Skip to content
BibleKenya

Ahirani Bible

अनुवाद 7

परमेश्वरनी पवित्र प्रजा

(निर्गम 34:11-16)

जो देश तू वतन करी लेवाकरता जाई राहिना शे तठे तुना देव यहोवा तुले लि जाई अनी तुमनापेक्षा मोठं अनी समर्थ अश बराच राष्ट्र म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी अनी यबूसी हाई सात राष्ट्र तुमनासमोरतीन काढी टाकी; अनी तुना देव यहोवा त्यासले तुना हवाली करी अनं तू त्यासना पराभव करशी, तवय त्यासना सर्वा नाश कर; त्यासनासंगे करार मदार करानं नही अनं त्यासनावर दया करानं नही; त्यासनासंगे नात ठेवानं नही; आपली पोर त्यासना पोऱ्याले देवानं नही अनं त्यासनी पोर आपला पोऱ्याले करानं नही, कारण त्या लोके तुना पोऱ्याले मनापाईन बहकाडतीन अनी अन्य देवसना सेवा कराले लावतीन; त्यामुये तुमनावर परमेश्वरना कोप भडकी अनं तो तवळच तुमना नाश करी. त्या लोकसनासंगे तुम्हीन अशप्रकारतीन वागानं: त्यासना वेद्या पाडी टाका, त्यासनं स्तंभ फोडी टाका, त्यासना अशेरा मूर्ति तोडीन फोडी टाका अनी त्यासना कोरीव मूर्ति अग्नीमा जाळी टाका. कारण तू आपला देव यहोवा यानी पवित्र प्रजा शे; तू त्यानी खास प्रजा व्हवाले पाहिजे म्हणीन सर्वा पृथ्वीवरना राष्ट्रमाईन तुना देव यहोवा यानी तुले निवडी लियेल शे.

परमेश्वरनी तुमनावर प्रेम करीन तुमले निवाडेल शे यानं कारण तुम्हीन संख्यामा बाकीना राष्ट्रपेक्षा बराच व्हता म्हणीन नही; उलट तुम्हीन सर्वा राष्ट्रासमा संख्यामा कमी व्हतात. पण परमेश्वरनी तुमले पराक्रमी हातघाई गुलामगिरीमाईन मिसर देशना राजा फारो याना हातमाईन सोडाईसन बाहेर आणा यानं कारण हाईच की, तुमनावर त्यानं प्रेम शे अनी तुमना पुर्वजसले त्यानी जे शपथपुर्वक वचन देल व्हतं ते पुर्ण करानी त्यानी इच्छा शे. तवय हाई ध्यानमा ले की, तुना देव यहोवा हाऊच देव शे, तो विश्वसनीय देव शे, ज्या त्यानावर प्रेम करतस अनं त्याना आज्ञा पाळतस त्यासना हजारो पिढीसपावत तो आपला करार पाळीसन त्यासनावर दया करस. ज्या त्याना द्वेष करतस त्यासना डोळासना देखत तो त्यासना पारिपत्य करीन त्यासना नाश करस; जो त्याना द्वेष करस त्यानाबाबत उशीर न लावता त्याना डोळादेखत तो त्याना पारिपत्य करस. म्हणीन ज्या आज्ञा अनी जे विधी अनं नियम मी आज तुले सांगी ऱ्हायनु शे ते काळजीपुर्वक पाळ.

आज्ञा पायामुळे भेटनारा आशिर्वाद

(अनुवाद 28:1-14)

तुम्हीन हाई नियम ऐकीन मान्य करा अनं त्यानाप्रमाणे चालनात तर तुमना देव यहोवा तुमना पुर्वजसनासंगे शपथपुर्वक करेल करार पाळीसन तुमनावर दया करी. तो तुनावर प्रिती करी, तुले आशिर्वाद दि, तुले बहुगुणित करी, अनी जो देश तुले देवानाबद्दल तुना पुर्वजससंगे त्यानी शपथ लियेल व्हती त्या देशमा तुना पोटना फळ अनी तुना भूमीना उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस अनं तेल याबाबत अनी तुना गुरंढोरसनी अनं शेरडं मेंढरंसनी वाढ याबाबतमा तुले बरकत दि. तू सर्वा राष्ट्रसपेक्षा जास्त आशिर्वादित व्हशी; तुनामाधला किंवा तुना पशुमाधला कोणी नर किंवा मादी वांझ रावावू नही. अनी परमेश्वर तुनापाईन सर्वा प्रकारना रोग दूर करी. मिसर देशमाधलं दु:खदायक पिडा तुले ठाऊक शे, त्यामाधली तुले एकबी लागावु नही; पण तुना सर्वा द्वेष्टसले तो त्या लाई. ज्या राष्ट्र तुना देव यहोवा तुना हातमा दि त्या सर्वासना संहार कर; त्यासनी किव करानं नही; त्यासना देवसनी सेवा करानं नही; तश करनं तुले त फासानीमायक व्हयी.

एखादा येळ तू आपला मनमा सांगसी की, हाई राष्ट्र मनापेक्षा मोठा शेतस, मी त्यासले कसं काय काढसु? पण त्यासले घाबरानं नही; तुना देव यहोवा यानी फारोना अनं सर्वा मिसर देशना काय करा यानी चांगली आठवण कर. तू समक्ष दखेल संकट, चिन्ह अनं चमत्कार, तशच पराक्रमी हात अनं उगारेल भुज याना योगे तुना देव यहोवा यानी तुले काढी आणा हाईबी चांगलं आठव, ज्या राष्ट्रसनी तुले भिती वाटी राहिनी शे त्या सर्वासना तुना देव यहोवा तशच करी. यानाबद्दल तुना देव यहोवा त्यासनामा गांधीलमाश्या धाडी, मंग त्यासनापाईन ज्या वाचना व्हतीन अनी तुनापाईन लपेल व्हतीन त्यासनाबी नाश व्हई. त्यासले दखीन घाबरानं नही, कारण तुना देव यहोवा तुनामा शे; तो महान अनं भययोग्य देव शे. तुना देव यहोवा त्या राष्ट्रसले तुनापुढेन बागेबागे काढी टाकी; त्यासना एकदम पराभव करानं नही; करशी तर जंगलीपशु जास्त व्हईसन त्या तुले उपद्रव करतीन. तरी तुना देव यहोवा त्यासले तुना हातमा दि अनी त्यासना सर्वा नाश व्हवापावत त्यासले गोंधळमा टाकी. तो त्यासनं राज्य तुना हातमा दि अनी त्यासनं नाव तू पृथ्वीवरीन नष्ट करशी त्यानामाईन कोणीबी शेवटपावत तुनासंगे सामना करावु नही, तुच त्यासना संहार करशी. त्यासना देवसना कोरीव मूर्ति तुम्हीन अग्नीमा जाळी टाकानं; त्यासनावरना सोना चांदीना लोभ धरानं नही अनं ते स्वत: करता ठेई लेवानं नही; लेश्यात तर फासामा पडश्यात; कारण तुमना देव यहोवा याले त्याना वीट शे. कोणतीबी अमंगळ वस्तु घरमा आणू नको, आणशी तर तूबी तिनामायक नाशना कारण ठरशी; तिना वीट मान अनं तिना पुरा नकार कर, कारण ती नाशले पात्र ठरेल वस्तु शे.

Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.