Ahirani Bible
अनुवाद 14
मयतनीकरता शोक करानी प्रथाले नकार
तुम्हीन आपला देव यहोवा याना पोऱ्या शेतस मृत्यु व्हयेल करता आपला आंगवर वार करीन लेवानं नही किवा भुवया मुंडन करी लेवानं नही. कारण तुम्हीन आपला देव यहोवा यानी पवित्र प्रजा शेतस अनी परमेश्वरनी पृथ्वीवरना सर्वा राष्ट्रसमाईन आपली खास प्रजा म्हणीन तुमले निवडी लियेल शे.
शुध्द अनी अशुध्द प्राणी
(लेवीय 11:1-47)
कोणतंभी अमंगळ पदार्थ खावानं नही, खावाले पात्र अश ह्या पशू शेतस: गायबैल, शेरडंमेंढरं, सांबर, हरीण, भेंकर, चितळ, रोही, गवा अनं रानमेंढा; पशुपाईन ज्यासनं खूर चिरायेल किंवा दुभागेल शेतस अनं ज्या रवंथ करतस अश पशूसनं मांस तुम्हीन खावानं. पण ज्या फक्त रवंथ करनारा किंवा ज्यासनं फक्त खूर दुभागेल शेतस त्या खावानं नही; उंट, ससा अनं शाफान ह्या खावानं नही, कारण त्या रवंथ करतस पण त्यासनं खूर दुभागेल नही शेतस, म्हणीन त्या तुम्हीन अशुध्द समजानं. डुकरंना खूर दुभागेल शे, पण तो रवंथ करस नही म्हणीन तो अशुध्द समजानं त्यासनं मांस तुम्हीन खावानं नही अनी त्यासनं शवले हात लावानं नही. पाणीमधला तुमले खावाले योग्य त्या ह्या शेतस: ज्यासले पंख अनी खवलं शेतस त्या तुम्हीन खावानं. पण ज्यासले पंख अनी खवलं नही शेतस त्या तुम्हीन खावानं नही; त्यासले तुम्हीन अशुध्द समजानं.
सर्वा शुध्द पक्षी तुम्हीन खावानं. तुम्हीन खावानं नहीत त्या ह्या शेतस: गरूड, लोळनारा गीध, कुरर; येगयगळा जातना घारी अनं ससाणं. येगयेगळा जातना कावळं; येगयेगळा जातना शहामृग, गवळण, कोकीळ अनं बहिरी ससाणं. पिगळा, मोठा घुबड, ढवळा घुबड; पाणकोळी, गिधाड, करढोक; येगयेगळा जातना करकोच अनं बगळा; टिटवी अनी वाघूळ. रांगनारा सर्वा सपक्ष जीव तुम्हीन अशुध्द समजानं; त्या तुम्हीन खावानं नही. उडनारा सर्वा शुध्द जीव तुम्हीन खावानं.
आपोआप मरेल काहीबी तुम्हीन खावानं नही; तुमना वेशीना मझार राहनारा उपरीले ते खावाले देवानं किवा परकाले ईकी देवानं; कारण तुम्हीन आपला देव यहोवा यानी पवित्र प्रजा शेतस. करडू त्याना मायना दुधमा शिजाडानं नही.
दशांश देवानविषयी नियम
दरवरीसले तुना वावरमाधलं पेरणीपाईन जे उत्पन्न ई त्याना दशमांश अवश्य येगळा काढी ठेवानं. जे स्थान तुना देव यहोवा आपला नावना निवासकरता निवडी तठे आपलं धान्य, द्राक्षरस अनं तेल यासना दशमांश अनी आपली गुरंढोरं अनं शेरडंमेंढरं यासनं पहिला जन्मेल आपला देव यहोवा यानासमोर खा; अश करावर तू आपला देव यहोवा यानं भय कायम धराले शिकशी. पण तुना देव यहोवा यानी आपलं नाव स्थापनकराकरता जे स्थान निवडेल व्हई ते भलतं दूर ऱ्हायनं अनं तठेपावतना प्रवास भलतं लांबना रावामुये तुना देव यहोवा याना आशिर्वादतीन भेटी त्याना दशमांश तुले तिकडे लई जाता वना नही. तर तू ते ईकीन पैसा कर अनं तो पैसा गाठीले बांधीन तुना देव यहोवा यानी निवडेल स्थानकडे लई जाय. त्या पैसाघाई तठे गायबैल, शेरडंमेंढरं, द्राक्षरस, मध किवा तुना मनले वाटी ती वस्तु लेवानं अनी आपला देव यहोवा यानासमोर आपला घरना मंडळीनासंगे खाई पिसन आनंद कर; आपला नगरमाधलं लेवीसकडे दुर्लक्ष करानं नही, कारण त्याले तुनासारखं वाटा किंवा हिस्सा नही शे. दर तीन वरीसमा तिसरा वरीसना उत्पन्नना दशमांश बाजुले काढीन आपला नगरमा जमा कर; अनी लेवीसले तुनासारखं काही वाटा हिस्सा किवा वतन नही म्हणीन त्यानी अनी तुना नगरमधला उपरी, अनाथ अनं विधवा यासनीबी ईसन पोटभर खावानं, म्हणजे तुना देव यहोवा तुना हातना सर्वा कामले बरकत दि.
Ahirani Bible. Copyright © The Word for the World International. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.