Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 150

याहवेहचे स्तवन करा.

त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा;

त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा;

त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा;

सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा;

तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा;

झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो.

याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.