Ahirani Bible
गणना 11
इस्त्राएल लोकसनी कुरकुर अनी त्यानाकरता शिक्षा
मंग लोकेसनी संकटमा पडासारखं परमेश्वरना कानपान कुरकुर कराले लागनात; हाई ऐकीसन परमेश्वरनं कोप भडकनं अनी त्याना आगनी त्यासनामा पेट लिसन छावनीना हद्दीवरना काही भाग भस्म करात. तवय लोकेसनी मोशेनाजोडे ओरड करी, अनी मोशेनी परमेश्वरनी प्रार्थना करी तवय आग कमी व्हयनी. यावरतीन त्याना नाव तबेरा1 आशे पडनं, कारन परमेश्वरनी आगघाई त्यासनामा पेट लिधं व्हतं.
खावानं बाबतमा कुरकुर
त्यासमां ज्या एकजागे समुदाय व्हतां त्यासले हाव सुटनी; अनी इस्राएल लोक परत रडगानं कराले लागनात, आम्हले खावाले मास कोण देई? मिसर देशमा आम्हले फुकट मास भेटे त्यानी आठवन आम्हले येस; त्याप्रमानं काकडया, खरबुज, शाकभाजी, कांदा, लसुन यासनीबी आम्हले आठवन येस. आम्हनं जीव सुकाय जायेल शे; आठे काहीच नही शे; आठे फक्त मान्ना दखाले भेटस त्याशिवाय दुसरं काहीच नही. हाऊ मान्ना धण्याना मायक ऱ्हाईसन त्याना रंग मोतीना रंगनामायक व्हतं. लोके आजुबाजूले जाईसन ते जमा करेत अनी जातामा दळेत नाहिते ऊखळमा कुटेत अनी मंग भांडामा शिजाडीसन त्यानी भाकर्या बनाडेत; तेलमा तळेल पुरिनामायक त्यानी चव लागे; रातेल छावणीवर दव पडनं म्हणजे त्यानासंगे मान्नाबी पडे; बठा कुटूंबमधला लोके ज्यानात्याना तंबुना दारपान येईसनं रडी राहीना शेतस अनी त्यासनावर परमेश्वरना कोप बराच भडकेल शे; हाई मोशेनी ऐकं तवय त्याले भलतं वाईट वाटनं. मोशे परमेश्वरले बोलना, तु आपला दासले काबरं दु:ख दि राहीना, तू हाई सर्व लोकसनं भार मनावर टाकी राहीना, यावरतीन तुनी कृपा कमी व्हयेल शे अश दखास; अश काबरं? तू माले सांगस जश बाप धाकला पोर्याले वाही लेस तश तू यासले यासना पुर्वजसना शपथ देयेल प्रमानं आपली छातीले धरीसनं लई जाय; तर मी या बठा लोकेसले गर्भधारन करेल शे का? या बठासले मी पैदा करेल शे का? या बठा लोकेसले पुरी आशे मास मी कोठेन आनु? त्या मनाजोडे येईसन रडगानं लाई राहिना शेतस की आमले खावाले मास दे. माले एकलाले बठासना भार सहन व्हवाऊ नही, ते माले भलतच जड जाई राहिना शे. मनासंगे अश वागानी इच्छा व्हई तर तुना कृपातीन माले एकदाव मारी तरी टाक; मनी वाईट आवस्था माले दखु नको देऊ.
सत्तर सरदारसनी निवड
परमेश्वरनी मोशेले बोलना, तुले माहीती शे अश इस्राएल लोकेसमासला वडील अनी सरदार शेतस त्यासमाईन सत्तर जन निवाडीसनं त्यासले दर्शनमंपना दारपान लई ये, अनी तठे त्यासनी तुनासंगे उभं ऱ्हावाले पाहिजे. मंग मी उतरीसनं तठे तुनासंगे बोलसू, अनी तुनापान जी दैवी शक्ती शे त्यामासली बाकीनी त्यासमां घालसू म्हणजे तुनासंगे त्या लोके भार उचलतीन. मंग तुले एकलाले भार उचलानी गरज ऱ्हावाऊ नही. तु या लोकेसले सांग की तुम्ही सकाय शुध्द व्हवानं म्हणजे तुम्हले मास खावाले भेटी, आम्हले मास कोन खावाले देई? आम्हीन आमना मिसर देशमा चांगला व्हतुत; हाई तुम्हनं रडगानं परमेश्वरनं कानपान जायेल शे; परमेश्वर तुमले मास देई अनी तुम्हीन खाशात. तुम्हीन त्या फक्त एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस, वीस दिवस, खाशाल, एवढेच नाहिते तुमना नाकमाईन ते निघीसनं तुमले वीट येसतोपावोत ते तुम्हीन महिनाभर खात ऱ्हाश्यात; कारण तुमनाजोडे ज्या ऱ्हातस परमेश्वरनं तुम्हीन त्याग करीसनं त्यानामोरे आशे रडगानं गायेल शे की आम्ही मिसरमाईन कसाले निघनुत? मोशे बोलना, ज्या लोकेसमा मी शे त्यासना पायदळ सवु लाख शे अनी तु सांगस की महिनाभर पुरी आशे मास मी त्यासले दिसु. त्यासले पुराले पाहीजे म्हनीसनं बठा ढोरे अनी शेरडामेंढरासले मारी टाकी देवानं का? नहिते त्यासले पुराले पाहिजे म्हणीसनं समुद्रमाईन बठा मासा त्यासनाकरता धरी आणानं का? परमेश्वर मोशेले बोलना, परमेश्वनं हात धाकला व्हई जायेल शे का? मनं बोलनं तुले समजस की नही हाई तू दखशी. मोशे बाहेर जाईसनं लोकेसले परमेश्वरनं बोलनं सांग; मंग त्यानी लोकेसमधला वडीलसमाईन सत्तर जन निवाडीसनं तंबुनं आजुबाजूले उभं करं. मंग परमेश्वर ढगवर उतरीसनं मोशेनीसंगे भाषन करं अनी त्यामधली दैवी शक्तीमधली बाकीनी लईसनं ती सत्तर वडीलसमा टाकी; तवय त्यासनावर आत्मा उतरनं अनी भविष्यवाणी कराले लागनात; त्यानंतर त्यासनी परत संदेश सांगात नही. त्या येळले दोन माणसे छावनीमा राहेल व्हतात, त्यामधला एकनं नाव एलदाद अनी दुसरानं नाव मेदाद आशे व्हतं; त्यासनावरबी आत्मा उरतनं, ज्यासनी नोंद व्हयेल व्हती त्यासनामाईन त्या व्हतात; पण त्या तंबूकडे जायेल नही व्हतात त्या छावणीमास भविष्यवाणी सांगाले लागनात. तवय एक तरुण धावत जाईसनं मोशेले कळाडं की एलदाद अनी मेदाद छावनीमास भविष्यवाणी सांगी राहीनात. तवय मोशेना सेवक नुनानं पोर्या यहोशवा जो त्यानाजोडे तरुणपाईन व्हता तो त्याले बोलना, “मोशे, मना स्वामी, त्यासले थांबाड.” मोशे त्याले बोलना, “मनाकरता तु त्यासना हेवा करस का? परमेश्वरना बठाच लोक संदेष्टा ऱ्हातात अनी परमेश्वर आपला आत्मा त्यासनामा टाकता ते कितलं बरं व्हतं!” मंग मोशे इस्राएलना वडीलसनासंगे छावनीमा गया.
परमेश्वर लावा पक्षी धाडस
मंग परमेश्वरपाईन वारा सुटनं अनी त्यानी समुद्रावरतीन लावा आणात; त्या छावनीवर अनी तिना आजुबाजूले एवढा ऊनात की छावनीनं आथाईन तथाईन एक दिवसनं मजलपावोत जमीननं भागपाईन दोन हात उचा त्यासघाई भरी गयं. तो बठा दिवस, बठी रात्र, दुसरा बठा दिवस लोकेसनी उठीसनं त्या लावा गोळा करात; ज्यासनी कमी गोळा करात त्या दहा होमर2 भरनात; अनी त्यासनी त्या बठा छावीनीनं चारी बाजुले पसारीसनं ठेवं. लाव्यासनं मास त्यासना तोंडमा व्हता अनी ते खावाना पहिलेच, परमेश्वरना क्रोध त्यासनावर भडकना अनी त्यानी पटकी धाडीसन त्यासना नाश करात. ती जागानं नाव किब्रोथहत्तव्वा सोस आशे पडनं, कारन ज्या लोकेसनी सोस लिधं त्यासना प्रेत त्या जागवर पुरं व्हत. किब्रोथ-हत्तव्वा आठेतीन कुच करीसनं हसेरोथ आठे जाईसनं त्या राहीनात.
Source notes (2)
- Footnote तबेरा दहन,
- Footnote होमर म्हणजे लगभग दहा पायला
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.