Ahirani Bible
अनुवाद 9
कनानमाधलं राष्ट्रंसना परमेश्वर नाश करी
हे इस्त्राएल, ऐक; तुनापेक्षा महान अनं सामर्थ्यवान राष्ट्रं, ताबामा लेवाले तू आज यार्देन उतरीन जाणार शे; त्यासनी नगरं मोठं अनं त्यासना कोट आकाशले भिडेल शेतस. तठला लोक धिप्पाड अनं उचा शेतस अनी त्या अनाकी वंशमाधला शेतस हाई तुले माहित शे; अनाकीना वंशजनासंगे कोण सामना करी म्हणतस हाई तू ऐकेलच शे. आते तर हाई पक्का ध्यानमा ठेव की, भस्म करणारा आगनीमायक तुनापुढे जो पलीकडे जाई राहिना शे तो तुना देव यहोवा शे; तो त्यासना पराभव करी अनं त्यासले तुनापुढे नाश करी; अनी परमेवरनी तुले सांगेल प्रमाणे तू त्यासले काढी टाकसी अनी त्यासना लगेच नाश करशी.
तुना देव यहोवा त्यासले तुनापुढेन काढी दि तवय आपला मनमा अश नको म्हणु की, मना पुण्यमुये परमेश्वरनी माले हाऊ देश वतन करी लेवाले आठे आणेल शे; खरं दखाले गयु तर ह्या राष्ट्रंसना दुष्टाईमुये परमेश्वर त्यासले तुनासमोरीन काढी टाकी राहिना शे. तू त्यासना देश वतन करी लेवाकरता जाई राहिना शे हाई तुना पुण्यमुये नही किवा तुना मनना चांगूलपणामुये नही, तर त्या राष्ट्रंसना दुष्टाईमुये; तशच तुना पुर्वज अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले परमेश्वरनी देल वचन खरं करानं म्हणीन तुना देव यहोवा त्या राष्ट्रंसले तुनापुढेन काढी दि राहिना शे. म्हणीन हाई पक्का ध्यानमा ठेव की, तुनं पुण्यमुये हाऊ उत्तम देश तुना देव यहोवा तुले वतन करी दि राहिना अश नही; कारण तू ताठ मानना राष्ट्रं शे.
होरेब आठे इस्त्राएल लोकसनी करेल बंड
रानमा तू तुना देव यहोवा याले संताप आणेल व्हत, यानी आठवण कर; विसरानं नही मिसर देशमाईन तुम्हीन बाहेर निंघनात तवयपाईन ह्या ठिकाणले ई पोहचापावत तुम्हीन परमेश्वरना ईरोध बंडच करत वना शेतस. तशच होरेब पर्वतमाबी तुम्हीन परमेश्वरले संताप आणा; तवय त्याले एवढा राग वना की, तो तुमना संहारच करणार व्हता. दगडी पाट्या म्हणजे परमेश्वरनी तुमनासंगे करेल करारना दगडी पाट्या लेवाकरता मी पर्वतवर चढी गवु तवय मी तठे चाळीस दिन अनं चाळीस रात राहिनु; त्या येळले मी भाकर खादी नही अनी पाणीबी पिदं नही. अनी देवना बोटघाई लिखेल दोन दगडी पाट्या परमेश्वरनी माले दिध्यात; अनी मंडळी जमेल व्हती त्या दिनले जितला वचनं परमेश्वरनी पर्वतवर आगमाईन तुमले सांगं तितला सर्वा त्या पाट्यासवर लिखेल व्हती. चाळीस दिन अनं चाळीस रात सरावर परमेश्वरनी त्या दोन दगडी पाट्या म्हणजे करारन्या पाट्या माले दिध्यात. तवय परमेश्वर माले बोलना, ऊठ आठेन लवकर खाल जाय; कारण तुना ज्या लोकसले तू मिसर देशमाईन काढी आणेल व्हत त्या बिघडी जायेल शेतस, अनी ज्या मार्गतीन चालानं अश मी त्यासले सांगं व्हतं तो इतलामा सोडीसन त्या बहकी जायेल शेतस; त्यासनी सोताकरता एक ओतीव मूर्ति करेल शे.
परमेश्वर अजुन माले बोलना, मी या लोकेसले दखेल शे; त्या ताठ मानना लोके शेतस. माले आडावु नको, माले त्यासना नाश करू दे, अनी पृथ्वीवरीन त्यासना नाव नष्ट करू दे, म्हणजे त्यासनापेक्षा श्रेष्ठ अनं समर्थ अश तुनाच एक राष्ट्र मी करसु.
तवय मी मांगे फिरीन पर्वतवरीन उतरी ऱ्हांयतु पर्वत अग्नीघाई जळी राहिंता अनी करारन्या दोन्ही पाट्या मना हातमा व्हत्यात. मी दखं की, तुम्हीन आपला देव यहोवा यानाविरूध्द पाप करेल व्हतं; तुम्हीन सोताकरता एक ओतीव वासरूनी मूर्ति बनाडेल व्हतं अनं ज्या मार्गतीन जावानं म्हणीन परमेश्वरनी तुमले आज्ञा करेल व्हती ती कवयच सोडीन तुम्हीन भटकी जायेल व्हतात. तवय मी मना हातमा धरेल दगडन्या दोन पाट्या हातमाईन फेकी दिध्यात अनं तुमना समोर फोडी टाकात. तुम्हीन परमेश्वरना नजरमा वाईट ते करीसन पाप करात अनं त्याले संताप आणात; तुम्हीन करेल या पापमुये मी परमेश्वरनापुढे पहिलासारखं चाळीस दिन अनं चाळीस रात पालथा पडी ऱ्हायनु; त्या येळले मी भाकर खादी नही अनं पाणीबी पिदं नही. परमेश्वर तुमनावर इतला संतापेल व्हता की, तो तुमना नाश करणार व्हता; त्याना कोप अनं संताप दखीन माले भिती वाटनी; तरी हाई येळलेबी परमेश्वरनी मनं ऐका. परमेश्वर अहरोनवर इतला संतापेल व्हता की, तो त्याना नाश करणार व्हता; त्या येळले मी त्यानाकरताबी प्रार्थना करी. मंग तुमनी पापकृती म्हणजे तुम्हीन करेल वासरू मी लिसन आगमा जाळी टाका; मंग त्याना फोडीसनं तुकडा करात अनं कुटीसन धुळनामायक बारीक चुरा करीसन अनं डोंगरवरीन वाहनारा नालामा फेकी दिधा.
नंतर तबेरा, मस्सा अनं किब्रोथ-हत्तव्वा आठेबी तुम्हीन परमेश्वरले संताप आणात. जवय परमेश्वरनी कादेश-बर्ण्यामाईन तुमले धाडीसन सांगं की, जा अनं जो देश मी तुमले देल शे तो ताबामा ल्या, तवयबी तुम्हीन तुमना देव यहोवा याना विरूध्द बंड करणात; तुम्हीन त्यानावर विश्वास ठेयात नहीत अनं त्यानं सांगनं आयकी लिधात नही. तुमनी अनं मनी वळख व्हयनी त्या दिनपाईन तुम्हीन परमेश्वरना विरूद्ध बंड करत वना शेतस. तुमना नाश करस अश परमेश्वरनी सांगं, म्हणीन मी त्यानासमोर त्या येळले चाळीस दिन अनं चाळीस रात पालथा पडनु व्हतु. मी परमेश्वरले अशी प्रार्थना करी की, हे प्रभु परमेश्वर, हाई तुनी प्रजा शे, हाई तुनं वतन तू आपला प्रतापघाई सोडावं अनी पराक्रमी हातघाई मिसर देशमाईन काढी आणात त्यासना नाश करू नको. तुना दास अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासनी आठवण कर अनी ह्या लोकसना हट्ट, दुष्टता अनं पाप यासनाकडे ध्यान देऊ नको; ध्यान देसी तर ज्या देशमाईन तू आमले काढी आणेल शे तठला लोके म्हणतीन की, जो देश त्यासले देवानं परमेश्वरनी वचन देल व्हतं तठे त्यासले त्याले लयता वना नही अनी तो त्यासना द्वेष करी राहिंता म्हणीन तो त्यासले जंगलमा मारी टाकाकरता लई गया. हाई तुनी प्रजा शे, हाई तुनं वतन शे, त्यासले तू आपला महासामर्थघाई अनं उगारेल हातघाई आणेल शे.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.