Ahirani Bible
अनुवाद 29
मवाब देशमा इस्त्राएल लोकसनासंगे परमेश्वरनी करेल करार
जो करार होरेबमा परमेश्वरनी इस्त्राएल लोकसनासंगे करेल व्हता त्यानाशिवाय जो करार मवाब देशमा त्यानी त्यासनासंगे करानी मोशेले आज्ञा करेल व्हती त्या करारनं वचनं ह्या शेतस.
मोशेनी सर्वा इस्त्राएल लोकसले बलाईसन सांगं, परमेश्वरनी मिसर देशमा तुमनासमक्ष फारोनं अनं त्याना सेवकसनं अनं त्याना सर्वा देशना काय करा ते तुम्हीन दखेलच शे. म्हणजे तुम्हीन आपला डोयासघाई दखेल महान संकट, चिन्ह अनं मोठा चमत्कार. पण आजपावत परमेश्वरनी तुमले समजाले मन, दखाले डोया अनं ऐकाले कान देल नही शेतस. मी तुमले चाळीस वरीस जंगलमाईन चालाडं, पण तुमना आंगवरना कपडा कुजनात नहीत किंवा तुमना पायमाधलं पायतणं घसायनात नहीत. मी परमेश्वर तुमना देव शे, हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीन तुमले खावाले भाकर भेटनी नही अनी पेवाले द्राक्षरस किंवा मद्यपान भेटनी नही. तुम्हीन हाई स्थानमा येवावर हेशबोनना राजा सीहोन अनी बाशानना राजा ओग आपलासंगे युध्द कराले समोर वनात तवय आपण त्यासना पराभव करा; अनी त्यासना देश लिसन रऊबेनी, गादी अनी मनश्शेना अर्धा वंश यासले वतन म्हणीन दिधा. तुम्हीन जे काही करशात त्यामा तुमले यश भेटाले पाहिजे म्हणीन ह्या करारनं वचनं काळजीपुर्वक पाळानं.
तुम्हीन सर्वा आपला देव यहोवा यानासमोर आज उभा शेतस; तुमना प्रमुख, तुमना वंश, तुमना वडीलजण, अनी तुमना अधिकारी अनं सर्वा इस्त्राएल लोक, तुमना पोऱ्यासोऱ्या, तुमन्या बाया अनं लाकूडतोड्यापाईन पाणक्यापावत तुमना छावणीमाधला सर्वा उपरी आज यानाकरता उभा शेतस की, जो करार तुमना देव यहोवा आज तुमनासंगे करी राहिना शे अनं जे वचन शपथपुर्वक तुमले दि राहिना शे, त्यामा तुम्हीन सामील व्हवानं. अनी त्यानी तुमले सांगेलप्रमाणे अनं तुमना पुर्वज अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले देल शपथनुसार तुमले आपली प्रजा ठरावानी अनी त्यानी तुमना देव व्हवानं. हाऊ करार अनं हाई शपथ मी फक्त तुमनासंगे करस अश नही. तर आपला देव यहोवा यानासमोर जो आज आठे उभा शे अनी जो आठे हजर नही, त्यानासंगेबी करस. आपण मिसर देशमा कश राही राहिंतु अनं येगयेगळा राष्ट्रसमाईन प्रवास करीन आपण कश वनुत हाई तुमले ठाऊकच शे; त्यासन्या दगडन्या अनं सोनं चांदिना मुर्ति अनं इतर अशुध्द वस्तु तुम्हीन दखात; आज आपला देव यहोवा यानापाईन परावृत्त व्हईन त्या राष्ट्रसना देवसनी सेवा कराले आपलं मन प्रवृत्त करी अश एकादा माणुस, बाई, कूळ किवा वंश तुमना लोकसमा कदाचित व्हई! कोणले माहित! विष अनं कडूदवणा येनारं मूळ तुमनामा व्हईच! जर मी आपला मनना ईच्छातीन वागनु तरी मना कुशलच व्हई अश तो आपला मनना समाधान करी ली, पण त्यामुये सुक्यानाबरोबर ओलंभी जळी जाई. परमेश्वर त्याले कधीच क्षमा करावू नही; पण त्याना कोप अनं त्यानी ईर्ष्या अश माणुसवर पेटी, अनं ह्या ग्रंथमा लिखेल सर्वा शाप त्याले लागतीन, अनी परमेश्वर पृथ्वीवरीन त्यानं नाव खोडी टाकी. नियमशास्त्रना ह्या ग्रंथमा जो करार लिखेल शे त्यामाधलं सर्वा शापवचनप्रमाणे परमेश्वर त्याना वाईटनाकरता त्याले इस्त्राएलना सर्वा वंशमाईन येगळा करी. तुमनानंतर येनारी पुढली पीडीमाधलं तुमना पोऱ्या अनी दूर देशमाईन येनारा परका हाई देशनी विपत्ती अनी ह्यामा परमेश्वरनी पसारेल रोग दखतीन. अनी हाऊ सर्वा देश गंधक अनं खार यासघाई इतलं जळी जायेल शे की, आठे काही पेरणी कापणी व्हस नही, आठे गवत उगस नही, पण परमेश्वरनी कोपायमान अनं क्रोधयुक्त व्हईन सदोम, गमोरा, अदमा अनं सबोयीम यासना नायनाट करा तश यानाभी करेल शे, हाई त्यासले दखाई. तवय त्या किंवा सर्वा राष्ट्रमाधला लोके इचारतीन, परमेश्वरनी हाई देशनं अश काबंर करं व्हई? एवढं कोप भडकानं काय कारण? तवय लोके सांगतीन की, यासना पुर्वजसना देव यहोवा यानी मिसर देशमाईन यासले काढीन आणानं येळले यासनासंगे जो करार करेल व्हता तो यासनी मोडात. अनं ज्या देव त्यासले अपरिचित व्हतात अनं ज्या परमेश्वरनी त्यासले नेमी देल नव्हतं अश अन्य देवसनी त्यासनी सेवा करी अनं त्यासले दंडवत घालात. म्हणीन परमेश्वरना कोप ह्या देशवर भडकीन त्यानी ह्या ग्रंथमा लिखेल सर्वा शाप त्यासले दिधात. परमेश्वरनी रागतीन, क्रोधतीन अनं महाकोपतीन ह्या त्यासना देशमाईन त्यासनं नाश करात अनं दुसरा देशमा त्यासले फेकी दिधं, हाई आज आपण दखी ऱ्हाईनुत शे.
गुप्तगोष्टी आपला देव यहोवा याना स्वाधीन शेतस, पण प्रगट करेल गोष्टी आपला अनं आपला वंशजसना कायमन्या शेतस; याना हेतु हाऊ शे की, ह्या नियमशास्त्रनं वचनं आपण पाळानी.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.