इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 134
रात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेश
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या,
जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा;
आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर
तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.