Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

गणना 10

चांदीनं कर्ण

परमेश्वरनी मोशेले सांगं, तु चांदीनं दोन करना बनाड; मंडळीले बलावानं व्हई तवय अनी पडाव ऊठाडानं व्हई तवय याना उपयोग करानं. या दोनी कर्णा वाजाडं म्हणजे बठी मंडळी दर्शनमंडपना दारपान तुनाजोडे जमा व्हावाले पाहिजे. एक कर्णा वाजाडं म्हणजे इस्राएलना हजार नायकसना म्हणजे सरदार हाऊ तुनाजोडे यावाले पाहिजे. कर्णानं मोठा आवाज व्हयनं म्हणजे पुर्व दिशाले छावणीसनी चाल करानं. आशेच दुसर्‍यांदाव मोठा आवाज करं म्हणजे दक्षिण बाजुले ज्या गट शेतस त्यासनी चाल करानं; चाल कराना येळले एक मोठा आवाज करानं. मंडळीले एकजागे बलावानं राहास तवय कर्णा वाजाडानं, पन मोठा गजर करानं नही. अहरोनना पोर्‍या ज्या याजक शेतस त्यासनी हया कर्णा वाजाडानं; हाई तुम्हले पिढयांपिढया अनी कायमनं विधी शे. जवय तुमना देशमा तुम्हले त्रास देनारा तुमना शत्रुनासंगे लढा देवाले निंघशात तवय तुम्ही कर्णानं मोठा गजर करानं; म्हणजे तुमना देव यहोवा याले तुमनी आठवन येई अनी तुमना शत्रुपाईन तुमना बचाव व्हयी. आपला आनंदनं दिवसले, ठरायेल सणनां रोज अनी प्रत्येक महिनाना सुरुवातले आपला होमबली अनी शांत्यर्पण बलीर्पण करतस तवय हया कर्णा वाजाडानं; त्या तुमना देवले तुमनी आठवन देतीन; मी यहोवा तुमना देव शे.

इस्त्राएल लोक सिनाय रान सोडीसन निंघतस

दुसरा वरीसनां दुसरा महिनाले विसावा रोजले आज्ञापटना निवासमंडपवरना ढग वर गया; तवय इस्राएल लोकेसनी सीनाय जंगलमाईन कुच करं; मंग ढग पारानना जंगलमा स्थिर व्हयनं; परमेश्वरनी मोशेनाद्वारा आज्ञा करी व्हती तिले अनुसरीसनी त्यासनी आगोदर चाल करी. पहिला यहुदा वंशमधला लष्करनं दल व्हईसनं त्यासना झेंडा निघनं; त्यासना सेनानायक आम्मीनादाबना पोर्‍या नहशोन हाऊ व्हता. इस्साखार वंशमधला लोकेसना सेनानायक सुवारना पोर्‍या नथनेल हाऊ व्हता. जबुलून वंशमधला लोकेसना सेनानायक हेलोनना पोर्‍या एलीयाब हाऊ व्हता. मंग निवासमंडप उतरावर गर्षोन पोर्‍यासनी अनी मरारी पोर्‍यासनी निवासमंडप उचलीसनं चाल करी. मंग रऊबेन वंशमधला लष्करनी दल व्हईसनं त्यासना झेंडा निघनं; त्यासना सेनानायक शदेयुरना पोर्‍या एलीसूर हाऊ व्हता. शिमोन वंशमधला लोकेसना सेनानायक सुरीशादैनना पोर्‍या शलूमीयेल हाऊ व्हता. गाद वंशमधला लोकेसना सेनानायक दगुवेलना पोर्‍या एल्यासाप हाऊ व्हता. मंग कहाथी वंशजसनी पवित्रस्थानमधल्या सामान उचलीसनं चाल करी; त्या जातस तोपावोत आगोदरसनी निवासमंडप उभं करी ठेवं व्हतं. एफ्राइम वंशमधला लष्करनी टोयाटोया व्हईसनं त्यासना झेंडा निघनं; त्यासना सेनानायक आम्मीहुदना पोर्‍या अलीशामा हाऊ व्हता. मनश्शे वंशमधला लोकेसना सेनानायक पदाहसुरना पोर्‍या गमलीयेल हाऊ व्हता. बन्यामीन वंशमधला लोकेसना सेनानायक गिदोनीना पोर्‍या अबीदान हाऊ व्हता. मंग बठा गटनामांगे ज्या दान वंशमधला लष्करनी टोयाटोया व्हईसनं त्यासना झेंडा निघनं; त्यासना सेनानायक अम्मीशद्दैना पोर्‍या अहीएजर हाऊ व्हता. आशेर वंशमधला लोकेसना सेनानायक अक्रानना पोर्‍या पगीयेल हाऊ व्हता. नफताली वंशमधला लोकेसना सेनानायक एनानना पोर्‍या अहीरा हाऊ व्हता. हाई प्रकारं इस्राएल लोके ज्यानात्याना सेनासना एक रांगमा चाल करी राहिंतात. मोशेनी आपला सासरा मिदयानी रगुवेल याना पोर्‍या होबाब याले सांगं की परमेश्वर आमले देस मनीसनं सांगेल भागमा आम्ही जायी राहिनु शेतस तर तु आमनासंगे चाल म्हणजे आम्ही तुना कल्यान करसुत; कारन इस्राएलनं कल्यान करीन आशे परमेश्वरनी सांगेल शे. होबाब त्यासले बोलना मी नही येवाऊ; मी मना देश अनी मना नातलगसकडे जासु. तवय मोशेनी त्याले सांगं; आमले सोडीसनं जाऊ नको; कारन हाई जंगलमा कोठे कोठे तळ देवानं शे हाई तुले माहीत शे; तु आमना मार्गदर्शन व्हय. तुम आमनासंगे ऊना ते परमेश्वर आमनं जे काही बरं करी त्याप्रमानं आम्हीन तुनं बरं करसूत.

लोकसनं पुढे जानं

इस्राएल लोक परमेश्वरनं डोंगरपाईन मार्गस्थ व्हयीसनं तीन दिवसनी वाट चाली गयात; त्यासनंकरता मुकामनी जागा दखाकरता आज्ञापटना कोश त्यासनापुढे तीन दिवसना प्रवासमा व्हता. त्या पडाव काढीसन मार्गस्थ व्हयेत तवय परमेश्वरना ढग दिवसले त्यासनावर सावली पाडे. कोशे मोरे जावाले निघनं मनजे मोशे बोले, हे परमेश्वरा, ऊठ, तुना शत्रुसना दाणादाण व्हावाले पाहिजे; तुना शत्रू तुनामोरे पळी जावाले पाहिजे. जवय कोश थांबनं म्हणजे मोशे सांगे, हे परमेश्वरा, इस्राएलसना हजार लोकेसकडे परत ये.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.