प्रेम संदेश
दानीएल 1
दानीएलना शिक्षण अनं त्याना सोबती
(1:1-6)
यहूदाना राजा यहोयाकीम याना कारकीर्दीना तिसरा वरीसले बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी यरुशेलमवर चढाई करीन त्याले वेढा दिधा.1 देवनी यहूदाना राजा यहोयाकीम याले त्याना हातमा दिधं; त्याप्रमाणंच देवना मंदिरमाधलं काही भांडीबी त्याना हातमा दिधं; त्यानी ती शिनार देशले आपला दैवतसना घर आणात अनी आपला दैवतसना भांडारसमा ठेवात. राजानी आपला 2खोजासना नायक अश्पनज याले आज्ञा करी की इस्त्राएल राजकुळसपाईन अनं सरदार घराणापाईन. अव्यंग, सुरुप, सर्वा व्यवहारमा दक्ष, ज्ञानसपन्न, विद्यापारंगत अनी राजवाडामा वागामा योग्य अश जवान माणसे लि येवानं अनी त्यासले खास्द्यासनी विद्या अनं भाषा शिकाडानी. राजा खाये त्या मिष्टअन्नमाईन अनी पिये त्या द्राक्षरसमाईन त्यासनं नित्य खावानं पेवानं चालीन तीन वरीसपावत त्यासनं संगोपन व्हवाले पाहिजे; हाई मुदत संपावर त्यासनी राजाना हुजूरमा येवानं, अशी राजानी आज्ञा करी. ह्या जवान मंडळीसमा यहूदा वंशमाधला दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या ह्या व्हतात. खोजासना सरदारनी त्यासले यानाप्रमाणं नाव दिधं दानीएलले बेलटशस्सर, हनन्याले शद्रख, मीशाएलले मेशख अनं अजऱ्याले अबेदनगो.
राजा खाये ते मिष्टअन्न अनं पिये तो द्राक्षरस यासना आपलाले विटाळ व्हऊ देवानं नही अश दानीएलनी मनना निश्चय करा; म्हणीन त्यानी खोजासना सरदारले ईनंती करी की माले यासना विटाळ व्हवाले नको. खोजासना सरदारनी दानीएलवर कृपा अनं दया व्हवाले पाहिजे अश देवनी करं. खोजासना सरदार दानीएलले बोलना, मना धनी राजा यानी तुमनं खाणपिण नेमी ठेयेल शे; त्याना माले धाक शे तुमना वयना बाकीना जवानसपेक्षा तुमनं तोंड उतरेल त्याले कशाले दखावाले पाहिजे? राजानापुढे मन डोकं उडाई जावाना येळ तुम्हीन काबंर आणानं? तवय मुख्य खोजासना सरदार अश्पनज, जो दानीएल, हनन्या, मीशाएल, अनं अजऱ्या यासनावर जो कारभारी नेमेल व्हता त्याले दानीएलनी सांगं, मी इनंती करस की, दहा दिन आपला ह्या दाससवर एवढा प्रयोग करीन दखं, आमले खावाले शाकान्न अनं पेवाले नुसतं पाणी दे फक्त. मंग आमनं तोंड दख; अनी राजघरना अन्न खानारा जवानसनाबी तोंड दख; मंग तुना नजरमा ई तसं तुना ह्या दाससना कर. त्यानी त्यासनी हाई ईनंती ऐकीन दहा दिन त्यासनावर हाऊ प्रयोग करा. दहा दिननंतर राजघरना अन्न खानारा सर्वा जवानसपेक्षा त्यासनं चेहरा अधिक चांगला दिसना त्या आंगमाबी अधिक जाडजुड व्हयनात. तवय तो कारभारी त्यासले नेमेल अन्न अनं द्राक्षरस देवानं बंद करीन त्यासले शाकान्न देवाले लागना.
या चारी जवानसले देवनी सर्व विद्या अनं ज्ञान यामा योग्य अनं चतुर करा; दानीएल हाऊ सर्वा दृष्टांत अनं स्वप्नं यासना उलगडा करामा ज्ञानी व्हयना. नबुखद्नेस्सर राजानी त्यासले आपलासमोर हजर करानी मुदत ठरायेल व्हती ती संपावर खोजासना सरदारनी त्यानासमोर त्यासले हजर करं. तवय राजानी त्यासनासंगे भाषण करा; त्या सर्वासमा दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या यासना तोडीना कोणी दुसरा दखावामा वना नही; म्हणीन त्या राजाना सेवामा रावाले लागनात. ज्ञानना अनं बुध्दीना बाबतमा राजा त्यासले जे काही ईचारे त्यामा त्या त्याना सर्वा राज्यमा असेल सर्वा ज्योतिषीसपेक्षा अनं मांत्रिकसपेक्षा दसपट हुशार शेतस अश त्याले दखाई जाये. दानीएल हाऊ बाबेल राजदरबारमा कोरेश राजाना काळना पहिला वरीसपावत तठे राहिना.
Source notes (2)
- Cross-reference २ राजे 24:1-2; २ इतिहास 36:5
- Footnote षंड
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.