Ahirani Bible
गणना 8
अहरोन दिवा लावस
परमेश्वर मोशेले बोलना; अहरोनले सांग की, जवय तु दिवा लावशी तवय दिवटनामोरे सात दिवासना प्रकाश पडाले पाहिजे. अहरोननी तशे करं, परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती; त्याप्रमानं दिवटनामोरे प्रकाश पडाले पाहिजे म्हणीसनी त्यानी दिवा लावात; दिवटना बठा काम घडिव सोनाना व्हतात, तळपाईन ते नक्षशीना फुलपावोत घडिव काम व्हतात; परमेश्वरनी मोशेले नमुना दखाडं व्हतं त्याप्रमानं त्यानी ते दिवट करेल व्हतं.
लेविसनं समर्पण
परमेश्वरनी मोशेले सांगं, इस्राएल लोकेसमाईन लेव्यासले येगळं करीसन शुध्द कर, तु त्यासनी शुध्दिकरन हाई पध्दमा कर; शुध्दिकरननं पाणी त्यानावर शिंपडानं अनी त्यासनी आपला बठा आंगवर वस्तरा फिरावानं, कपडा धवानं अनी शुध्द व्हई जावानं; मंग त्यासनी एक गोर्हा अनी तेलमा मळेल पिठनं अन्नर्पण लई येवानं अनी पापर्पण कराकरता आजुन एक गोर्हा लई येवानं; मंग तु लेव्यासले दर्शनमंडपनामोरे लई येवानं; अनी इस्राएल लोकेसनी बठी मंडळीले तठे एकजागे लई येवानं; मंग तु लेव्यासले परमेश्वरनीमोरे लई येवानं अनी इस्राएल लोकेसनी आपला हात त्यासनावर ठेवानं; लेवी परमेश्वरनी सेवा कराले पाहीजे म्हणीसनी इस्राएल लोकेसकडतीन अहरोननी त्यासले ओवाळनी म्हणीसनी परमेश्वरनामोरे सादर करानं; लेव्यासनी आपला हात गोऱ्हाना डोकावर ठेवानं; अनी लेव्यासनाकरता प्रायश्चितकरता एक गोऱ्हा पापर्पण अनी दुसरा होमर्पण म्हणीसनी परमेश्वरले अर्पण करानं. मंग लेव्यासले अहरोन अनं त्याना पोर्या यासनामोरे उभं करीसनी ओवाळनी म्हणीसनी अर्पण करानं. हाई पध्दतीन तु लेव्यासले इस्राएल लोकेसपाईन येगळं करानं; लेवी मना व्हतीन. मंग लेव्यासनी सेवा कराकरता दर्शनमंडपमा जावानं; तु लेव्यासले शुध्द करानंतर ओवाळनी म्हणीसनी त्यासनं अर्पण करानं. कारण इस्राएल लोकेसमाईत त्या माले सर्वस्वी वाहेल शेतस; इस्राएल लोकेसना पोटतीन पहिला जन्म व्हयेलना जागवर मी त्यासले मना करी लेयेल शे; कारण इस्राएल लोकेसमाईन नाहिते पशुसमाईन सर्वा पहिला जन्म व्हयेल मना शेतस, मंग तो माणुस राहो का पशु राहो; मिसर देशमा पहिला जन्म व्हयेलले मी मारी टाकं त्या रोज मी त्यासले मनाकरता पवित्र करं. इस्राएल लोकेसमाईन पहिला जन्म व्हयेलना जागवर मी लेव्यासले लिधं. दर्शनमंडपमा इस्राएल लोकेसकरता सेवा कराले अनी प्रायश्चित कराले पाहिजे म्हणीसनी मी त्यासले इस्राएलमाईन लईसनी अहरोन अनी त्याना पोर्या यासले दान म्हणीसनी देयेल शे; यानाकरता की इस्राएल लोक पवित्र ठिकानले येतीन तवय त्यासनावर संकट येवाले नही पाहिजे. मोशे, अहरोन अनी इस्राएल लोकेसनी बठी मंडळी यासनी हाई पध्दमां लेव्यासनं करं; परमेश्वरनी लेव्यासना बारामा मोशेले आज्ञा करेल व्हती त्याप्रमानं इस्राएल लोकेसनी त्यासनं सर्वकाही करं. लेवीसनी आपला पापमाईन शुध्द व्हयनात अनी त्यासनी आपला कपडा धोई टाकातं अनी अहरोननी त्यासले परमेश्वरनीमोरे ओवाळनी म्हणीसनी अर्पण करं; अनी त्या शुध्द व्हावाकरता अहरोननी त्यासनाकरता प्रायश्चित करं. त्यानंतर अहरोन अनी त्याना पोर्या यासनामोरे दर्शनमंडपमां ज्यानी त्यानी नेमेल सेवा कराकरता लेवी गयात; अनी लेव्यासनी बारामा जी आज्ञा परमेश्वरनी मोशेले करेल व्हती त्याप्रमानं त्यासनी लेवीसनं करं. परमेश्वरनी मोशेले सांगं, लेव्यासनी बारामा हाई नियम शेतस: पंचविसावा वरीसनं वयपाईन त्यासनी दर्शनमंडपना बारामा सेवा करानी; त्या पन्नास वरीसनां व्हवानंतर त्यासनी हाई सेवामाईन मुक्त व्हवानं, यानंतर त्यासनी हाई सेवा करानी नही; पण त्यासनी आपला भाऊबंदसनासंगे दर्शनमंडपमा रक्षकनं काम करानं; दुसरी सेवा करानं नही; लेव्यासले सोपाडेल कामसनी बारामा तु त्यासनं आशे करानं.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.