प्रेम संदेश
२ तिमथ्य 1
ख्रिस्त येशुमा जे जिवन शे त्यानाबद्दल देयल वचनना प्रचार कराकरता, देवनी ईच्छातीन धाडेल, ख्रिस्त येशुना प्रेषित पौल ह्याना कडतीन, 1प्रिय पोऱ्या तीमथ्य याले, देवपिता अनं ख्रिस्त येशु आपला प्रभु यासना पाईन कृपा, दया, अनं शांती राहो.
धन्यवाद अनी प्रोत्साहन
ज्या देवनी मना पुर्वजसंपाईन चालत येल सेवा, मी शुध्द विवेक भावतिन करस त्याना मी उपकार मानस, मी मनी प्रार्थनामा रातदिन तुनी आठवण करस. अनी तुना अश्रु मनमा लईसन तुले भेटानी भलतीच ईच्छा बाळगस, तुनामा जे निष्कपट ईश्वासनी माले आठवण व्हईसन तुले भेटिसन आनंदीत व्हवाले पाहिजे. 2तो ईश्वास पहिलींदाव तुनी आजी लुईस इनामा व्हता, तुनी माय युनीके इनामा व्हता, अनी तोच ईश्वास तुनामा शे अशी माले खात्री शे. यानामुये मी तुले आठवण करी देस की, देवनं जे कृपादान मना हात तुनावर ठेवामुये देवनी तुले दिधं. कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
यामुये आपला प्रभुबद्दलन्या साक्षनी अनी मी जो त्याना बंदिवान, मनी बी लाज धरू नको तर देवना सामर्थ्यना परिणामतीन सुवार्ताकरता मनासंगे तु बी दुःख भोग. त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे; ती आते आपला तारणारा ख्रिस्त येशु ह्याना प्रकट व्हवामुये प्रकाशमान व्हयेल शे, त्यानी मरणले मिटाडी टाकं अनी सुवार्ताना द्वारा सार्वकालिक जिवन अनी अविनाशिता प्रकाशित करेल शे. 3
माले देवना सुवार्तानी घोषणा देणारा प्रेषित अनी शिक्षक अस नेमेल शे. ह्या कारणमुये मी ह्या दुःख भोगी ऱ्हाइनु तरी मी लाज धरस नही कारण मी ज्यानावर ईश्वास ठेयेल शे, त्याले मी वळखस, तो मनी ठेव4 त्या दिनकरता राखाले शक्तिमान शे, असा मना भरवसा शे, ज्या सुवचनसना नमुना तु मनाकडतीन ऐकी लिधा तो ख्रिस्त येशुमा, सुशिक्षण, तुना ईश्वास अनी प्रिती यासमा दृढपणतीन राख. आपलामा राहणारा पवित्र आत्माना योगतीन चांगल्या गोष्टी संभाळीसन ठेव.
ज्या आशिया प्रांतमा शेतस त्या मनापाईन फुटेल शेतस, हाई तुले माहितच शे, त्यासमा फुगल अनी हर्मजनेस शे. अनेसिफराना घरवर प्रभु दया करो, कारण त्यानी कायम मनं समाधान करेल शे, अनी मना बेडिनी लाज त्याले वाटनी नही. तर तो रोम शहरमा व्हता तवय त्यानी मेहनत करीसन मी सापडस तोपावत मना शोध करा. प्रभु करो अनी त्या दिनले त्याले प्रभुनी दया मिळो अनी इफिसमा कितलातरी प्रकारमा त्यानी सेवा करी हाई तर तुले चांगलच माहित शे.
Source notes (4)
- Cross-reference प्रेषित १६:१
- Cross-reference प्रेषित १६:१
- Cross-reference १ तिमथ्य २:७
- Footnote ठेव शुभवर्तमाननं ज्ञान
प्रेम संदेश. Copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.