल, तू आपला देव यानं भय धरानं, त्याना सर्वा मार्गतीन चालानं, त्यानावर प्रिती करानी, पुरा मनतीन अनं पुरा जिवतीन तुना देव यहोवा यानी सेवा करानी. अनी परमेश्वरन्या ज्या आज्ञा अनं विधी मी आज तुना चांगलाकरता सांगी ऱ्हायनु शे ते तू पाळानं; तुना देव यहोवा तुनापाईन यानापेक्षा जास्त काय मांगस? दखा, आकाश अनं आकाशना पलिकडना आकाश अनी पृथ्वी अनं तिनामाधलं सर्वा काही तुना देव यहोवा यानं शे; अश राहिसनबी परमेश्वरले तुना पुर्वज आवडनात अनी त्यानी त्यासनावर प्रिती करी म्हणीन त्यानी त्यासनामांगे त्यासना संतानले म्हणजे तुमले, सर्वा राष्ट्रासमाईन आजनाप्रमाणे निवडी लिधं, हाई आज दखाई राहिना शे. म्हणीन तुम्हीन आपला अतंकरणनी सुंता करा अनी यानापुढे ताठ मानना राहु नका. कारण तुमना देव यहोवा हाऊ देवाधिदेव, प्रभुना प्रभु, महान पराक्रमी अनं भययोग्य देव राहिन तो कोणाच भेदभाव करस नही किवा लाच लेस नही. तो अनाथ अनं विधवा यासना न्याय करस. अनी परदेशीसवरबी प्रेम करीसन त्यासले अन्न पुरावस. तुम्हीन परदेशीसवर प्रेम कराले पाहिजे; कारण तुम्हीनबी मिसर देशमा परदेशीय व्हतात. आपला देव यहोवा यानं भय बाळगानं, त्यानीच सेवा कर, त्याले धरीसन राहा अनी त्यानाच नावतीन शपथ लेवानं. फक्त परमेश्वरनी स्तुती करानं, तो तुमना देव शे. त्यानी करेल चमत्कार अनी भयानक कृत्य तुम्हीन प्रत्यक्ष दखेल शेतस. तुमना पुर्वज मिसर देशमा गयात तवय त्या सत्तर जण व्हतात; पण आते तुना देव यहोवा यानी तुनी संख्या आकाशमाधली तारासनासारखी बहुगुणित करेल शे.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.