Ahirani Bible
अनुवाद 11
परमेश्वरनी महानता
म्हणीन तू आपला देव यहोवा यानावर प्रिती करानी अनी त्यानी तुले लाई देल व्यवस्था, त्यानं विधी, त्यानं नियम अनं त्याना आज्ञा नेहमी पाळाना. आज तुम्हीन हाई ध्यानमा आणा; तुमना धाकला पोऱ्यासले मी हाई सांगस नही; कारण त्यासनी यासपाईन काहीच दखेल किवा अनुभवेल नही शे; म्हणजे तुमना देव यहोवा यानी देल शिक्षा, त्याना महिमा पराक्रमी हात अनं उगारेल बाहु यासनाद्वारे. मिसर देशमा त्यानी मिसर देशना राजा फारो याले अनं त्याना सर्वा देशले काय चिन्ह अनं कृत्य करात हाई तुम्हीन दखेल शेतस. त्यानी मिसरनं सैन्य, त्यासनं घोडा, रथ यासनी कश आवस्था करी, म्हणजे त्या तुमना पाठलाग करी राहिंतात तवय त्यासनावर तांबडा समुद्रना पाणीना लोंढा कश आणा हाई भी तुम्हीन दखेल शे. परमेश्वरनी त्यासले पुरा नाश करा. तुम्हीन आठे येसतोपावत रानमाईन तुमले त्यानी कश आणं हाई तुमले माहित शे. त्याचप्रमाणे त्यानी रऊबेनना पोऱ्या अलीयाब याना दाथान अनं अबीराम ह्या पोऱ्यासना देवनी काय करं हाई तुमले माहित शे. त्यासले अनी त्यासना कुटुंब, त्यासना तंबू, नोकरचाकर अनं गायीगुरे यासले सर्वा इस्त्राएल लोकसना देखत पृथ्वीनी आपलं तोंड उघडीसन गिळी लिधं. परमेश्वरनी हाई महान कृत्य तुमना पोऱ्यासनी नही, तर तुम्हीन आपला डोयासघाई दखेल शेतस.
वतनदत्त देशमुये प्राप्त व्हणारं आशिर्वाद
म्हणीन जी आज्ञा मी तुमले आज सांगी ऱ्हायनु शे ती तुम्हीन पुर्ण पाळानी, म्हणजे तुम्हीन समर्थ व्हईसन जो देश वतन करी लेवाकरता पलीकडे जाई राहिना शेतस त्यामा प्रवेश करीन तो आपला ताबामा लिशात. अनी जो देश परमेश्वरनी शपथपुर्वक वचननाद्वारे तुमना पुर्वजसले अनं त्याना संतानले देवाना ठरायेल व्हता अनं ज्यामा दुधमधना प्रवाह वाही राहिना शेतस त्यामा तुम्हीन सर्वकाळ ऱ्हाशात. तू जो देश वतन करी लेवाले जाई राहिना शे तो तुम्हीन सोडीन येल मिसर देशनासारखा नही शे; तठे तू भाजीना मळानाप्रमाणं बी पेरीसन जमीनले पाणी दि राहिंता. पन जो देश ताबा लेवाकरता तुम्हीन पलीकडे जाई राहिना शेतस तो डोंगर खोऱ्यासना देश राहीसन आकाशमधला पाणी शोषी लेस. तुमना देव परमेश्वर त्या देशनी काळजी लेस, वरीसना सुरवातपाईन वरीसना शेवटपावत तुमना देव परमेश्वर यानी नजर त्या देशवर कायम ऱ्हास. मी ज्या आज्ञा आज तुमले दि रायनु शे त्या तुम्हीन सावधतीन ऐकशात अनी आपला देव परमेश्वर यानावर प्रिती करशात अनी पुर्ण मनतीन अनं पुर्ण जिवतीन त्यानी सेवा करत राहशात. तर मी तुमना देशवर सुरवातना पाऊस अनी वळवासना पाऊस योग्य येळले धाडसु; म्हणजे तुले आपला धान्य, द्राक्षरस अनं तेल यासना साठा करता ई. मी तुना गुरंढोरसकरता तुना कुरणमा गवत उगाडसु अनं तुले पोटभर खावाले भेटी. तुम्हीन सावध राहा, नहीते मनले भुरळ पडीसन तुम्हीन बहकी जाशात, अन्य देवसनी सेवा कराले लागशात अनी त्यासले नमन करशात. तसं करं तर परमेश्वरना कोप तुमनावर भडकी तो आकाश बंद करी, म्हणजे पाऊस पडाव नही; जमीन आपली उपज देवाव नही; अनी जो उत्तम देश परमेश्वर तुमले दि, त्यानामाईन तुमना लगेच नाश व्हई. म्हनीन तुम्हीन मना ह्या वचनं आपला मनमा साठाईन ठेवा, ती चिन्हदाखल आपला हातसले बांधा अनी आपला डोळासना मध्यभागले कपाळपट्टी म्हणीन लावानं. तुम्हीन तुमना पोऱ्यासोऱ्यासले ती शिकाडानं अनी घर बसेल राहिनात किवा मार्गमा चालत राहताना, निजतांना, उठाना येळले त्यानाविषयी बोलत जा. ती आपला घरना दारसना चौकटीसवर अनी फाटकसवर लिखानं. म्हणजे जो देश तुमना पुर्वजसले देवानं परमेश्वरानी त्यासले शपथ दिसन वचन देल व्हतं त्यामा तुम्हीन अनं तुमना पोऱ्यासोऱ्या पृथ्वीना वर आकाश रावापावत चिरायू व्हतीन. हाई जी आज्ञा मी तुमले दि राहिनु, ती सर्व तुम्हीन काळजीपुर्वक पाळशात, आपला देव यहोवा यानावर प्रिती करशात, त्याना सर्वा मार्गतीन चालशात अनी त्यालेच धरीन राहशात, तर परमेश्वर ह्या सर्वा राष्ट्रे तुमना समोरतीन काढी टाकी अनी तुमनापेक्षा महान अनं सामर्थवान राष्ट्रसले तुम्हीन आपला ताबामा लिशात. जठे तुमना पाय पडी ते स्थळ तुमना व्हई, रानमाईन लबानोनपावत अनी नदीपाईन म्हणजे फरात नदीपाईन पश्चिम समुद्रपावत तुमना देशना विस्तार व्हई. तुमनासंगे कोणी सामना कराव नही; ज्या जमीनवर तुम्हीन पाय टाकशात तठला रहिवाशीसना मनमा तुमना देव यहोवा आपला वचनतीन तुमनाविषयी भिती अनं दहशत निर्माण करी. दखा, आज तुमनापुढे आशिर्वाद अनं शाप ह्या दोन्ही मी ठेयेल शे, म्हणजे तुमना देव यहोवा याना ज्या आज्ञा मी आज तुमले सांगी रायनु शे, त्या तुम्हीन पाळशात तर तुमले आशिर्वाद भेटी. पण तुम्हीन आपला देव परमेश्वर यानी आज्ञा पाळात नही अनी ज्या मार्गतीन जावानी मी आज तुमले आज्ञा करी राहिनु शे तो सोडीन तुमले अन्य देवसना मांगे तुम्हीन गयात तर तुमले शाप भेटी. जो देश ताबामा लेवाले तू जाई राहीना तठे तुना देव यहोवा तुले तठे पोचाडी तवय तू गरिज्जीम डोंगरवर आशिर्वाद अनी एबाल डोंगरवर शापना उच्चार करानं. हाई डोंगर यार्देनना पलीकडे सुर्य मावळस त्या दिशाले अराबाममा राहणारा कनानी ह्यासना प्रदेशमा गिलगालाना समोर, मोरे आठला एलोन झाडना जवळ शेतस ना? जो देश तुमना देव यहोवा तुमले दी राहिना, तो वतन करी लेवाकरता तुम्हीन यार्देन नदी वलांडीसन जाई राहीना; तुम्हीन तो ताबामा लिश्यात अनं त्यामा वस्ती करश्यात. तवय ज्या विधी अनं नियम मी आज तुमले दी राहीनु शे, ते सर्व काळजीपुर्वक पाळानं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.